Solapur Crime News : वकिलाने 5 पानांची सुसाईड नोट लिहून गळफास लावून केली आत्महत्या, मृत्यूला आई जबाबदार...
सोलापूर ात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 32 वर्षीय वकिल तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण अतिशय धक्कादायक आहे. सोलापूर शहरात एका 32 वर्षीय तरुणाने बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.
सोलापुरात वकिलाने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आईकडून दुजाभावाची वागणूक देत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहीली आहे. सोलापुरातील सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. सागरने आपल्य संदर्भात चिट्टी लिहिताना सांगितलं, आईकडून होणारा सततचा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती असल्याचे दोन पानाची चिट्ठी लिहली.सागर आणि त्याचे आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. सागर याचे वडील सरकारी नोकरदार तर बहिण विवाहित आहे. सोलापुरातील सिव्हील पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.वरच्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने घेतला गळफासऍड. सागर मंद्रूपकर याने बुधवारी दुपारी विजापूर रस्त्यावरील आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील दोरीच्या साह्याने स्लॅबच्या छताच्या लोखंडी हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी सागरवा बेशुद्धा अवस्थेत खाली उतरवलं. दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार घुगे यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.मृत्यूचे कारण धक्कादायकपोलिसांनी ताबडतोब तरुण वकिलाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. आत्महत्येचे कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. .
Solapurcrime News Solapur सोलापूर मराठी बातम्या सोलापूर तरूण वकिलाने संपवलं आयुष्य सोलापूर क्राईम बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मैं परेशान हूं.. धमाके से दहला दिल्ली, शुभमन गिल को हो गई टेंशन, पीड़ितों को भेजा खास संदेशShubman Gill, Delhi Red Fort Blast, Delhi Blast, Cricket News in Hindi, Cricket News
Read more »
Jharkhand Crime news: एसीबी उगलवाएगा राज, शराब घोटाले में गिरफ्तार प्लेसमेंट एजेंसी के तीनों निदेशक को लिया रिमांड पररांची में शराब घोटाला मामले में एसीबी ने मेसर्स विजन हास्पिटालिटी के तीन निदेशकों को रिमांड पर लिया है। इन पर फर्जी बैंक गारंटी के माध्यम से शराब दुकानों में मैनपावर आपूर्ति का ठेका लेने का आरोप है, जिससे राज्य सरकार को राजस्व का नुकसान हुआ। एसीबी ने इस मामले में प्राथमिकी दर्ज कर जांच शुरू कर दी...
Read more »
Bihar Crime : दरभंगा में तिहरे हत्याकांड में चार अभियुक्तों को मिली उम्रकैद की सजादरभंगा में तिहरे हत्याकांड के मामले में अदालत ने चार आरोपियों को उम्रकैद की सजा सुनाई है। यह मामला कुछ साल पहले का है, जब तीन लोगों की हत्या हुई थी। पुलिस जांच में इन आरोपियों की संलिप्तता पाई गई थी। अदालत ने सबूतों और गवाहों के आधार पर आरोपियों को दोषी पाया और उन्हें धारा 302 के तहत आजीवन कारावास की सजा...
Read more »
मां की अंतिम विदाई में बेटे पर हमला, चचेरे भाईयों ने पीट-पीटकर मार डाला, क्या इश्क में बगावत बना हत्या का कारण?UP Crime News: बागपत में दो साल पुराने प्रेम प्रसंग का बदला लेते हुए चचेरे भाइयों ने नफीस की ईंटों से पीट-पीटकर हत्या कर दी।
Read more »
Maharashtra Crime: ജന്മദിനാഘോഷത്തിനിടെ ദളിത് ഫെഡറേഷൻ അധ്യക്ഷനെ കുത്തിക്കൊന്നുജന്മദിനാഘോഷത്തിനിടെ മഹാരാഷ്ട്ര ദളിത് ഫെഡറേഷൻ അധ്യക്ഷൻ ഉത്തം മോഹിതെയെ കുത്തിക്കൊലപ്പെടുത്തിയതായി റിപ്പോർട്ട്. സംഭവത്തെ തുടർന്ന് അക്രമിയെ ജനക്കൂട്ടം തല്ലിക്കൊന്നു
Read more »
हाइवे किनारे मिला युवती का नग्न शव... कुत्ते नोच रहे थे लाश, हमीरपुर में दरिंदगी के बाद हत्या की आशंकाHamipur Crime News: हमीरपुर जिले में एक सनसनीखेज वारदात सामने आई है। मौदहा कोतवाली क्षेत्र के रमना गांव के पास हाइवे किनारे एक अज्ञात युवती का नग्न शव मिला।
Read more »
