RCB On Sale Total Price Is...: आयपीएल 2025 चं जेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विक्री होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. ही विक्री का केली जात आहे? संघाची किंमत किती आहे यासारखा तपशील समोर आला आहे.
RCB On Sale Total Price Is.: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 च्या जेतेपदावर नाव कोरणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आळा आहे. 2026 च्या हंगामापूर्वी संघाच्या मालकीमध्ये मोठा फेरबदल होणार आहे.
RCB On Sale Total Price Is...: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 च्या जेतेपदावर नाव कोरणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आळा आहे. 2026 च्या हंगामापूर्वी संघाच्या मालकीमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. संघाची मूळ मालकी असलेल्या फ्रँचायझीने जाहीर केले आहे की ते आरसीबीच्या संघांसाठी 31 मार्च 2026 पूर्वी नवीन मालक शोधणार आहे. यामुळे आरसीबी संघ विकला जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरसीबीची मालकी असलेली कंपनी डियाजियो पीएलसीने संघ विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विक्री पूर्ण करण्यासाठी कंपनीने 31 मार्चची अंतिम मुदत निश्चित केली आहे.आरसीबीची विक्री का केली जात आहे?आरसीबी विकून, डियाजियो भारतातील त्याच्या दारू व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याच्या दुरोगामी नियोजनाच्या दृष्टीनेच मूळ कंपनी आरसीबीचा आयपीएल संघ विकत आहे. वृत्तानुसार, डियाजियोने आरसीबी आणि त्याच्या डब्ल्यूपीएल संघाला विकण्याचा आपला हेतू मुंबई स्टॉक एक्सचेंजला सूचित केला आहे. डियाजियो ही एक ब्रिटिश मूळ असलेली अल्कोहोलिक ब्रुअरी कंपनी आहे. या कंपनीकडेच रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची मालकी आहे. डियाजियो भारतात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड द्वारे कार्यरत आहे.कंपनीने नेमकं काय म्हटलं?डियाजियोने आरसीबीच्या विक्रीबाबत एक निवेदन देखील जारी केले आहे. डियाजियोने सांगितले की, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड त्यांच्या उपकंपनीतील गुंतवणुकीचा आढावा घेत आहे. या पुनरावलोकनात आयपीएलमधील मालकी असलेल्या संघाचा समावेश आहे. हा संघ विकण्याचा बोर्डाने निर्णय घेतला आहे..आरसीबीची किंमत किती?आरसीबी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळतो. यामुळेच संघाची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड मोठी आहे. आरसीबी याच हंगामात, आयपीएल 2025 मध्ये चॅम्पियन बनला. गुंतवणूक फर्म होलिहान लोकी यांच्या मते, आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू सध्या अंदाजे 270 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किंवा अंदाजे 2300 कोटी रुपये इतकी आहे. म्हणून, जर आरसीबी विकला गेला तर तो आयपीएलच्या इतिहासातील एक विक्रमी करार ठरणार आहे.विराट कनेक्शनविराट कोहली हा आयपीएलमधील असा एकमेव खेळाडू आहे जो मागील 18 वर्षांपासून एकाच संघाकडून खेळतोय. मागील 18 वर्षांमध्ये अनेकदा आयपीएलच्या चषकाने हुलकावणी दिल्यानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाला जेतेपदावर नाव कोरता आल्याने आता या करंट चॅम्पियन संघाला कोण विकत घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IPL Champions Virat Kohli RCB On Sale RCB Deal 31 March 2026 RCB Sale Reason RCB Total Cost RCB Price
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
टीम इंडिया का ऐलान, प्रियांश आर्या और वैभव सूर्यवंशी का सेलेक्शन, RCB का स्टार बना नया कप्तानIndia A squad for Rising Stars Asia Cup announced: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) ने एशियन क्रिकेट काउंसिल (एसीसी) द्वारा आयोजित होने वाले राइजिंग स्टार्स एशिया कप के लिए इंडिया ए टीम का ऐलान कर दिया. यह टूर्नामेंट 14 से 23 नवंबर तक कतर के दोहा में होगा.
Read more »
हो गया कंफर्म.. बिकने जा रही RCB, 6 महीने से पहले मिल जाएगा नया मालिकIPL 2025 में 18 सालों का खिताबी सूखा खत्म करने वाली रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु की टीम बिकने जा रही है. खबर है कि टीम क मालिक ने आरसीबी को बिक्री के लिए रख दिया है. IPL और WPL के मालिक जियाजियो को अगले 6 महीने में फ्रेंचाइजी की बिक्री का पूरा भरोसा है.
Read more »
થઈ ગયું કન્ફર્મ... વેચાવા જઈ રહી છે RCB, ફ્રેન્ચાઇઝીએ કર્યો મોટો ખુલાસોRCB: IPL 2025માં 18 વર્ષના ટાઇટલ દુષ્કાળનો અંત લાવનાર રોયલ ચેલેન્જર્સ બેંગ્લોર ટીમ વેચાવાની તૈયારીમાં છે. એવું જાણવા મળ્યું છે કે, ટીમના માલિકે RCBને વેચાણ માટે રજૂ કરી છે. IPL અને WPLના માલિક જિયાજીઓ આગામી 6 મહિનામાં ફ્રેન્ચાઇઝી વેચવાનો પૂરો વિશ્વાસ છે.
Read more »
आईपीएल 2025: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) बिक्री के लिएआईपीएल फ्रेंचाइजी रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) को डियाजियो ने बिक्री के लिए रखा है। कंपनी ने इसकी पुष्टि की है और उम्मीद है कि यह प्रक्रिया 31 मार्च 2026 तक पूरी हो जाएगी। कई बड़े निवेशक टीम खरीदने में रुचि दिखा रहे हैं।
Read more »
IPL Team RCB Sell: विराट कोहली की आरसीबी का बिकना तय, IPL 2026 से पहले बदलेगा टीम का मालिकइंडियन प्रीमियर लीग की सबसे सफल टीम में से एक रॉयल चैलेंजर्स बैंगलुरु की टीम ने आगामी सीजन से पहले बिकने वाली है. टीम ने आधिकारिक रूप से घोषणा की है कि 31 मार्च से 2026 से पहले बेचने के प्रोसेस को पूरा कर लिया जाएगा. इस ब्रिकी में महिला प्रीमियर लीग की टीम भी है. आरसीबी पिछले सीजन में ही आईपीएल में पहली बार चैंपियन बनी है.
Read more »
RCB बिकने की तैयारी में: 2026 IPL से पहले बिक्री प्रक्रिया पूरी होगी; कंपनी ने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज को दी ...रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) फ्रैंचाइजी 2026 इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीज़न से पहले बिक सकती है। डियाजियो पीएलसी की भारतीय इकाई यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) को लिखे पत्र में बताया है कि वह अपनी सहायक कंपनी रॉयल चैलेंजर्स स्पोर्ट्स प्राइवेटRCB officially up for sale as Diageo begins ownership...
Read more »
