Nivrutti Maharaj Indurikar Daughter Engagement Photos: आपल्या खुमासदार शैलीमध्ये समाजप्रबोधन करणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्यातील काही खास फोटो सध्या चर्चेत आहेत. हेच खास इन्साइड फोटोज पाहूयात या गॅलरीतून...
किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याला तोबा गर्दी. जावई कोण? काय काम करतो? पाहा सोहळ्याचे Photos Nivrutti Maharaj Indurikar Daughter Engagement Photos: आपल्या खुमासदार शैलीमध्ये समाजप्रबोधन करणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला.
किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याला तोबा गर्दी... जावई कोण? काय काम करतो? पाहा सोहळ्याचे Photos Nivrutti Maharaj Indurikar Daughter Engagement Photos: आपल्या खुमासदार शैलीमध्ये समाजप्रबोधन करणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्यातील काही खास फोटो सध्या चर्चेत आहेत. हेच खास इन्साइड फोटोज पाहूयात या गॅलरीतून...आपल्या किर्तनामधून समाजप्रबोधन करतानाच खळखळून हसवणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती. या सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. अनेक मान्यवर या सोहळ्याला हजर होते. इंदुरीकरांचा जावाई कोण आहे? तो काय करतो? पाहूयात...प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा 4 नोव्हेंबर रोजी संगमनेर येथे पार पडला. या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष इंदुरीकर महाराजांचे जावई कोण याकडे लागले होते. इंदुरीकर महाराजांच्या जावयाचे नाव साहिल चिलप असे आहे. साहिल चिलप पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे रहिवासी आहेत. ते सध्या नवी मुंबईत व्यवसायानिमित्त राहतात. साहिल चिलप यांचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे शेकडो वाहने आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे आहेत. याच गावावरून त्यांना इंदुरीकर महाराज हे नाव मिळाले. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी बी.एस्सी. बीएड. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी कीर्तनकार होण्याचा मार्ग निवडला आणि त्यात त्यांना मोठे यश मिळाले. इंदुरीकरांनी महाराजांच्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्याला स्थानिकांसहीत अनेक चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मोठ्या संख्येनं महिला वर्गही हजर होता. इंदुरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतून महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. यातील अनेक चाहते त्यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजर होते. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी इंदुरीकरांनी महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती. हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे उपस्थिती लावली होती. मुलीच्या साखरपुड्यात कोणाचाही सत्कार न करता इंदुरीकर महाराजांनी सव्वा लाख रुपये रक्कम पूरग्रस्त निधीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली.TATA कडून Team India च्या जगज्जेत्यांना खास भेट; प्रत्येकिला मिळणार 'या' सुपरकारचं टॉप मॉडेल₹500 च्या नोंदणीवरुन 300 कोटींची जमीन खरेदी करणारे पार्थ पवार किती श्रीमंत? जिजाई बंगला अन्...; संपत्तीचा तपशील समोर...म्हणून मोदींनी Women's वर्ल्डकप ट्रॉफीला हातही लावला नाही! 2024 ला रोहितच्या संघासोबत हेच घडलं; पण का?
Nivrutti Maharaj Indurikar Nivrutti Maharaj Daughter Dnyaneshwari Indurikar Nivrutti Maharaj Indurikar Daughter Nivrutti Maharaj Indurikar Daughter Engagement Engagement Nivrutti Maharaj Indurikar Photos Nivrutti Maharaj Indurikar Son In Law
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
लालू का दानापुर में बाहुबली के लिए मेगा रोड शो: भास्कर से बोले- बीजेपी को जनता उखाड़ फेंकेगी, 14 नवंबर को ते...Bihar RJD Supremo Lalu Prasad Yadav Patna Danapur Road Show LIVE Photos Updates; Follow Bihar Congress RJD Alliance Candidates, Vidhan Sabha Election 2025 Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
59ರಲ್ಲೂ 30ರ ಲುಕ್, ಗಂಭೀರ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಯ ನಡುವೆಯೂ ಕಟ್ಟು ಮಸ್ತ್ ಮೈಕಟ್ಟು! ಸಂಚಲನ ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತಿವೆ ಸಲ್ಲು ಫೊಟೋಸ್Salman Khan viral Photos: ಸಲ್ಮಾನ್ ಖಾನ್ ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಮ್ಮ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವ ಫೋಟೋಗಳು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗುತ್ತಿದೆ.
Read more »
PHOTOS: बिलासपुर में पैसेंजर ट्रेन-मालगाड़ी की टक्कर, लोकपायलट ने कूदकर बचाई जान; हेल्पलाईन नंबर जारीछत्तीसगढ़ के बिलासपुर में कोरबा पैसेंजर ट्रेन और मालगाड़ी की टक्कर में 6 लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। रेलवे ने हेल्पलाइन नंबर जारी किए हैं और बचाव कार्य जारी है। मृतकों के परिजनों को ₹10 लाख का मुआवजा दिया जाएगा। घायलों को भी आर्थिक सहायता...
Read more »
यूपी के मिर्जापुर में ट्रेन से कटे 8 श्रद्धालु: कार्तिक स्नान के लिए गंगा घाट जा रहे थे, कालका एक्सप्रेस की...Uttar Pradesh (UP) Mirzapur Chunar Railway Station Train Accident Photos Videos Update; Follow Mirzapur Kartik Purnima Snan Tragedy, Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
PHOTOS : छत्तीसगढ़ में ‘मुख्यमंत्री गृह प्रवेश सम्मान योजना’ की शुरुआत, फटाफट करें आवेदन, जानें पूरी प्रक्र...Grih pravesh samman yojana: छत्तीसगढ़ में प्रधानमंत्री आवास योजना (शहरी-2.0) के साथ मुख्यमंत्री गृह प्रवेश सम्मान योजना की शुरुआत हुई है. इस योजना के तहत शहरी गरीबों और महिलाओं को पक्के मकान बनाने के लिए प्रोत्साहित किया जाएगा. यहां जानें आवेदन की प्रक्रिया.
Read more »
Photos: हिमाचल में पर्यटकों की मौज, कुल्लू और अटल टनल के पास स्नोफॉल से बदला मौसमहिमाचल प्रदेश के ऊंचे इलाकों में बर्फबारी से पर्यटकों में खुशी की लहर है। लाहौल-स्पीति, किन्नौर और कुल्लू में बर्फ गिरी, जिससे तापमान घट गया। लाहौल घाटी और रोहतांग दर्रा बर्फ से ढके हैं। जनजातीय क्षेत्रों में कड़ाके की ठंड है, तापमान हिमांक बिंदु से नीचे है। मौसम विभाग ने ताबो, कुकुमसेरी और केलांग में न्यूनतम तापमान दर्ज...
Read more »
