Stampede in RCB Victory Celebration: आरसीबीने आयपीएल 2025 जिंकलं असून, 18 वर्षांतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्याआधी चेंगराचेंगरी झाली.
कार, भिंती आणि झाडांवर चढलेले चाहते; लाठीचार्ज करणारे पोलीस अन् मृतदेह; चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर अशी होती स्थिती Stampede in RCB Victory Celebration: आरसीबीने आयपीएल 2025 जिंकलं असून, 18 वर्षांतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्याआधी चेंगराचेंगरी झाली.: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 18 वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएल जिंकली असल्याने बंगळुरुच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला होता. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे येथे हजारोंच्या संख्येने चाहते पोहोचले होते. यादरम्यान मैदानाबाहेर तुफान गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. गर्दी अनियंत्रित होती असं उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांचं म्हणणं आहे. घटनास्थळावरुन आलेल्या व्हिडीओमध्ये चिन्नास्वामी मैदानाबाहेर कशाप्रकारे चाहत्यांनी गर्दी केली होती हे दिसत आहेत. गर्दी अनियंत्रित झाल्याने तिथे उपस्थित वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. व्हिडीओत कारची नेमकी काय स्थिती झाली होती हे स्पष्ट दिसत आहे.चाहते आपल्या विजयी खेळांडूची एक झलक पाहण्यासाटी चिन्नास्वामी स्टेडिअमच्या भिंतींवरही चढले होते. इतकंच नाही तर झाडांच्या सहाय्याने मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करुन त्यांना तेथून पळवावं लागलं.बंगळुरुचे चाहते आपल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी पोहोचले होते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या माध्यमातून आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे कर्नाटक सरकारमधील अनके मंत्री उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही येथे उपस्थित होते.स्पोर्ट्स
Stampede In Bangalore Today CHINNASWAMY STADIUM Chinnaswamy Stadium Stampede Karnataka RCB Victory Celebration Stampede Chinnaswamy Stadium Stampede Rcb Victory Parade Rcb Victory Parade Stampede Rcb Victory Parade Bengaluru Bengaluru Stampede Bengaluru News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पाकिस्तानने विनाकारण पाठवले नाहीत विना शस्त्रांचे ड्रोन; यामागे मोठा कट; MEA ने केला खुलासापाकिस्तानने काल रात्री 8 मे रोजी भारताच्या सुरक्षा ठिकाणांची माहिती मिळवण्याच्या हेतूने मिसाईल आणि ड्रोन डागले होते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
Read more »
Virat Kohli ने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती; भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठा धक्काVirat Kohli Test Retirement: मागील काही दिवसांपासून विराट कोहली कसोटीमधून निवृत्ती घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती आणि चाहत्यांची भिती खरी ठरली आहे.
Read more »
'फडणवीस सरकारची मानसिकता व लायकी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'रेड्यांचे बळी देऊन...'CJI Gavai Protocol Remark: ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’, ‘छावा’ अशा चित्रपटांचे उदात्तीकरण व खास शो आयोजित करणारे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षावरील ‘फुले’ चित्रपटाकडे पाठ फिरवतात.
Read more »
चक्रीवादळसदृश्य वारे तुमच्यापासून किती दूर? कोकणात मुसळधार तर, मुंबईत ढगाळ वातावरण; पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : पुढचे चार ते पाच दिवस तरी हवामानाची ही स्थिती तुमची पाठ सोडणार नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि पर्जन्यमान...
Read more »
Mumbai Metro Line 3 : पहिल्याच मुसळधार पावसात वरळी भुयारी मेट्रोचे तीनतेरा, चिखल अन् पाणीच पाणी; पाहा आधी कसं होतं आणि आताची स्थितीMumbai Metro Line 3 : पहिल्याच पावसात मुंबईतील भुयारी मेट्रोची पोलखोल झालीये. पावसामुळे भुयारी मेट्रो स्थानकाला गळती लागली. मेट्रो स्थानकात अक्षरश:धबधबे वाहत असल्याचं चित्र दिसत होते.
Read more »
गेलेली वीज, बंद पडलेली लिफ्ट, आत अडकलेला मुलगा अन् धावपळ; फेल झालेल्या यंत्रणेने घेतला बापाचा जीवइमारतीमधील वीज काही मिनिटांनी पूर्ववत झाली होती, आणि मुलगा सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आला होता.
Read more »
