आभाळ फाटलं! पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईत भयानक स्थिती

Mumbai Rains Breaks A 107-Year-Old Record News

आभाळ फाटलं! पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईत भयानक स्थिती
Mumbai Red AlertMaharashtra RainMaharashtra Weather
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, मुंबईत अनेक भयानक स्थिती पहायला मिळत आहे.

पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, मुंबईत अनेक भयानक स्थिती पहायला मिळत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आभार फाटल्यासारखी स्थिती आहे.

पुणे आणि साताऱ्या जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खबरदारी म्हणून NDRF चे पथक देखील दाखल झाले आहे. मुंबईत तर पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावासने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. मागील चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली आहे. पुणे जिल्ह्यात पावसानं थैमान घातले आहे. पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर, बारामती, दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDRFच्या दोन टीम परिसरात तळ ठोकून आहेत.मुंबईत झालेल्या पावसाने 107 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. मे महिन्यात मुंबईत 107 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडला आहे. ज्याने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केलाय. 16 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय. 11जूनला दाखल होणारा मान्सून यंदा 26 मेरोजी दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता.हे देखील वाचा... महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेतमहाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभा...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Red Alert Maharashtra Rain Maharashtra Weather मुंबई पाऊस मुंबई रेड अलर्ट

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज
Read more »

मुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरीमुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरीमुंबई, उपनगरासह ठाण्यात अचानक अवकाळी पावसाने एन्ट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. उपनगरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या.
Read more »

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊसगेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊसMaharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील 24 तासांपासून बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आणि नागरिकांचा गोंधळच उडाला.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत मोठा राजकीय भूकंप! 'या' कारणामुळे तब्बल 80 नगरसेवकांनी पक्ष बदललामहाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत मोठा राजकीय भूकंप! 'या' कारणामुळे तब्बल 80 नगरसेवकांनी पक्ष बदललामुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील 80 पेक्षा जास्त नरगसेकांनी पक्ष बदलला आहे.
Read more »

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?Corona Virus Cases Rising In Maharashtra Updates: महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत केवळ दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे.
Read more »

Indigo विमान आकाशात उडत असताना कोसळली वीज ; अन् त्यानंतर विमानाचं..., पाहा अंगावर काटा आणणारा VIDEOIndigo विमान आकाशात उडत असताना कोसळली वीज ; अन् त्यानंतर विमानाचं..., पाहा अंगावर काटा आणणारा VIDEOगेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. अशातच श्रीनगरमध्ये इंडिगोच्या विमानावर वीज कोसळल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 17:55:07