अजित पवारांनी बिल्डरच्या पैशातून खरेदी केला जरंडेश्वर कारखाना; अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, 'खात्यातून 44 कोटी...'

Anjali Damania News

अजित पवारांनी बिल्डरच्या पैशातून खरेदी केला जरंडेश्वर कारखाना; अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, 'खात्यातून 44 कोटी...'
Ajit PawarJarandeshwar Karkhanaअंजली दमानिया
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 93 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Anjali Damania Allegation on Ajit Pawar: जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. कारखाना खरेदीसाठी बिल्डरचा पैसा आला असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ओंकार बिल्डरच्या खात्यातून 44 कोटी आले असं त्यांनी सांगितलं आहे.

Anjali Damania Allegation on Ajit Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या अंजली दमानिया ंनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार ांवर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करण्यासाठी गुरु कमोडिटीज या कंपनीत ओंकार बिल्डरनं 44 कोटी टाकल्याचा दावा अंजली दमानिया ंनी केला आहे.

गुरु कमोडिटीज ही कंपनी अजित पवारांशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणात गुरु कमोडिटीज आणि इतर कंपन्यांमधून झालेला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार हा चुकीच्या मार्गानं झाल्याचा आरोप त्यांनी झी २४तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात केला आहे.जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर, बोली न लावता गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीने घेतला. गुरु कंपनी आधी मुंबईत स्थापन झाली. नंतर जयपूरला गेली. 2010 पर्यंत तिथे होती. 2011 ला जरंडेश्वर घ्यायचा होता तेव्हा ती मुंबईत येते, असं सांगत अंजली दमानिया यांनी गुरु स्टॉक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी स्थापन झाली होती त्याची कागदपत्रंच दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना असतानाही.... पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप 2011 मध्ये त्यांच्याकडे पैसे येतात. हे पैसे अचानक कुठून येतात? तर ओंकार रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीतून पैसे येतात. ही रक्कम 44 कोटी 45 लाख होती. गुरुमध्ये हे पैसे आले. जरंडेश्वर प्रायव्हेर साखर कारखाना लीजवर देण्यात आला. पण कागदत्रावर नफा शेअरिंगची गरज नाही, व्याजाची गरज नाही असं लिहिलं होतं. गुरु कमोडिटीजमध्ये पैसा कसा आला हे अजित पवारांनी सांगावं, असंही त्या म्हणाल्या आहेत.तसंच जरंडेश्वर प्रकरणात ईडी कोणतीही कारवाई करत नसल्याचा अंजली दमानियांचा आरोप आहे. चौकशी बंद करण्याचे अधिकार सरकारला देऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानियांनी ईडीवर गंभीर आरोप केलेत. ईडी ही तपास यंत्रणा लबाडासारखी वागत असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. कोणतीही चौकशी समिती नेमल्यावर त्या चौकशा बंद केल्या जातात. चौकशी बंद करण्याचे अधिकार कोणत्याही सरकारला देऊ नये अशी मागणी आपण करणार असल्याचं दमानियांनी सांगितलं आहे. खूप गदारोळ झाल्यावर कारवाईची सोंगं केली जातात. पण नंतर त्या चौकशा कारण नसताना बंद केल्या जात असल्याचा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांवर 2016मध्ये केलेले आरोप आणि त्यावर लागलेली चौकशी, पार्थ प्रकरणातही लागलेल्या चौकशी समितीबाबत बोलताना त्यांनी हा उद्वेग व्यक्त केला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Jarandeshwar Karkhana अंजली दमानिया अजित पवार जरंडेश्वर कारखाना

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण, अजित पवारांनी केली सर्वात मोठी घोषणापुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण, अजित पवारांनी केली सर्वात मोठी घोषणाAjit Pawar Press Conference: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या जागेवर पार्थ पवार आणि त्यांच्या अमेडिया कंपनीने सरकारला फसवून डल्लाच मारल्याचा मोठा घोटाळा झी २४ तास ने उडकीस आणला.
Read more »

रुपाली विरुद्ध रुपाली वादात वेगळाच ट्विस्ट... चाकणकरांना अजित पवारांकडून प्रमोशन तर ठोंबरे 'त्या' यादीतून गायबरुपाली विरुद्ध रुपाली वादात वेगळाच ट्विस्ट... चाकणकरांना अजित पवारांकडून प्रमोशन तर ठोंबरे 'त्या' यादीतून गायबAjit Pawar NCP Big Blow To Rupali Thombre Patil: मागील काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाणकरांमध्ये वाद सुरु असतानाच अजित पवारांच्या पक्षाने मनसेमधून पक्षात आलेल्या रुपाली ठोंबरेंना मोठा धक्का दिला आहे.
Read more »

49 में से 44 सीटों पर एनडीए ने जमाया कब्जा, तिरहुत में तो कमाल ही हो गया49 में से 44 सीटों पर एनडीए ने जमाया कब्जा, तिरहुत में तो कमाल ही हो गयाBihar chunav Result: बिहार विधानसभा चुनाव में एनडीए ने तिरहुत क्षेत्र में शानदार प्रदर्शन करते हुए 49 में से 44 सीटें जीतीं। महागठबंधन को 11 सीटों का नुकसान हुआ। सीतामढ़ी की सभी आठ सीटें एनडीए ने जीतीं। मुजफ्फरपुर में एनडीए ने 2010 के प्रदर्शन को दोहराया। वैशाली में महागठबंधन को झटका लगा, जबकि पश्चिम चंपारण में कांग्रेस ने कुछ सीटें जीतीं। एनडीए...
Read more »

कर्नाटक कांग्रेस विधायक की बढ़ी मुश्किलें, ईडी ने फाइल की चार्जशीट; क्या है मामला?कर्नाटक कांग्रेस विधायक की बढ़ी मुश्किलें, ईडी ने फाइल की चार्जशीट; क्या है मामला?प्रवर्तन निदेशालय ईडी ने कर्नाटक के कांग्रेस विधायक सतीश कृष्ण सैल और उनकी कंपनी के खिलाफ 44 करोड़ रुपये के अवैध लौह अयस्क निर्यात मामले में चार्जशीट दाखिल की है। यह मामला मनी लॉन्ड्रिंग से जुड़ा है। ईडी ने पाया कि सैल ने अवैध रूप से लौह अयस्क का निर्यात किया और सरकारी खजाने को नुकसान पहुंचाया। इस मामले में उनकी 21 करोड़ रुपये की संपत्ति भी जब्त...
Read more »

CSK IPL 2026 Squad: चेन्नई में सैमसन, अगले सीजन में खेलेंगे 44 साल के धोनी, देख लें रिटेन-रिलीज प्लेयर्स की लिस्टCSK IPL 2026 Squad: चेन्नई में सैमसन, अगले सीजन में खेलेंगे 44 साल के धोनी, देख लें रिटेन-रिलीज प्लेयर्स की लिस्टCSK IPL 2026 Squad Player List: दुनिया की सबसे बड़ी टी20 लीग आईपीएल के इतिहास में पहली बार अंक तालिका में सबसे निचले पायदान पर रहने के बाद से ही चेन्नई सुपर किंग्स की नजरें अपनी टीम के पुनर्निर्माण पर टिकी हैं. 2025 सीजन की कमियों को ठीक करने के लिए चेन्नई ने पुख्ता तैयारी कर ली है.
Read more »

44 साल का वो डार्क हैंडसम मैन सुपरस्टार, जिसने कैमरे के सामने तोड़ा दम; इतिहास की सबसे ट्रैजिक है इस एक्टर की कहानी44 साल का वो डार्क हैंडसम मैन सुपरस्टार, जिसने कैमरे के सामने तोड़ा दम; इतिहास की सबसे ट्रैजिक है इस एक्टर की कहानी15 नवंबर को घटी एक घटना ने न सिर्फ एक सुपरस्टार की जिंदगी खत्म कर दी, बल्कि हॉलीवुड को भी झकझोर दिया. यह वह दिन था जब एक अभिनेता अपनी ही फिल्म के सेट पर, कैमरों के सामने, दम तोड़ गया.  
Read more »



Render Time: 2026-04-01 23:22:37