iPhone 17 खरेदीसाठी तुफान राडा! मुंबईत Apple स्टोअरबाहेर हाणामारी; पुण्यातही गर्दी, पाहा Video

Iphone 17 News

iPhone 17 खरेदीसाठी तुफान राडा! मुंबईत Apple स्टोअरबाहेर हाणामारी; पुण्यातही गर्दी, पाहा Video
Iphone 17 IndiaIndia Iphone 17Iphone 17 Series Launch
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 189 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 110%
  • Publisher: 63%

iPhone 17 Series Launch Fight Outside Apple Store India: केवळ मुंबईच नाही तर पुणे आणि दिल्लीमधील अधिकृत स्टोअरबाहेरही पहाटेपासूनच लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.

iPhone 17 Series Launch Fight Outside Apple Store India: भारतामध्ये आजपासून आयफोन 17 विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च झालेला आयफोन 17 पहिल्याच दिवशी घेण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पुण्यातील कोपा मॉलमध्ये आयफोन चाहत्यांनी सूर्योदयाच्या आधापासूनच रांगा लागल्या आहेत. या रागांमध्ये शेकडोच्या संख्येनं आयफोन चाहते उभे असून कधी आपल्याला आयफोन घेण्याची संधी मिळेल याची वाट पाहत अनेक तास ताटकळत उभे आहेत. याचदरम्यान मुंबईतील बीकेसीमधील स्टोअरबाहेर गर्दीमध्ये अचानक हाणामारी सुरु झाली. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करुन गर्दी पांगवल्याने अनर्थ टळला....अन् हाणामारी झालीमुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमधील अ‍ॅपल स्टोअरबाहेर पहाटेपासूनच आयफोन चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे. जसजसा दिवस चढत गेला तशी ही गर्दी वाढत गेली. सकाळी पावणे आठच्या सुमारास या ठिकाणी एवढी गर्दी झाली की गर्दीच्या ठिकाणी काही लोकांमध्ये हाणामारी झाली. दोन्हीकडून एकमेकांना हाणामारी करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोंधळ उडाला आणि त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. आयफोन 17 च्या प्री-बुकिंगची आतुरतेने वाट पाहत असताना लोक मोठी गर्दी जमली होती.VIDEO | iPhone 17 series launch: A scuffle broke out among a few people amid the rush outside the Apple Store at BKC Jio Centre, Mumbai, prompting security personnel to intervene.Large crowds had gathered as people waited eagerly for the iPhone 17 pre-booking.#iPhone17… pic.twitter.com/cskTiCB7yi— Press Trust of India September 19, 2025भगव्या रंगाचा आयफोन खूप लोकप्रिय होईलदिल्लीमध्येही अ‍ॅपल स्टोरअबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं दिसत आहे. या ठिकाणी आयफोन घेणाऱ्या एका तरुणाने पीटीआयशी बोलताना, मी सकाळपासूनच रांगेत होतो. मला हा भगव्या रंगाचा आयफोन हवाच होता. मला वाटतं हा भगव्या रंगाचा आयफोन फारच लोकप्रिय होईल. मी मुस्लिम आहे पण मला हा रंग फार आवडतो, असं सांगितलं.VIDEO | Delhi: After buying the iPhone 17 series phone, a customer says, I was in the queue since morning, and I am excited to buy the iPhone of this colour. In India, this saffron-coloured phone will become very popular. I am a Muslim, but I love this colour...#iPhone17… pic.twitter.com/jdMjvx4GVn— Press Trust of India September 19, 2025पुण्यातही तुफान गर्दीपुण्यातील कोपा मॉलमध्ये आयफोन 17 घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी केल्याचं सकाळपासून पाहायला मिळालं. पुण्यात कोपा मॉलमध्ये पुण्यातलं पाहिलं अ‍ॅपल स्टोअर मागील महिन्यातच सुरु झालं आहे. हे स्टोअर सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणेकरांना थेट अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन खरेदी करण्याची संधी मिळाली असल्याने या स्टोअरमध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.आयफोन 17 ची किंमत किती?आयफोन 17 ही अॅपलची सर्वात लेटेस्ट सीरीज आहे. ही सिरीज 9 सप्टेंबर 2025 रोजी लॉन्च झाली आहे. भारतात प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू झाले आणि विक्री 19 सप्टेंबर 2025 पासून म्हणजेच आजपासून विक्री सुरू झाली आहे. किंमत स्टोरेज व्हेरिएंटनुसार बदलते, आणि सर्व मॉडेल्स आता 256GB बेस स्टोरेजसह येतात .वरील किंमती अधिकृत आहेत , आणि त्यावर ट्रेड-इन, EMI, बँक ऑफर्स किंवा एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतात.FAQ1. आयफोन 17 ची विक्री भारतात कधी सुरू झाली?आयफोन 17 सीरीजची विक्री भारतात आज, 19 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. ही सीरीज 9 सप्टेंबर 2025 रोजी लॉन्च झाली होती आणि प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून उपलब्ध होते. भारतासह 63 हून अधिक देशांमध्ये ही विक्री सुरू झाली आहे. 2. आयफोन 17 च्या लॉन्चनिमित्त मुंबई आणि पुण्यात काय स्थिती आहे?मुंबईतील ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पुण्यातील कोपा मॉल येथे सूर्योदयाच्या आधीपासूनच शेकडो आयफोन चाहत्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. ग्राहक तासन् तास ताटकळत उभे आहेत आणि पहिल्याच दिवशी विक्रीसाठी उत्साही गर्दी दिसून येत आहे. 3. बीकेसी येथे हाणामारी का आणि कशी झाली?मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमधील अॅपल स्टोअरबाहेर सकाळी पावणे आठच्या सुमारास गर्दी वाढल्याने काही लोकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला झाल्याने गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून गर्दी पांगवली आणि अनर्थ टळला. 4. हाणामारीनंतर काय कारवाई झाली?हाणामारीनंतर सुरक्षारक्षकांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि रांगा व्यवस्थित केल्या. यामुळे पुढील विक्री सुरळीत झाली. ही घटना लॉन्चच्या उत्साहामुळे घडली असली तरी, ग्राहकांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Iphone 17 India India Iphone 17 Iphone 17 Series Launch Scuffle Apple Store BKC Jio Centre Mumbai Watch Video

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दुकानदार ने लगाया ऐसा जुगाड़, iPhone 12 को दिया iPhone 17 Pro Max का लुक, VIDEO देख चकराया दिमाग!दुकानदार ने लगाया ऐसा जुगाड़, iPhone 12 को दिया iPhone 17 Pro Max का लुक, VIDEO देख चकराया दिमाग!Apple की लेटेस्ट सीरीज iPhone 17 Pro Max के लिए दुनियाभर के लोगों ने प्री-बुकिंग करनी शुरू कर दी है. हालांकि, इस बीच एक शख्स ने अपने iPhone 12 को ही iPhone 17 Pro Max में बदलकर लोगों को हैरान कर दिया है. क्या आपने देखा ये वीडियो?
Read more »

iPhone 17 सीरीज की सेल शुरू, प्राइस, बैंक ऑफर्स और EMI प्‍लान पर जानें सारी डिटेलiPhone 17 सीरीज की सेल शुरू, प्राइस, बैंक ऑफर्स और EMI प्‍लान पर जानें सारी डिटेलiPhone 17 Series Sale: iPhone 17 सीरीज के फोन्स की सेल शुरू हो गई है। यदि आप भी इसे खरीदने का मन बना रहे हैं, तो इन पर कई बैंक ऑफर्स मिल रहे हैं। आप चाहें तो इसे EMI पर भी खरीद सकते हैं।
Read more »

iPhone 17 सीरीज, iPhone Air और AirPods Pro 3 की सेल शुरू, मिलेगा इतने हजार का डिस्काउंटiPhone 17 सीरीज, iPhone Air और AirPods Pro 3 की सेल शुरू, मिलेगा इतने हजार का डिस्काउंटiPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max और iPhone Air आज से उपलब्ध होंगे. इन डिवाइसेस को कंपनी ने 9 सितंबर को लॉन्च किया था. इनके साथ कंपनी ने अपनी लेटेस्ट वॉच और एयरपॉड्स को भी लॉन्च किया था, जिन्हें आज से खरीदा जा सकेगा. सभी फोन्स ऐपल स्टोर, ऐपल की वेबसाइट और दूसरे प्लेटफॉर्म पर मिलेंगे.
Read more »

Apple iPhone 17 सीरीज और iPhone Air भारत में बिक्री आज से, चेक करें कीमत और ऑफर्सApple iPhone 17 सीरीज और iPhone Air भारत में बिक्री आज से, चेक करें कीमत और ऑफर्सApple iPhone 17 सीरीज और iPhone Air आज से भारत में बिक्री के लिए उपलब्ध हैं। iPhone 17 सीरीज में तीन मॉडल शामिल हैं और इस बार सबसे पतला iPhone Air भी पेश किया गया है। नए iPhone मॉडल में ProMotion डिस्प्ले और 48MP Fusion वाइड एंगल कैमरा है। iPhone 17 में A19 चिप और Air और Pro मॉडल में A19 Pro चिपसेट दिया गया...
Read more »

iPhone 17 का जबरदस्त क्रेज, दिल्ली से लेकर मुंबई तक रात 12 बजे से लाइन लगाकर खड़े हैं लोगiPhone 17 का जबरदस्त क्रेज, दिल्ली से लेकर मुंबई तक रात 12 बजे से लाइन लगाकर खड़े हैं लोगiPhone 17 Launch in India: Apple ने 18 सितंबर को बहुप्रतीक्षित iPhone 17 को आधिकारिक तौर पर भारत में लॉन्च कर दिया और इसके साथ ही एक बार फिर देशभर में Apple का क्रेज देखने को मिला.
Read more »

दे थप्पड़...दे थप्पड़... iPhone 17 के लिए ऐपल स्टोर के बाहर जमकर हुई मारपीट, Videoदे थप्पड़...दे थप्पड़... iPhone 17 के लिए ऐपल स्टोर के बाहर जमकर हुई मारपीट, VideoiPhone 17 Sale: Apple के लेटेस्ट फोन्स- iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max और iPhone Air की सेल शुरू हो गई है. सबसे पहले लेटेस्ट iPhone पाने के लिए लोग ऐपल स्टोर के बाहर रात से खड़े थे. लाइन में लगे लोग अपनी बारी का इंतजार कर रहे हैं. मुंबई में ऐपल स्टोर के बाहर लोगों ने मारपीट शुरू कर दी.
Read more »



Render Time: 2026-04-02 04:50:42