Zee 24 Taas Promo: झी 24 तासचा चर्चेतला तो प्रोमो अखेर आलाय; तुम्ही पाहिलात का?

Zee 24 Taas News

Zee 24 Taas Promo: झी 24 तासचा चर्चेतला तो प्रोमो अखेर आलाय; तुम्ही पाहिलात का?
Mahapalikancha MahasngramMahapalikancha Mahasngram PromoPolitics News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 149 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Zee 24 taas Promo: सध्या सोशल मीडियावर तो येतोय अशी चर्चा सुरु आहे. तो म्हणजे प्रोमो. झी 24 तासचा प्रोमो संध्याकाळी 7 वाजता येतोय, याबद्दल तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल. अखेर तो तुमच्या भेटीला आलाय. संध्याकाळी ठीक 7 वाजता झी 24 तासच्या प्रोमोचं अनावरण झालंय.

Zee 24 taas Promo: सध्या सोशल मीडियावर तो येतोय अशी चर्चा सुरु आहे. तो म्हणजे प्रोमो. झी 24 तासचा प्रोमो संध्याकाळी 7 वाजता येतोय, याबद्दल तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल. अखेर तो तुमच्या भेटीला आलाय. संध्याकाळी ठीक 7 वाजता झी 24 तासच्या प्रोमोचं अनावरण झालंय.

काय आहे हा प्रोमो? नक्की पुढे काय होणारेय? सविस्तर जाणून घेऊया.नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांनंतर महाराष्ट्रात पालिका निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यायत. सध्या युती-आघाड्यांचे गणित बसू लागलय. काही दिवसातचं उमेदवारीदेखील जाहीर केली जाईल. पालिका निवडणुकीची ही रंगत तुम्ही झी 24 तासवर आतापर्यंत पाहत आला आहातच. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासवर तुम्ही महापालिकांचा महासंग्राम हा विशेष कार्यक्रम पाहत असता. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील पालिकांमधील सर्व एक्सक्लुझिव्ह घडामोडी पाहायला मिळणार आहेत. महासंग्राम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर योद्धे येतात. असे योद्धे ज्यांच्याकडे वेगवेगळी बुद्धीमत्ता, शस्त्र आणि रणनिती असते. त्यांचा पेहरावही तसाच असतो. झी 24 तासच्या महापालिकांचा महासंग्राम प्रोमोमध्ये तुम्हाला राजकीय योद्धे पाहायला मिळणार आहेत. झी 24 तासच्या महापालिकांचा महासंग्राम कार्यक्रमाचा प्रोमो हा एआय जनरेटेड आहे. केवळ मनोरंजन हा या प्रोमोचो उद्देश आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला हातात तलवार घेऊन चेहऱ्यावर रागाचे भाव दिसणारे, योद्ध्याच्या पेहरावातील अजित पवार दिसतात. हातात धनुष्यबाण घेऊन निशाणा साधताना, डोक्यावर मुकूट घेऊन एकनाथ शिंदे दिसतायत. पुढे पांढऱ्या शुभ्र योद्ध्याच्या रुपात देवेंद्र फडणवीस दिसतायत. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे लढवैया भूमिकेत दिसतायत. त्यापुढे त्यांचेच बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे योद्ध्याच्या भूमिकेत दिसताय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वाधिक जाण असलेले शरद पवार अनुभवी धुरंधर योद्ध्याच्या रुपात दिसतातय. यानंतर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही आपल्याला योद्ध्याच्या रुपात दिसतायत. सध्या दिवस राजकीय रणधुमाळीचे आहेत, निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय बेरीज, वजाबाकी करत समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. आणि या राजकीय बातम्या, त्यावरचं राजकीय विश्लेषण पाहण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे झी २४तास. खरं तर २०२४-२५वर्ष हे राजकीय आखाड्याचं वर्ष होतं, लोकसभा, विधानसभा आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमीच झी २४तासनं अनेक राजकीय कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले ..यामध्ये नवनवीन प्रयोग केले,आणि त्यातही लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांच्या भावनांचा बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा ठाव घेत एआयव्दारे मतदानाचे अचूक अंदाज सादर केले. आमची एआय अँकर झीनीयाने हे अंदाज प्रेक्षकांसमोर आणले. भारतीय वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला. एआयच्या माध्यमातून झी 24 तासनं काही सर्व्हे सुद्धा केले ज्यानुसार जनमताचा कानोसा आपण घेतला.इतकच नाही तर नगरपालिका निवडणुकांचा प्रोमो सुद्धा आपण एआयचा वापर करुन तयार केला होता. आणि अर्थातच आताच्या महापालिका निवडणुकांमध्येही असेच कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांसमोर आम्ही येत आहोत. एक तर ही महापालिका निवडणूक खास असण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणूक होतेय.या काळात अनेक राजकीय भुकंप, बंड महाराष्ट्राने बघितले.इतकच नाही तर राजकारणातले २ ध्रुव आणि टोकाचे विरोधक असणारे ठाकरे बंधू एकत्र आले.एकंदरीत बरीच उलथापालथ या सगळ्या काळात झाली. या अभूतपुर्व राजकीय घडामोडीनंतरची ही पहिली निवडणूक असल्यानेच यंदा निवडणुकीला विशेष महत्व आहे.त्यामुळे निवडणुकांचं कव्हरेज आम्ही सादर करणार आहोतच पण त्या आधी महापालिकेच्या महासंग्रामाचा हा खास एआय प्रोमो आम्ही तयार केलाय. तो तुम्ही आतापर्यंत पाहिलाच असेल. यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mahapalikancha Mahasngram Mahapalikancha Mahasngram Promo Politics News Marathi News Bmc News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

24 गांवों की बहू-बेटियों के स्मार्टफोन इस्तेमाल पर रोक, जालौर में फरमान जारी24 गांवों की बहू-बेटियों के स्मार्टफोन इस्तेमाल पर रोक, जालौर में फरमान जारीजालोर में चौधरी समाज के पंचों ने 24 गांवों की बहू बेटियों के स्मार्टफोन उपयोग पर रोक लगा दी है. महिलाओं को केवल कीपैड फोन इस्तेमाल करने का निर्देश दिया गया है. समाज का कहना है कि यह फैसला बच्चों में मोबाइल की लत छुड़ाने के लिए लिया गया है.
Read more »

Droupadi Murmu: 24 वैज्ञानिकों को राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, मरणोपरांत जयंत नार्लीकर को मिला विज्ञान रत्नDroupadi Murmu: 24 वैज्ञानिकों को राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, मरणोपरांत जयंत नार्लीकर को मिला विज्ञान रत्नराष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने मंगलवार को राष्ट्रपति भवन के गणतंत्र मंडप में आयोजित एक कार्यक्रम में देश के प्रतिष्ठित वैज्ञानिकों को राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान किए। इस दौरान प्रसिद्ध खगोल भौतिक विज्ञानी डॉ. जयंत
Read more »

இன்றைய ராசிபலன்: மார்கழி 9 - எந்தெந்த ராசிகளுக்கு சிறப்பாக நாள் காத்திருக்கு?இன்றைய ராசிபலன்: மார்கழி 9 - எந்தெந்த ராசிகளுக்கு சிறப்பாக நாள் காத்திருக்கு?December 24 Today Rasipalan: மார்கழி மாதம் 9ஆம் நாளான இன்று (டிசம்பர் 24), 12 ராசிகளுக்கான பலன்களை பார்க்கலாம்.
Read more »

ದಿನ ಭವಿಷ್ಯ 24 ಡಿಸೆಂಬರ್ 2025: ಇಂದು, ಹರ್ಷ ಯೋಗದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ 5 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌..ದಿನ ಭವಿಷ್ಯ 24 ಡಿಸೆಂಬರ್ 2025: ಇಂದು, ಹರ್ಷ ಯೋಗದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ 5 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌..Dina Bhavishya: 12 ರಾಶಿಯವರ ಭವಿಷ್ಯ, ಇಂದು 24 ಡಿಸೆಂಬರ್ 2025ರಂದು ಹೇಗಿರಲಿದೆ. ಈ 5 ಅದೃಷ್ಟಶಾಲಿಗಳಾಗಿರುತ್ತಾರೆ.
Read more »

पढ़ें 24 दिसंबर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजपढ़ें 24 दिसंबर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजSaba Azad Hospitalised: बॉलीवुड सुपरस्टार ऋतिक रोशन की गर्लफ्रेंड सबा आजाद अस्पताल में भर्ती हो गई हैं। उन्होंने अस्पताल से तस्वीर साझा करते हुए क्या कुछ लिखा है, चलिए आपको बताते हैं। और
Read more »

करेंट अफेयर्स 24 दिसंबर: ISRO का ब्लूबर्ड कम्युनिकेशन सैटेलाइट लॉन्च; ज्ञानपीठ पुरस्कार विजेता विनोद कुमार ...करेंट अफेयर्स 24 दिसंबर: ISRO का ब्लूबर्ड कम्युनिकेशन सैटेलाइट लॉन्च; ज्ञानपीठ पुरस्कार विजेता विनोद कुमार ...ISRO श्रीहरिकोटा से ब्लूबर्ड कम्युनिकेशन सैटेलाइट लॉन्च करेगा। विदेश मंत्री एस जयशंकर ने श्रीलंका के राष्ट्रपति अनुरा कुमारा दिसानायके से मुलाकात की। ऐसे ही कुछ प्रमुख करेंट अफेयर्स की जानकारी, जो सरकारी नौकरियों की तैयारी कर रहे स्टूडेंट्स के लिए जरूरी हैं… नेशनल (NATIONAL) 1.
Read more »



Render Time: 2026-04-02 07:33:39