World Cup विजयानंतर टीम इंडियाचा 'कबीर खान' अमोल मुजुमदारची पहिली प्रतिक्रिया

Amol Muzumdar Statement News

World Cup विजयानंतर टीम इंडियाचा 'कबीर खान' अमोल मुजुमदारची पहिली प्रतिक्रिया
Womens Indian Team Coach StatementInd-W Vs Sa-W FinalWorld Cup Final 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 138 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Amol Muzumdars first Reaction: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 53 धावांनी धुव्वा उडवला. हा विजय भारताच्या महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरलाय.

Amol Muzumdars first Reaction: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 53 धावांनी धुव्वा उडवला.

हा विजय भारताच्या महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरलाय. कारण टीम इंडियाने प्रथमच आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफी पटकावलीय. 2005 आणि 2017 च्या अंतिम फेरीतील अपयशांचा बदला घेत टीम इंडियाने यंदा निर्धाराने इतिहास घडवलाय. या धडाकेबाज विजयानंतर टीम इंडियाचे कबीर खान म्हणजेच कोच अमोल मुजुमदार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. फलंदाजांनी गाजवलंभारताने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 298 धावांचा डोंगर उभारला. शेफाली वर्माने 78 चेंडूंमध्ये 87 धावांची झंझावाती खेळी साकारली, तर दीप्ती शर्माने 58 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघींच्या अर्धशतकांमुळे संघाला मजबूत पाया मिळाला, ज्याने दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण केला.THANK YOU AMOL MUZUMDAR FOR THIS! - Indias Domestic legend finally receives much deserving appreciation for being the World Cup Winning Coach! pic.twitter.com/MnvASY0HSU— The Khel India November 2, 2025गोलंदाजांचा दबदबा लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने 101 धावांचे शतक ठोकले, तरी दीप्ती शर्माच्या पंजाने संपूर्ण संघाला गुंडाळले. दीप्तीने केवळ 39 धावांत पाच बळी टिपले, तर शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक गडी बाद करत भारताच्या विजयाला खीळ घातली. दक्षिण आफ्रिका 45.3षटकांत 246 धावांवर गारद झाली.प्रशिक्षक अमोल मुजुमदार काय म्हणाले?मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी विजयानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी थक्क झालोय. खूप अभिमान वाटतोय. मुलींनी कष्टाने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलय. हरलेल्या लढतीनंतरही आम्ही खचलो नाही. आमचे बहुतेक सामन्यांत वर्चस्व होते, शेफालीच्या ऑल राऊंडर खेळाची यावेळी त्यांनी प्रशंसा केली. ती धावा, गोलंदाजी आणि झेल – पूर्ण पॅकेज असल्याचे मुजुमदार म्हणाले.हा विजय केवळ ट्रॉफी नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल. भारतीय महिला क्रिकेटला नवे क्षितिज मिळाले असून, शेफालीसारख्या तरुणी आपल्या कामगिरीने तरुणींसाठी प्रेरणा बनल्यायत. त्यामुळे 2025 चा हा विश्वचषक भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षराने कोरला जाणार आहे.FAQ भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली?उत्तर: भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५३ धावांनी पराभव करून प्रथमच आयसीसी स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्यात भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रमुख योगदान कोणते?उत्तर: फलंदाजीमध्ये शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा, तर दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या. भारताने ७ बाद २९८ धावा उभारल्या. गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्माने ३९ धावांत ५ विकेट्स, शेफालीने २ आणि श्री चरणीने १ विकेट घेतली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिका २४६ धावांवर सर्वबाद झाली.प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय होती?उत्तर: अमोल मुजुमदार म्हणाले, “मी थक्क झालोय. खूप अभिमान वाटतोय. मुलींनी कष्टाने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलय. हरलेल्या लढतीनंतरही आम्ही खचलो नाही. बहुतेक सामन्यांत वर्चस्व होते.” शेफालीच्या सर्वांगीण खेळाची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Womens Indian Team Coach Statement Ind-W Vs Sa-W Final World Cup Final 2025 India Women Vs South Africa Final अमोल मुझुमदार यांचे विधान महिला भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचे विधान भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना विश्वचषक अंतिम सामना २०२५

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

भारत की जीत के लिए यूपी में हवन-पूजन: छात्राओं ने चेहरे पर तिरंगे बनवाए; क्रिकेटर दीप्ति की मां बोलीं- हर ह...भारत की जीत के लिए यूपी में हवन-पूजन: छात्राओं ने चेहरे पर तिरंगे बनवाए; क्रिकेटर दीप्ति की मां बोलीं- हर ह...Women's World Cup final India w vs australia w Final Uttar Pradesh Agra Deepti Sharma Varanasi video
Read more »

India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: নীল বিপ্লবে বিশ্বকাপ ভারতের মেয়েদের, রোহিতদের অধরা মাধুরী ছুঁলেন হরমনপ্রীতরা...India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: নীল বিপ্লবে বিশ্বকাপ ভারতের মেয়েদের, রোহিতদের অধরা মাধুরী ছুঁলেন হরমনপ্রীতরা...India beats South Africa To Clinch ICC Womens World Cup 2025
Read more »

पीएम मोदी समेत इन हस्तियों ने दी टीम इंडिया को बधाई, पहली बार बनी है वूमेन वर्ल्ड चैंपियनपीएम मोदी समेत इन हस्तियों ने दी टीम इंडिया को बधाई, पहली बार बनी है वूमेन वर्ल्ड चैंपियनICC Womens World Cup: भारतीय महिला क्रिकेट टीम पहली बार वनडे वर्ल्ड कप चैंपियन बनी जिसके लेकर देश-विदेश की नामचीन हस्तियों ने सोशल मीडिया पर बधाई दी है.
Read more »

How Much Prize Money Did India Win After ICC Women’s World Cup 2025 Victory? Full Earnings Breakdown RevealedHow Much Prize Money Did India Win After ICC Women’s World Cup 2025 Victory? Full Earnings Breakdown RevealedIndia created history by winning the ICC Women’s World Cup 2025, defeating South Africa in a thrilling final in Navi Mumbai and lifting their first-ever world title.
Read more »

Womens World Cup 2025: जगभरात फडकला तिरंगा! भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक! बघा सेलिब्रेशनचे क्षणWomens World Cup 2025: जगभरात फडकला तिरंगा! भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक! बघा सेलिब्रेशनचे क्षणICC Women’s World Cup Trophy : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला. महिला विश्वचषकाच्या 52 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले
Read more »

47 साल इंतजार के बाद वर्ल्ड चैंपियन बनीं भारतीय टीम: दीप्ति ने लिए टूर्नामेंट में सबसे ज्यादा विकेट; शेफाली...47 साल इंतजार के बाद वर्ल्ड चैंपियन बनीं भारतीय टीम: दीप्ति ने लिए टूर्नामेंट में सबसे ज्यादा विकेट; शेफाली...India Women’s team created history by winning their first ICC trophy, beating South Africa by 52 runs in the 2025 World Cup final at DY Patil Stadium.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:24:45