Womens World Cup 2025: जगभरात फडकला तिरंगा! भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक! बघा सेलिब्रेशनचे क्षण

India Women Vs South Africa Final News

Womens World Cup 2025: जगभरात फडकला तिरंगा! भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक! बघा सेलिब्रेशनचे क्षण
ICC Women’S World Cup 2025 FinalTeam India Women ChampionsShafali Verma
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 128 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

ICC Women’s World Cup Trophy : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला. महिला विश्वचषकाच्या 52 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले

Women's World Cup 2025: जगभरात फडकला तिरंगा! भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक! बघा सेलिब्रेशनचे क्षण ICC Women’s World Cup Trophy : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला. महिला विश्वचषकाच्या 52 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिले विश्वचषक विजेतेपद पटकावलेभारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर अविस्मरणीय विजय मिळवत इतिहास रचला आहे.

५२ वर्षांच्या महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं. २००२ आणि २०१७ मधील निराशाजनक आठवणी मागे टाकत या वेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने खिताब जिंकला. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ गडींच्या मोबदल्यात २९८ धावा केल्या. या स्पर्धेच्या इतिहासातील हा दुसरा सर्वाधिक मोठा स्कोअर ठरला.भारतासाठी या सामन्याची खरी नायिका ठरली शेफाली वर्मा. सेमीफायनलपूर्वी प्रतिक रावल जखमी झाल्यानंतर तिला संघात स्थान देण्यात आलं होतं, आणि तिने या संधीचं सोनं केलं. शेफालीने ७८ चेंडूंमध्ये ८७ झळकदार धावा करत भारताची भक्कम पायाभरणी केली. तिच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. स्मृती मंधानासोबत तिने पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत भारताला सुरुवातीला गती दिली. त्यानंतर दीप्ती शर्माने अनुभवी खेळी करत डाव स्थिर केला. रिचा घोषने अखेरच्या टप्प्यात जलद फलंदाजी करत भारताला २५० च्या पुढे नेलं.२९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. बिट्स आणि लौरा वोल्व्हार्ड्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. पण अमनजोतच्या अचूक थ्रोने बिट्सचा विकेट घेतला आणि भारताला पहिलं यश मिळालं. त्यानंतर हरमनप्रीतने गोलंदाजीत प्रयोग करत शेफालीला चेंडू दिला आणि ती निर्णयकारक ठरली. शेफालीने आपल्या पहिल्याच षटकात सुने लुसला बाद केलं आणि पुढच्या षटकात मारिजान कॅपला विकेटच्या मागे झेल देण्यास भाग पाडलं.दुसऱ्या बाजूला आफ्रिकन कर्णधार लौरा वोल्व्हार्ड्टने एकहाती झुंज देत शतक झळकवलं . पण दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर ती टिकली नाही. अमनजोतच्या हातून झेलबाद होताच आफ्रिकेच्या आशा संपल्या. दीप्तीने या सामन्यात तब्बल ५ बळी घेत भारताचा विजय निश्चित केला.दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाका सर्वात यशस्वी ठरली. तिने शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना बाद करत भारताला दोन धक्के दिले. नोंकुलुलेको मलाबा आणि मारिजान कॅप यांनीही रनगती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास रोखता आला नाही.सामना पावसामुळे दोन तास उशिरा सुरू झाला होता, पण एकदा खेळ सुरू झाल्यावर भारताने विजयाची दिशा स्पष्ट केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अपराजेय खेळ दाखवत ५२ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. या विजयानंतर मैदानात भारतीय तिरंगा लहरला, तर देशभरात “भारत माता की जय”च्या घोषणा घुमल्या. शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णपानाची भर पडली आहे.सध्या 13,000 रुपयांनी स्वस्त झालेय सोनं; 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? तज्ञांचा अंदाज पाहून विश्वास बसणार नाही सध्या 13,000 रुपयांनी स्वस्त झालेय सोनं; 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? तज्ञांचा अंदाज पाहून विश्वास बसणार नाहीWeekly Numerology : धोक्याची घंटा! हा आठवडा या जन्मतारखेसाठी कठीण; तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

ICC Women’S World Cup 2025 Final Team India Women Champions Shafali Verma Deepti Sharma Harmanpreet Kaur India Women Lift World Cup DY Patil Stadium Navi Mumbai

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ICC Womens World Cup 2025: महिला विश्व कप 2025 जीतने वाली टीम के साथ-साथ हारने वाली टीम भी होगी मालामाल, प्राइज मनी है इतनीICC Womens World Cup 2025: महिला विश्व कप 2025 जीतने वाली टीम के साथ-साथ हारने वाली टीम भी होगी मालामाल, प्राइज मनी है इतनीICC Womens World Cup 2025 Prize Money: आईसीसी महिला विश्व कप 2025 की प्राइज मनी कितनी है? आइए जानते हैं जीतने और हारने वाली टीमों को कितने करोड़ मिलेंगे. खेल समाचार | क्रिकेट
Read more »

India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: আমরা মেঝেতে শুয়েছি! বিশ্বকাপ ফাইনালের আগে বিস্ফোরক ক্যাপ্টেন, ভারতীয় ক্রিকেটে ধেয়ে এল ঝড়...India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: আমরা মেঝেতে শুয়েছি! বিশ্বকাপ ফাইনালের আগে বিস্ফোরক ক্যাপ্টেন, ভারতীয় ক্রিকেটে ধেয়ে এল ঝড়...We slept on floor Says Indian women s team 1st captain Before ICC Womens World Cup Final 2025
Read more »

India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: নীল বিপ্লবে বিশ্বকাপ ভারতের মেয়েদের, রোহিতদের অধরা মাধুরী ছুঁলেন হরমনপ্রীতরা...India vs South Africa, ICC Women’s World Cup Final 2025: নীল বিপ্লবে বিশ্বকাপ ভারতের মেয়েদের, রোহিতদের অধরা মাধুরী ছুঁলেন হরমনপ্রীতরা...India beats South Africa To Clinch ICC Womens World Cup 2025
Read more »

IND vs SA, Womens World Cup 2025 Prize Money: वर्ल्ड कप जीतते ही महिला टीम इंडिया पर बरसा पैसा, हारकर भी करोड़ों में खेलेगी साउथ अफ्रीकाIND vs SA, Womens World Cup 2025 Prize Money: वर्ल्ड कप जीतते ही महिला टीम इंडिया पर बरसा पैसा, हारकर भी करोड़ों में खेलेगी साउथ अफ्रीकाभारतीय महिला क्रिकेट टीम ने 2 नवंबर 2025 को इतिहास रचते हुए साउथ अफ्रीका को 52 रनों से हराकर पहली बार आईसीसी महिला वनडे वर्ल्ड कप का खिताब जीता। इस ऐतिहासिक जीत के साथ टीम को करोड़ों रुपए मिले।
Read more »

ICC Womens ODI World Cup 2025: ವಿಶ್ವಕಪ್ ಗೆದ್ದು ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಿಸಿದ ಭಾರತೀಯ ವೀರವನಿತೆಯರುICC Womens ODI World Cup 2025: ವಿಶ್ವಕಪ್ ಗೆದ್ದು ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಿಸಿದ ಭಾರತೀಯ ವೀರವನಿತೆಯರುಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ತಂಡವು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಪುನರ್ ಬರೆದಿದೆ. ನಾಯಕಿ ಹರ್ಮನ್‌ಪ್ರೀತ್ ಕೌರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಡಾ. ಡಿವೈ ಪಾಟೀಲ್ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ನಡೆದ ಐಸಿಸಿ ಮಹಿಳಾ ವಿಶ್ವಕಪ್ 2025 ಫೈನಲ್‌ನಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾವನ್ನು 52 ರನ್‌ಗಳ ಭರ್ಜರಿ ಅಂತರದಿಂದ ಸೋಲಿಸಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ವಿಶ್ವ ಚಾಂಪಿಯನ್ ಪಟ್ಟ ಗಳಿಸಿತು.
Read more »

Moga’s Daughter To Womens World Champion: Harmanpreet Kaur Leads India To 2025 TitleMoga’s Daughter To Womens World Champion: Harmanpreet Kaur Leads India To 2025 TitleHarmanpreet Kaur’s rise to becoming the captain who led India to Women’s ODI World Cup glory is a journey that began far from the spotlight in the quiet lanes of Moga.
Read more »



Render Time: 2026-04-02 00:26:46