Women's World Cup Final Tickets: महिला विश्वचषक फायनलपूर्वी गोंधळ; तिकिटांचे दर 1.7 लाखांपर्यंत पोहोचले!

ICC Women's World Cup 2025 News

Women's World Cup Final Tickets: महिला विश्वचषक फायनलपूर्वी गोंधळ; तिकिटांचे दर 1.7 लाखांपर्यंत पोहोचले!
Navi MumbaiTickets Prices
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 144 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Women s ODI World Cup Final Tickets Prices: नवी मुंबईत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या सामन्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे, परंतु सामन्याच्या तिकिटांवरून गोंधळ सुरूच आहे.

Women ODI World Cup Final Tickets Chaos: नवी मुंबईत रविवारी होणाऱ्या महिला वनडे विश्वचषक 2025 च्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यापूर्वी तिकिटांसाठी प्रचंड गोंधळ पाहायला मिळतो आहे. सामना सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच DY पाटील स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

काही चाहत्यांनी तर 36 तासांहून अधिक काळ रांगेत थांबून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. आयोजकांकडून ऑफलाइन सेल कधी सुरू होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने नाराज चाहत्यांचा राग वाढला आहे.ऑनलाइन बुकिंगमुळे चाहत्यांना केलं निराशाऑनलाइन बुकिंग संदर्भातही चाहत्यांना निराशा सहन करावी लागली. BookMyShow वर तिकिटांचा सेल सुरू होण्यास उशीर झाल्याने अनेकांना संधीच मिळाली नाही. विक्री सुरू होताच काही मिनिटांत सर्व तिकिटे ‘sold out’ झाली. दरम्यान, Viagogo सारख्या वेबसाइट्सवर तिकिटांचे दर तब्बल ₹6,500 ते ₹1.7 लाखांपर्यंत पोहोचले. सामान्य श्रेणीतील तिकिटांची किंमत फक्त ₹150 पासून सुरू होत असताना VIP सेक्शनसाठी ही अविश्वसनीय किंमत पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.हे ही वाचा: Womens World Cup Final: महिला विश्वकप फायनलसाठी तिकीट बुकिंगमध्ये गोंधळ; चाहत्यांचा बीसीसीआयवर संताप This is quite abysmal. The final is tomorrow. @BCCIWomen @BCCI @cricketworldcup @bookmyshow pic.twitter.com/6aIa9UyxR3— Lavanya November 1, 2025 Yesterday the tickets for the Women’s World Cup final at DY Patil Stadium were being sold at a cost of ₹150-₹500.Now look at this, what a shameless exploitation. Don’t call it demand, it is daylight robbery. pic.twitter.com/bIV5KRWMLk— Sameer Allana October 31, 2025 Women’s matches tickets used to sell for ₹170 now when they have reached finals of ODI World Cup the prices have skyrocketed pic.twitter.com/c5lhgY03Uu— Astronaut October 31, 2025भारतीय महिला संघ इतिहास घडवण्याच्या तयारीतदरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ रविवारी इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. संघाने विजेतेपद पटकावले तर BCCI कडून खेळाडूंना मोठ्या रोख बक्षिसाची तयारी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘इक्वल पे पॉलिसी’ अंतर्गत महिलांनाही पुरुषांप्रमाणेच बक्षीस रक्कम मिळू शकते. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल रोहित शर्माच्या संघाला एकूण ₹125 कोटींचे बक्षीस देण्यात आले होते.हे ही वाचा: ICC Womens World Cup 2025: पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या नियम Navi MumbaiThe #WomenInBlue are Geared for the #CWC25 Final!#TeamIndia | @ImHarmanpreet pic.twitter.com/fnGRS1cNXm— BCCI Women November 1, 2025 एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “संघ विजेता ठरल्यास महिलांनाही तितकीच बक्षीस रक्कम मिळावी, यावर चर्चाच सुरू आहे. मात्र अधिकृत घोषणा फायनलनंतरच केली जाईल.” यापूर्वी 2017 मध्ये भारत इंग्लंडकडून नऊ धावांनी पराभूत झाला असताना, प्रत्येक खेळाडूला ₹50 लाखांचे बक्षीस मिळाले होते. पण यावेळी जर भारतीय महिला संघाने विजेतेपद पटकावले, तर ही रक्कम दहा पट वाढण्याची शक्यता आहे.हे ही वाचा: ICC Womens World Cup 2025: भारतीय संघाच्या विजयरथात पाऊस ठरणार व्हिलन? जाणून घ्या हवामानाचा अंदाजसध्या मैदानाबाहेर चाहत्यांमध्ये तिकिटांसाठी संघर्ष सुरू आहे, तर मैदानावर भारतीय महिला संघ विश्वविजेतेपद जिंकून नवा इतिहास रचण्यास सज्ज आहे.Zee 24 Taas ला १.७ लाख रुपयांच्या तिकिटाच्या वरील दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही, परंतु स्कॅल्पिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Viagogoवर एक नजर टाकली तर तिकिटांची किंमत अजूनही अवास्तव असल्याचे दिसून आले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Navi Mumbai Tickets Prices

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Toota Hai Australia Ka Ghamand: India Stun Australia, March Into Women’s World Cup 2025 Final; Jemimah Scores TonToota Hai Australia Ka Ghamand: India Stun Australia, March Into Women’s World Cup 2025 Final; Jemimah Scores TonIndia stormed into the Women’s ODI World Cup 2025 final after stunning defending champions Australia by five wickets in the semifinal.
Read more »

Jemimah Rodrigues Makes Surprising Revelation After Record Breaking Knock That Ended Australias 15 Match StreakJemimah Rodrigues Makes Surprising Revelation After Record Breaking Knock That Ended Australias 15 Match StreakIndia now faces South Africa in the final on Sunday, aiming to lift their maiden Women’s ODI World Cup trophy.
Read more »

World Records Broken: ऑस्ट्रेलिया को सेमीफाइनल में धूल चटा भारत की बेटियों ने तोड़े एक साथ कई वर्ल्ड रिकॉर्...World Records Broken: ऑस्ट्रेलिया को सेमीफाइनल में धूल चटा भारत की बेटियों ने तोड़े एक साथ कई वर्ल्ड रिकॉर्...- women world cup semi final jemimah rodrigues century in highest chase in odi history list of world records broken by india during historic win over australia
Read more »

Womens World Cup: অজিদের রানের পাহাড় টপকে বিশ্বকাপের ফাইনালে ভারত! বিশ্বরেকর্ড হরমনপ্রীতদের...Womens World Cup: অজিদের রানের পাহাড় টপকে বিশ্বকাপের ফাইনালে ভারত! বিশ্বরেকর্ড হরমনপ্রীতদের...India reaches women world cup final
Read more »

'जर भारतीय महिला संघाने WC जिंकला तर मी...', सुनील गावसकर यांनी दिला शब्द, 'मी स्टेजवर उभं राहून...''जर भारतीय महिला संघाने WC जिंकला तर मी...', सुनील गावसकर यांनी दिला शब्द, 'मी स्टेजवर उभं राहून...'Women Cricket Team World Cup Final: भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकावा अशी इच्छा व्यक्त करताना एक वचनही दिलं आहे.
Read more »

Women World Cup: फोन लगाकर मां से क्या कहतीं थीं जेमिमा, हरमनप्रीत के आउट होते ही जागी आंतरिक शक्तिWomen World Cup: फोन लगाकर मां से क्या कहतीं थीं जेमिमा, हरमनप्रीत के आउट होते ही जागी आंतरिक शक्तिWomen World Cup 2025: जेमिमा रोड्रिग्ज ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ नाबाद 127 रन बनाकर भारत को वनडे विश्व कप फाइनल में पहुंचाया, अब फाइनल में दक्षिण अफ्रीका से मुकाबला होगा.
Read more »



Render Time: 2026-04-01 22:00:42