'जर भारतीय महिला संघाने WC जिंकला तर मी...', सुनील गावसकर यांनी दिला शब्द, 'मी स्टेजवर उभं राहून...'

Sunil Gavaskar News

'जर भारतीय महिला संघाने WC जिंकला तर मी...', सुनील गावसकर यांनी दिला शब्द, 'मी स्टेजवर उभं राहून...'
World Cupवर्ल्डकपWomen Cricket Team World Cup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 120 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Women Cricket Team World Cup Final: भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकावा अशी इच्छा व्यक्त करताना एक वचनही दिलं आहे.

Women Cricket Team World Cup Final: भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकप च्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय महिला संघ विश्वविजेता झाल्यास आपण एक काम करणार असल्याचं वचन दिलं आहे.

जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 जिंकला तर ते जेमिमा रॉड्रिग्जसोबत ड्युएट सादर करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने हरवून विक्रमी कामगिरी केली. 339 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, जेमिमाने नाबाद 127 धावा केल्या आणि हरमनप्रीतसोबत एक जबरदस्त भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर भारत स्पर्धेत विजयी झाला तर आपल्याला जेमिमासोबत गाणं गाण्यास आवडेल असं गावसकरांनी सांगितलं आहे. जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर ती आणि मी, जर तिची हरकत नसेल तर आम्ही एकत्र गाणं गाऊ. तिच्याकडे तिचं गिटार असेल आणि मी गाणं गाईन, असं गावसकरांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हटलं. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही खरंच असं केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटारवर होती आणि मी गायलो. पण जर भारत जिंकला तर मला ते पुन्हा करायला आवडेल - जर तिची हरकत नसेल. एका वृद्ध व्यक्तीसोबत तिला परफॉर्म करण्यास आवडत असेल तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. गावसकर यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला तो 2024 च्या बीसीसीआय नमन पुरस्कार सोहळ्यादरम्यानची आहे. त्यावेळी गावसकर आणि जेमिमा यांनी स्टेज शेअर केला होता आणि ड्युएट गाणं गायलं होतं. गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे नेतृत्व केल्यानंतर रॉड्रिग्जने तिच्या कारकिर्दीला परिपूर्ण खेळी विश्वास, कुटुंब आणि लवचिकतेला समर्पित केली.सर्वात आधी मला येशूचे आभार मानायचे आहेत. मला एकटीला हे करणं शक्य नव्हतं, असं तिने म्हटलं आहे. रॉड्रिग्जने या सामन्यात 127 धावा करत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही पटकावला. गेले सहा महिने खूप कठीण होते. गेल्या वर्षी मला या विश्वचषकातून वगळण्यात आले होते आणि मी दररोज रडत होती. मी सतत चिंतेचा सामना करत होते. मला दररोज समोर यावं लागत होतं आणि देवाने मला त्यातून सावरले, असं तिने म्हटलं आहे. 339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताला सुरुवातीच्या काळातच मोठे धक्के बसले. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना सलामीवीर स्वस्तात बाद झाले. पण रॉड्रिग्जने संयम दाखवत कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत मिळून विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येपैकी एकाचा पाठलाग केला. तिसऱ्या विकेटसाठी त्यांची 167 धावांची भागीदारी केली, जी भारताची विश्वचषक बाद फेरीतील सर्वोच्च आणि स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च भागीदारी आहे ज्याने सामन्याचं चित्र बदललं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

World Cup वर्ल्डकप Women Cricket Team World Cup

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

WC 2027 से पहले हार के जंजाल में फंसी इंग्लैंड, 2 साल में सिर्फ 8 जीत, न्यूजीलैंड ने भी बुरी तरह धोयाWC 2027 से पहले हार के जंजाल में फंसी इंग्लैंड, 2 साल में सिर्फ 8 जीत, न्यूजीलैंड ने भी बुरी तरह धोयाNZ vs ENG: वनडे वर्ल्ड कप 2027 की तैयारियां चरम पर हैं. सभी टीमें मेगा टूर्नामेंट की तैयारियों में तेजी से जुटी हैं. कुछ टीमें एक के बाद एक सीरीज में जीत दर्ज कर रही हैं तो कुछ की हालत पतली है. इनमें से एक इंग्लैंड की टीम भी है जो पिछले दो सालों से हार की बेड़ियों में कसी नजर आ रही है.
Read more »

WC Semi-Final: पहली बार ODI वर्ल्ड कप के फाइनल में पहुंची साउथ अफ्रीका, इंग्लैंड को 125 रनों से हरायाWC Semi-Final: पहली बार ODI वर्ल्ड कप के फाइनल में पहुंची साउथ अफ्रीका, इंग्लैंड को 125 रनों से हरायाआईसीसी महिला विश्व कप 2025 का पहला सेमीफाइनल मैच इंग्लैंड और साउथ अफ्रीका के बीच खेला गया. इस मुकाबले में साउथ अफ्रीका की टीम ने 125 रनों से जीत हासिल की. इस जीत के साथ ही 2 नवंबर को होने वाले फाइनल के लिए साउथ अफ्रीका का टिकट पक्का हो गया है.
Read more »

MDU में महिला स्टाफ से मांगे पीरियड्स के सुबूत, हंगामे के बाद रिपोर्ट तलबMDU में महिला स्टाफ से मांगे पीरियड्स के सुबूत, हंगामे के बाद रिपोर्ट तलब‘फोटो खींचकर दो...’, हरियाणा की MDU यूनिवर्सिटी में महिला स्टाफ से मांगे पीरियड्स के सबूत, कपड़े उतरवाए...हंगामे के बाद WC ने मांगी रिपोर्ट
Read more »

WC Semifinal: मंधाना के विकेट पर बवाल, मैदान पर खड़े अंपायर भी हैरान, कमेंटेटर रह गए सन्नWC Semifinal: मंधाना के विकेट पर बवाल, मैदान पर खड़े अंपायर भी हैरान, कमेंटेटर रह गए सन्नस्मृति मंधाना अच्छी लय में दिख रही थीं. उन्होंने 24 रन बनाए. लेकिन पावरप्ले के आखिरी ओवर यानी की 10वें ओवर में किम गार्थ की गेंद लगभग वाइड थी. लेकिन विकेट के पीछे खड़ीं कप्तान हीली ने कैच आउट की अपील की. मैदान पर खड़े अंपायर ने उसे नकार दिया...
Read more »

IND W vs AUS W: महिला WC में भारत ने 200+ रन का लक्ष्य पहली बार हासिल किया, बेटियों के पराक्रम से लहराया परचमIND W vs AUS W: महिला WC में भारत ने 200+ रन का लक्ष्य पहली बार हासिल किया, बेटियों के पराक्रम से लहराया परचमबेटियों के पराक्रम से आज भारत का परचम लहराया। महिला वनडे विश्वकप में टीम इंडिया ने पहली बार 200 रन से अधिक का लक्ष्य हासिल किया। भारत ने इससे पहले कभी भी महिला एकदिवसीय
Read more »

फाइनल में पहुंचते ही भारत ने 20 करोड़ कर लिए पक्‍के, WC जीतने पर मिलेगा कितना इनाम, क्‍या है ICC का प्‍लान?...फाइनल में पहुंचते ही भारत ने 20 करोड़ कर लिए पक्‍के, WC जीतने पर मिलेगा कितना इनाम, क्‍या है ICC का प्‍लान?...Womens World Cup Winner Prize Money: मन में यह सवाल आना लाजमी है कि वूमेंस वर्ल्‍ड कप जीतने वाली टीम को आईसीसी कितना इनाम देती है. अगर भारतीय महिला क्रिकेट टीम फाइनल में साउथ अफ्रीका को हरा देती है तो उन्‍हें कुल कितना पैसा मिलेगा. यह राशि पुरुष वर्ल्‍ड कप जीतने वाली टीम के मुकाबले कितनी कम या ज्‍यादा है.
Read more »



Render Time: 2026-04-02 01:05:19