Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या नजरा सध्या टीम इंडियाच्या वर्ल्डकप जिंकण्याकडे आहेत. आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवण्यास सेमीफायनलचं तिकीट पक्कं होणार आहे. टीम इंडियाची विजयी घौडदौद सध्या सुरु आहे. भारत आज सुपर 8 मधील शेवटचा सामना खेळण्यास मैदानावर उतणार आहे. मात्र त्यापूर्वी असं समीकरण बनतंय ज्यामुळे टीम इंडियाची थेट फायनलमध्ये एन्ट्री होणार आहे. टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून अफगाणिस्तानने टीम इंडियाचं काम अधिक सोपं केलं आहे. यामध्ये पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारत आता थेट फायनल खेळणार, असे समीकरण तयार होताना दिसतंय.टीम इंडियाने आतापर्यंत चांगला खेळ केला असून उत्तम रन रेटसह भारत ग्रुप एच्या अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना गमावला तरीही टीम अव्वल स्थानावर राहणार आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीम आहेत. आफ्रिकेची टीम यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाने ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं तर भारतीय संघ 27 जून रोजी सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे. मात्र या सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं समोर आलं आहे.T20 वर्ल्डकप 2024 मध्ये, ICC ने पहिल्या सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. मात्र परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नाही. जर टीम इंडियाने पहिलं स्थान पटकावलं तर 27 जून रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. मात्र Accuweather नुसार, या दिवशी पाऊस पडण्याची जवळपास 90 टक्के शक्यता आहे. मात्र, या सामन्यासाठी तब्बल 4 तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर सामना रद्द झाला तर सुपर-8 च्या ग्रुपमध्ये अव्वल असणारी टीम थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.स्पोर्ट्स
India Vs Australia T20 World Cup 2024 Ind Vs Aus Team India Semi Final Date Ind Vs Eng Semi Final IND Vs ENG Semi Final Weather Report Guyana Weather Report Rohit Sharma Cricket News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसटीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.
Read more »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.
Read more »
सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Read more »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Read more »
खंडाळा घटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवरडिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट पुढच्या वर्षीच होणार आहे.
Read more »
