Gold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.Gold price today on 14th june gold and silver trading steadily on mcx check price in maharashtraकमोडिटी बाजारासाठी या आठवड्यात चढ-उतार होत असल्याचे पाहायले मिळाले.
शुक्रवार 14 जून रोजी भारतीय वायदे बाजारात व्यवहार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोनं 270 रुपयांनी घसरुन 71,890 रुपयांवर स्थिरावले आहे. गुरुवारी सोन्याचे दर 72,160 रुपये इतके होते. तर, चांदीच्या दरातही 217 रुपयांची वाढ झाली असून 88,200 रुपये प्रति किलोवर स्थिर झाली आहे. काल चांदीचे दर 87,983 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अमेरिकेचीस प्राइस डेटच्या आकड्यांनंतर सोन्याच्या दरात घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर 1 टक्क्यांनी घटले आहेत. स्पॉट गोल्ड 2,296 डॉलर प्रति औंसवर होते. तर, युएस गोल्ड फ्युचर 1.7 टक्कांनी घसरून 2,315 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले आहेत.अंतराराष्ट्रीय हाजारात आलेल्या कमजोरीनंतर राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 50 रुपयांनी घटले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीतदेखील 550 रुपयांनी घसरुन 90,950 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे. मागील सत्रात चांदी 91,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली होती.आज 24 कॅरेट सोन्याचे दर 21,890 रुपये इतके झाले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 65,900 रुपये आहेत. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली आहे.10 ग्रॅम 18 कॅरेट 53,920रुपये1 ग्रॅम 18 कॅरेट 5392 रुपये8 ग्रॅम 18 कॅरेट 43,136 रुपये
Gold Price Today Gold Rates Today Gold Rates On Mcx Gold Silver Price Today Gold Price Today On 14 Th June May Gold Rates सोन्याचे आजचे दर सोन्याचा आजचा भाव सोन्याचा दर 10 Gram Gold Rate 18 Carat Gold Rate 18K Gold Rate 18 Karat Gold Price 916 Gold Rate 22 Carat Gold Rate 22 Karat Gold Price 24 Carat Gold Rate 24 Karat Gold Price 18 Carat Gold Rate In India 18K Gold Rate In India
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्याGold and Silver Prices Today in Maharashtra: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. गुडरिटर्ननुसार, आज सोनं 430 रुपयांनी महागले आहे.
Read more »
ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »
दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावGold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
Read more »
सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
Read more »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.
Read more »
सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
Read more »
