T20 World Cup 2026 : 21 फेब्रुवारी पासून सुपर 8 ची फेरी सुरु होणार असून यात भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. ज्यात टीम इंडिया वगळता दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे सारखे मजबूत संघ सुद्धा आहेत. ज्यामुळे सुपर 8 चा हा ग्रुप आता ग्रुप ऑफ डेथ बनला आहे.
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियासाठी सुपर 8 फेरीमध्ये एक मोठं चॅलेंज असणार आहे. 21 फेब्रुवारी पासून सुपर 8 ची फेरी सुरु होणार असून यात भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. ज्यात टीम इंडिया वगळता दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे सारखे मजबूत संघ सुद्धा आहेत.
हे चारही संघ ग्रुप स्टेजमध्ये अजेय राहिल्याने या संघांना ग्रुप स्टेज फेरी अजेय राहून संपवली आहे. ज्यामुळे सुपर 8 चा हा ग्रुप आता ग्रुप ऑफ डेथ बनला आहे. यासोबतच स्पर्धेचा 17 वर्ष जुना संयोग सुद्धा टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरला आहे. टी20 वर्ल्ड कप मध्ये 17 वर्षांनंतर झालं असं? टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा होतंय जेव्हा भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ सुपर 8 राउंडमध्ये एकाच ग्रुपमध्ये आहेत. मागच्यावेळी असं 2009 मध्ये घडलं होतं. त्यावेळी भारतासोबत दक्षिण आफ्रिक, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे संघ होते. मात्र त्यावेळी टीम इंडियाने तीनही सामने गमावले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघाचा 7 विकेटने पराभव झाला होता. तर दक्षिण आफ्रिकेने 12 धावांनी तर इंग्लंडने 3 धावांनी भारतावर विजय मिळवला होता. हा भारतासाठी एक मोठा झटका होता. कारण ते स्पर्धेतून लवकरच बाहेर पडले होते. हेही वाचा : नो हॅन्डशेक फक्त दिखावा? बंद दाराआड काही वेगळंच घडतंय? IND VS PAK वादावर दिग्गजाने केला मोठा दावा 17 वर्षांनी आता पुन्हा अशी स्थिती बनलीये की हे तीन मजबूत संघ सुपर 8 मध्ये एकाच ग्रुपमध्ये आलेत. मात्र यावेळी झिम्बाब्वेची उपस्थिती या ग्रुपला आणखी धोकादायक बनवते. झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या प्रमुख संघांना हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच ते ग्रुप बीच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल सुद्धा राहिलेत. सिकंदर रजाच्या नेतृत्वांतर्गत झिम्बाब्वेचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. तसेच ते पुन्हा उलटफेर करण्याची क्षमता ठेवतात. जे या फेरीत या तिन्ही संघांसाठी मोठा धोका ठरू शकते.टीम इंडियाचं सुपर 8 सामन्यांचं वेळापत्रक : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 22 फेब्रुवारी भारत विरुद्ध झिम्बाब्वे : 26 फेब्रुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : 1 मार्च
Team India Cricket News Marathi News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या डगआउटमध्ये राडा, कर्णधार सलमान आणि हेड कोचमध्ये जुंपली, बॉटल फेकून.....पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर येतोय ज्यात डकआउटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि हेड कोच माईक हेसन यांच्यात शाब्दिक जुंपली. यावेळी रागात सलमानने बॉटल सुद्धा फेकली.
Read more »
India vs Netherlands: মাত্র ১৭ রানে জয়! ভারতের বিরুদ্ধে লড়ে হারল নেদারল্যান্ডস...India wins against Netherlands in T20 World cup 2026
Read more »
ಪಾಕಿಸ್ತಾನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಸಂಚಲನದ ನಿರ್ಧಾರ.. ಖ್ಯಾತ ಆಟಗಾರನೇ ತಂಡದಿಂದ ಔಟ್! ಟೀಂ ಪಾಕ್ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿರೋದೇ ಡೌಟ್T20 World Cup 2026 Updates: ಟಿ20 ವಿಶ್ವಕಪ್ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ತೆಗೆದುಕೊಮಡಿರುವ ನಿರ್ಧಾರ ಕ್ರಿಕೆಟ್ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನು ದಿಗ್ರಮೆಗೊಳಿಸಿದೆ.
Read more »
एक्शन के मूड में ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड, टी-20 वर्ल्ड कप से बाहर होने के बाद अब बैठेगी जांचAustralia T20 World Cup 2026: पूर्व चैंपियन ऑस्ट्रेलिया टी-20 विश्व कप में अपनी टीम के निराशाजनक प्रदर्शन की गहन समीक्षा करेगा.
Read more »
झिम्बाब्वे Semi Final खेळणार! पाकिस्तान, आफ्रिका बाहेर; भारताचं काय? सुपर 8 आधी भविष्यवाणीICC T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप 2026 च्या सुपर 8 फेरीमधील अंतिम संघ कोण आहेत हे निश्चित झालं आहे.
Read more »
AUS vs OMA मुकाबला आज: 2021 की चैंपियन ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेज से बाहर, ओमान भी सुपर-8 में नहीं पहुंच सकीAustralia Vs Oman ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow AUS Vs OMA Playing 11, Kandy Pallekele Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
