Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?

Team India News

Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?
Grand Welcome In IndiaMumbaiT20 World Cup 2024 Trophy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली.

Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. बार्बाडोसमध्ये अडकलेले भारतीय पत्रकारही त्याच विमानाने येत आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती देखील शुक्ला यांनी दिली.पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होईल. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.आम्हाला तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया, असं आवाहन कॅप्टन रोहित शर्माने मुंबईकरांना केलंय.नरिमन पॉईंट येथून रोड शो होईल आणि रोड शोनंतर आम्ही खेळाडूंचा सन्मान करू, अशी माहिती देखील राजीव शुक्ला यांनी दिली.बीसीसीआयचे सचिव जय शहा टीम इंडियाला जाहीर केलेली 125 कोटींची प्राईझ मनी वितरीत देखील करतील.'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानPHOTO: चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Grand Welcome In India Mumbai T20 World Cup 2024 Trophy Indian Cricket Team Victory Parade In Mumbai Rohit Sharma Team India Flight Barbados Weather Team India Welcome Team India Welcome By PM Modi PM Modi Cricket News In Marathi

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Read more »

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11Indian playing XI against Afghanistan in Super 8 match: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
Read more »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
Read more »

मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
Read more »

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीरवर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीरJay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:24:58