RCB ला BCCI चा दणका! प्रत्येक खेळाडूला 6 लाखांचा दंड; कॅप्टनला 24 लाखांचा फटका कारण...

IPL 2025 News

RCB ला BCCI चा दणका! प्रत्येक खेळाडूला 6 लाखांचा दंड; कॅप्टनला 24 लाखांचा फटका कारण...
BcciRajat PatidarPat Cummins
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

BCCI Action Against Rajat Patidar RCB: बीसीसीआयने या निर्णयासंदर्भातील एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या कारवाईमागील कारण सांगितलं आहे.

BCCI Action Against Rajat Patidar RCB: बीसीसीआयने या निर्णयासंदर्भातील एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या कारवाईमागील कारण सांगितलं आहे.लखनौमधील अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या 18 व्या इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेतील 65 व्या व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या संघाचा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पराभव केला.

मात्र या सामन्यामध्ये आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. पाटीदार शुक्रवारी झालेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना इम्पॅक्ट सब म्हणून खेळला. त्यांच्या जागी जितेश शर्माने आरसीबीच्या संघाचे नेतृत्व केले. तथापि, या हंगामात आरसीबीचा पूर्णवेळ कर्णधार असल्याने पाटीदारला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.पाटीदारच्या संघाने स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटसंदर्भातील नियमांचं उल्लंघन करण्याची ही पाटीदारची या पर्वातील दुसरी वेळ होती. त्यामुळे पाटीदारला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हनला प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 25 टक्के, जी रक्कम कमी असेल तितका दंड ठोठावण्यात आला आहे.दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सलाही दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या संघालाही स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.“आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 मध्ये किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित नियम आहे. त्यानुसारच हा दंड ठोठावण्यात आला आहे. कमिन्सचा यंदाच्या हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे,” असे बीसीसीआयच्या अधिकृत पत्रामध्ये म्हटले आहे.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Bcci Rajat Patidar Pat Cummins Hefty Fine RCB And SRH Ipl Code Of Conduct

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अंघोळ करताना WhatsApp Video Call आला, समोर नग्नावस्थेतील तरुणी अन् 14 लाखांचा गंडा... संभाजीनगर हादरलंअंघोळ करताना WhatsApp Video Call आला, समोर नग्नावस्थेतील तरुणी अन् 14 लाखांचा गंडा... संभाजीनगर हादरलंCyber Crime News: या व्यक्तीला मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक कॉल आला होता. त्यानंतर महिनाभरात जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं.
Read more »

मुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन; कारण प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारंमुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन; कारण प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारंकर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले. तो सर्व सहा विषयांमध्ये नापास झाला.
Read more »

भारतातच प्रसिद्धी, पैसा कमवून Instagram वरुन Indian Army चा अपमान करणाऱ्या माहिरा, फवादला दणका; यापुढे...भारतातच प्रसिद्धी, पैसा कमवून Instagram वरुन Indian Army चा अपमान करणाऱ्या माहिरा, फवादला दणका; यापुढे...Mahira Khan Fawad Khan Anti India Statement: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी पोस्ट केलेल्या भारतविरोधी इन्स्टाग्राम स्टोरी, त्यावरुन आता त्यांना भारताने दणका दिलाय.
Read more »

धाराशिवमध्ये तब्बल 100 शिक्षक अपंग; सत्य समोर आल्यावर सगळेच हारदरलेधाराशिवमध्ये तब्बल 100 शिक्षक अपंग; सत्य समोर आल्यावर सगळेच हारदरलेशिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा झी २४ तास चा हा पंचनामा.
Read more »

IMF चा पाकिस्तानला मोठा दणका; कर्जनिधीतील पुढच्या हप्त्यासाठी 11 नव्या अटीIMF चा पाकिस्तानला मोठा दणका; कर्जनिधीतील पुढच्या हप्त्यासाठी 11 नव्या अटीएक अब्ज डॉलरच्या मदतीचं आश्वासन दिलं. मात्र आता कर्जाचा पुढचा हप्ता वितरीत करण्याआधी IMFने पाकवर नव्या 11 अटी घातल्यात. कर्जयोजनेतील आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट्ये धोक्यात येत असल्याचा इशारा IMFने दिलाय.
Read more »

IPL 2025: RCB के कप्तान रजत पाटीदार पर BCCI का एक्शन... मिली जितेश शर्मा की गलती की सजा, पैट कमिंस को भी लगा फटकाIPL 2025: RCB के कप्तान रजत पाटीदार पर BCCI का एक्शन... मिली जितेश शर्मा की गलती की सजा, पैट कमिंस को भी लगा फटकारॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के नियमित कप्तान रजत पाटीदार और सनराइजर्स हैदराबाद के कप्तान पैट कमिंस पर भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ने एक्शन लिया है. दोनों पर बीसीसीआई ने जुर्माना लगाया गया है.
Read more »



Render Time: 2026-04-02 01:26:31