Public Holiday : बालदिन म्हणजे चाचा नेहरू यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. भारतातील या भागात 14 नोव्हेंबरला शाळा, कॉलेज आणि ऑफिसला सुट्टी देण्यात आली आहे.
Public Holiday : बालदिन 14 नोव्हेंबरला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती आहे. चाचा नेहरूंना लहान मुलं आवडायचे. त्यामुळे 14 नोव्हेंबर हा दिवस मुलांना समर्पित आहे.बालदिनाला भारतात सामान्यतः शाळेला सुट्टी नसते, मात्र देशभरातील शाळांमध्ये हा दिवस विशेष कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जातो.
काही खाजगी शाळा मुलांना सुट्टी देतात, तर इतर शाळा खास कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यामुळे बालदिनाला सुट्टी आहे की नाही हे शाळेनुसार बदलू शकतात. पण भारतातील या भागात 14 नोव्हेंबरला शाळा - कॉलेजसह ऑफिसला सुट्टी देण्यात आली आहे. 14 नोव्हेंबरला शाळा - कॉलेजसह ऑफिसला सुट्टी का?ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला मतदान झालं आहे. आता 14 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 नोव्हेंबरला शाळा, कॉलेज आणि कार्यालये बंद राहणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हैदराबादचे जिल्हा दंडाधिकारी हरिचंदन दसारी यांनी ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यालये आणि संस्थांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी पगारी सुट्टी असणार आहे. ज्या कार्यालये आणि संस्थांमध्ये मतदान किंवा मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत त्यांना ही सुट्टी लागू असणार आहे, असे आदेशात म्हटलंय. कर्मचाऱ्यांना मतदानात सहभागी होण्याची संधी देणे आणि लोकशाही प्रक्रिया मजबूत करणे हा यामागील उद्देश असल्याचा सरकारकडून सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी हरिचंदन दसारी यांनी सांगितलं की ही रजा प्रामुख्याने शाळांसाठी आहे, कारण शिक्षक निवडणूक कर्तव्यावर असतील आणि अनेक ठिकाणी या शाळा किंवा कार्यालयांमध्ये मतदान मिळणार आहे. शिवाय, परिसरातील सर्व सरकारी कार्यालयांनाही रजा मंजूर झाली आहे. कारण त्यांचे बरेच कर्मचारी मतदार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणीज्युबिली हिल्स पोटनिवडणूक ही त्रिपक्षीय लढत असून ज्यामध्ये भारत राष्ट्र समिती , काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. निकाल शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांसह जाहीर करण्यात येणार आहे.
Jubilee Hills Area Jubilee Hills Bypoll Public Holiday Today Public Holiday November 14 Schools And Colleges Closed On November 14 Govt Office Remain Closed Govt Office Closed November 14 Public Holiday 14 November
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Schools Holiday: విద్యార్థులకు మరోసారి గుడ్న్యూస్.. నవంబర్ 14 శుక్రవారం స్కూళ్లన్నీ బంద్..!Schools Holiday: ఓట్ల లెక్కింపు నవంబర్ 14 శుక్రవారం రోజు నిర్వహించనున్నారు. ఈ నేపథ్యంలో ఆయా ప్రాంతంలోని స్కూళ్లన్నిటికీ సెలవు ఇచ్చారు. బై ఎలక్షన్ నేపథ్యంలో 61-జూబ్లీహిల్స్ అసెంబ్లీ నియోజకవర్గం హైదరాబాద్ జిల్లాకు సంబంధించి ఆ ప్రాంతాల్లో కూడా స్కూళ్లకు సెలవు ప్రకటించారు.
Read more »
पटना में 14 नवंबर को होने वाली मतगणना की तैयारियों की समीक्षापटना के डीएम और एसएसपी ने 14 नवंबर को होने वाली मतगणना की तैयारियों की समीक्षा की। जिला प्रशासन ने मतगणना केंद्र की सुरक्षा और पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए सख्त प्रोटोकॉल तय किए हैं। अधिकारियों को स्वतंत्र, निष्पक्ष, भयमुक्त और पारदर्शी मतगणना कराने के निर्देश दिए गए हैं।
Read more »
बिहार विधानसभा चुनाव: एग्ज़िट पोल में एनडीए को बहुमत का अनुमान, 14 नवंबर को आएंगे नतीजेबिहार विधानसभा चुनाव के दूसरे चरण का मतदान संपन्न हो गया है और एग्ज़िट पोल में एनडीए गठबंधन को बहुमत मिलने का अनुमान लगाया गया है। चुनाव परिणाम 14 नवंबर को घोषित किए जाएंगे। इस चुनाव में एनडीए, महागठबंधन और जन सुराज के बीच मुकाबला है।
Read more »
Punjab Cabinet Meeting: 14 ਨਵੰਬਰ ਨੂੰ ਹੋਵੇਗੀ ਪੰਜਾਬ ਕੈਬਨਿਟ ਦੀ ਮੀਟਿੰਗ; ਅਹਿਮ ਫ਼ੈਸਲਿਆਂ ਉਤੇ ਲੱਗੇਗੀ ਮੋਹਰPunjab Cabinet Meeting: ਕੈਬਨਿਟ ਮੀਟਿੰਗ 14 ਨਵੰਬਰ ਦਿਨ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਾਮ 4 ਵਜੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਨਿਵਾਸ ਤੇ ਹੋਵੇਗੀ, ਜਿਸ ਦੀ ਪ੍ਰਧਾਨਗੀ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਭਗਵੰਤ ਸਿੰਘ ਮਾਨ ਕਰਨਗੇ। ਇਸ ਮੀਟਿੰਗ ਦੌਰਾਨ ਅਹਿਮ ਫ਼ੈਸਲਿਆਂ ਉਤੇ ਮੋਹਰ ਲੱਗੇਗੀ।
Read more »
நாளை பவர் கட்.. தமிழகத்தில் மின்தடை ஏற்படும் பகுதிகளின் முழு லிஸ்ட்!Tomorrow Friday (November 14) Shutdown Areas: தமிழகத்தில் நாளை வெள்ளிக்கிழமை (நவம்பர் 14) மின்தடை ஏற்படும் பகுதிகளின் லிஸ்ட் இங்கே.
Read more »
बिहार विधानसभा चुनाव 2025: 14 नवंबर को आएगा परिणाम, सबकी निगाहें नतीजों परबिहार विधानसभा चुनाव 2025 के परिणाम 14 नवंबर को घोषित किए जाएंगे। एग्जिट पोल और विपक्ष के दावों के बीच चुनाव परिणाम को लेकर उत्सुकता चरम पर है। पोस्टल बैलेट और ईवीएम की मतगणना की प्रक्रिया सुबह 8 बजे से शुरू होगी।
Read more »
