Maharashtra Election Nagaradhyaksha Winners List 2025 : महाराष्ट्रात 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण आहे जाणून घ्या.
Maharashtra Election Nagaradhyaksha Winners List 2025 : महाराष्ट्रात 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
129 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले तर भाजप, शिंदे आणि अजित पवार आमचे तिघांचे मिळून 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत, अशी प्रतिक्रिया दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, 2017 साली आमचे 1602 नगरसेवक होते. तेव्हा आम्ही 2 नंबरचे पक्ष होतो तर यंदा 3325 नगरसेवक भाजपचे असून भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं परत सिद्ध झालं आहे. आता तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण आहे हे जाणून घ्या एका क्लिकवर...महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतीतील विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी नगरपरिषद / नगरपंचायत विजयी नगराध्यक्ष पक्ष / गट1चंदगड नगरपंचायत सुनील कावनेकरभाजप2अनगर नगरपंचायत प्राजक्ता पाटील भाजप3जामनेर नगरपरिषद साधना महाजनभाजप4दोंडाईचा नगरपरिषद नयनकुमार रावल भाजप5मेढा नगरपंचायत रुपाली वारागडेभाजप6करमाळा नगरपरिषद मोहिनी संजय सावंत करमाळा शहर विकास आघाडी7मलकापूर नगरपंचायत रश्मी कोठावळे जनसुराज्य शक्ती पक्ष8हातकणंगले नगरपंचायत अजितसिंह पाटील शिवसेना 9औसा नगरपरिषद परवीन नवाबुद्दीन शेख राष्ट्रवादी 10आटपाडी नगरपंचायत यु.टी. जाधव भाजप11उरण नगरपरिषद भावना घाणेकर राष्ट्रवादी 12पन्हाळा नगरपरिषद जयश्री पवार जनसुराज्य शक्ती पक्ष13तळेगाव नगरपरिषदसंतोष दाभाडे भाजप14मुखेड नगरपरिषद बालाजी खतगावकर शिवसेना 15अलिबाग नगरपरिषदअक्षया नाईक शेकाप16म्हसवड नगरपालिकापूजा वीरकर भाजप17फुलंब्री नगरपंचायत राजेंद्र ठोंबरे शिवसेना 18गंगापूर नगरपंचायत संजय जाधव राष्ट्रवादी 19अंबाजोगाई नगरपरिषद नंदकिशोर मुंदडा 20कळमनुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिवसेना 21वाई नगरपरिषद अनिल सावंतभाजप22जिंतूर नगरपरिषदप्रताप देशमुख भाजप23पालघर नगरपरिषद उत्तम घरत शिवसेना 24तासगाव नगरपरिषद विजया पाटीलस्वाभिमानी विकास आघाडी25जेजुरी नगरपरिषद जयदीप बारभाई राष्ट्रवादी 26उरूण ईश्वरपूर नगरपरिषदआनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी 27इंदापूर नगरपरिषद भरत शाह राष्ट्रवादी 28मैंदर्गी नगरपरिषद अंजली बाजारमठभाजप29मालवण नगरपरिषदममता वराडकर शिवसेना 30पाचगणी नगरपालिका दिलीप बगाडे राष्ट्रवादी 31सावंतवाडी नगरपरिषदश्रद्धाराजे भोसलेभाजप32कणकवली नगरपरिषद संदेश पारकर शहरविकास आघाडी33गेवराई नगरपरिषद गीता पवारभाजप34भोर नगरपालिका रामचंद्र आवारे राष्ट्रवादी 35गंगाखेड नगरपरिषदउर्मिला केंद्रे राष्ट्रवादी 36देवळाली प्रवरा नगरपालिका सत्यजित कदम भाजप37अक्कलकोट नगरपरिषद मिलन कल्याणशेट्टीभाजप38रोहा नगरपालिका वनश्री समीर शेडगे राष्ट्रवादी 39धामणगाव नगरपरिषद डॉ. अर्चना रोठे भाजप40विटा नगरपरिषद काजल संजय म्हेत्रे शिवसेना 41वडगांव मावळ नगरपंचायत अबोली ढोरे राष्ट्रवादी 43पेण नगरपालिका प्रीतम पाटील भाजप44सासवड नगरपालिका आनंदी जगताप भाजप45मंगळवेढा नगरपालिका सुनंदा बबनराव आवताडेभाजप46तुळजापूर नगरपरिषद पिंटू गांगणे भाजप47चिपळूण नगरपरिषद उमेश सकपाळ शिवसेना 48खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना49राजापूर नगरपरिषद हुस्नबानू खलिपे काँग्रेस50धर्माबाद नगरपंचायतसंगीता बोलमवार मराठवाडा जनहित पार्टी51बिलोली नगरपंचायत संतोष कुलकर्णी मराठवाडा जनहित पार्टी52कुंडलवाडी नगरपंचायत कोटलवार भाजप53डहाणू नगरपरिषद राजेंद्र माच्छी शिवसेना 54वैजापूर नगरपालिका दिनेश परदेशीभाजप55पैठण नगरपालिका विद्या कावसानकर शिवसेना 56सिल्लोड नगरपालिका समीर सत्तारशिवसेना 57कन्नड नगरपंचायत शेखर फरीन बेगम काँग्रेस58माथेरान नगरपालिका चंद्रकांत चौधरी शिवसेना 59बुलढाणा नगरपरिषदपूजा संजय गायकवाड शिवसेना 60चांदूर नगर परिषदप्रियंका विश्वकर्मा आपलं चांदूर पॅनेल61खुलताबाद नगरपरिषद अमेर पटेल काँग्रेस62महाबळेश्वर नगरपालिका सुनील शिंदे राष्ट्रवादी 63अंबरनाथ नगरपालिका तेजश्री करंजुले भाजप64खोपोली नगरपालिका कुलदीपक शेंडे शिवसेना 65राहुरी नगरपालिका बाबासाहेब मोरे 66कर्जत नगरपालिका पुष्पा दगडेराष्ट्रवादी 67अंबड नगरपालिकादेवयानी कुलकर्णी भाजप68तेल्हारा नगरपालिका वैशाली पालीवाल भाजप69देसाईगंज नगरपालिका लता सुंदरकर भाजप70मंगरुळपीर नगरपालिका अशोक परळीकर राष्ट्रवादी 71चाकण नगरपरिषद मनीषा गोरे शिवसेना 72अकलूज नगरपालिका रेश्मा आडगळे राष्ट्रवादी 73मोहोळ नगरपरिषद सिद्धी वस्त्रे शिवसेना 74निलंगा नगरपालिका संजयराज हलगरकर भाजप75लोणावळा नगरपरिषद राजेंद्र सोनावणे राष्ट्रवादी 76दौंड नगरपरिषद दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी 77शिरुर नगरपरिषद ऐश्वर्या पाचारणे राष्ट्रवादी 78आळंदी नगरपालिका प्रशांत कुराडे भाजप79जुन्नर नगरपालिका सुजाता काजळे शिवसेना 80राजगुरुनगर नगरपंचायत मंगेश गुंडा शिवसेना 81मंचर नगरपालिकाराजश्री गांजले शिवसेना 82माळेगाव नगरपालिका सुयोग सातपुते राष्ट्रवादी 83उरुळी फुरसुंगी नगरपालिका संतोष सरोदे राष्ट्रवादी 84रत्नागिरी नगरपरिषद शिल्पा सुर्वे शिवसेना 85श्रीवर्धन नगरपालिका अतुल चौगुले शिवसेना 86लांजा नगरपंचायत सावली कुरुप शिवसेना 87गुहागर नगरपंचायत निता मालप भाजप88देवरुख नगरपंचायतमृणाल शेटये भाजप89संगमनेर नगरपालिका मैथिली तांबे संगमनेर सेवा समिती90कराड नगरपरिषद राजेंद्रसिंह यादव शिवसेना 91आरमोरी नगरपरिषदरुपेश पुणेकर भाजप92दर्यापूर नगरपालिका मंदा भारसाकळे काँग्रेस93मोर्शी नगरपालिका प्रतीक्षा गुल्हानेशिवसेना 94नांदगाव खंडेश्वर नगरपालिका प्राप्ती मारोडकरशिवसेना 95चिखलदरा नगरपालिका शेख अब्दुल शेख हैदर काँग्रेस96धारणी नगरपालिका सुनील चौथमल भाजप97वरूड नगरपालिका ईश्वर सलामे भाजप98शेंदूरजना घाट नगरपालिका सुवर्णा वरखेडे भाजप99चांदूर बाजार नगरपालिका मनीषा नांगलिया प्रहार जनशक्ती पक्ष100अकोट नगरपालिका माया धुळेभाजप101हिवरखेड नगरपालिका सुलभा दुतोंडे भाजप102बाळापूर नगरपालिकाडॉ. आफरीन काँग्रेस103बार्शीटाकळी नगरपंचायत अख्तरा खातून वंचित बहुजन आघाडी104फलटण नगरपालिका समशेरसिंग निंबाळकर भाजप105बारामती नगरपालिका सचिन सातवराष्ट्रवादी 106मौदा नगरपंचायतप्रसन्न तिडकेभाजप107कांन्द्री कन्हान नगरपंचायतसुजित पानतावणेभाजप108निलडोह नगरपंचायतभूमिका मंडपेभाजप109येरखेडा नगरपंचायतराजकिरण बर्वेभाजप110गोधनी नगरपंचायतरोशना कोलतेभाजप111बेसा पिपळा नगरपंचायतकीर्ती बडोलेभाजप112महादुला नगरपंचायतहेमलता ठाकूरभाजप113बिडगाव नगरपंचायतविरु जामगडेभाजप114पारशीवनी नगरपंचायतसुनीता डोमकीशिंदेंसेना115भिवापूर नगरपंचायतसुषमा शिरामेभाजप116कोंढाळी नगरपंचायतयोगेश चाफलेभाजप117बहादूरा नगरपंचायतप्रतीक्षा खंडारेभाजप118कळमेश्वर नगर परिषद अविनाश माकोडे भाजप119सावनेर नगर परिषदसंजना मंगळेभाजप120रामटेक नगर परिषदबिकेंद्र महाजनशिवसेना 121मोहपा नगर परिषदमाधव चर्जन काँग्रेस122काटोलअर्चना देशमुखशेकाप, राष्ट्रवादी123बुट्टीबोरी सुमित मेंढेगोंडवाना गणतंत्र, काँग्रेस समर्थीत124खापा पियुष बोरडेभाजपा125उमरेड प्राजक्ता कारूभाजपा126कन्हान पिंपरीराजेंद्र शेंद्रेभाजपा127वाडीनरेश चरडेभाजपा128वानाडोंगरी सुनंदा बागडेभाजपा130डिगडोहपूजा उकेभाजपा131मोवाडदर्शना ढोरेभाजपा132नरखेड मनोज कोरडेभाजपा133कामठीअजय अग्रवालभाजपा134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 156 151 152 153 154 155 156 157 158 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186 187 188 189 190 200 201 202 203 204 205 206 207 208 209 210 211 212 213 214 215 216 217 218 219 220 221 222 223 224 225 226 227 228 229 230 231 232 233 234 235 236 237 238 239 240 241 242 243 244 245 246 247 248 249 250 251 252 253 252 253 254 255 256 257 256 257 258 259 260 261 262 263 264 265 266 267 268 269 270 271 272 273 274 275 276 277 278 279 280 281 282 283 284 285 286 287 288
Nagaradhyaksha Winners List Maharashtra Nagar Parishad Result BJP Victory Maharashtra Shiv Sena Shinde Group Ncp Ajit Pawar MVA Results Marathi News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Election Result: महाराष्ट्रात लागला जबरदस्त निकाल! फक्त एका मताने उमेदवार विजयी, कुठे झाली ही रंगीत लढतMaharashtra Local Body Election Results 2025: राज्याच्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागत असून, पुण्यात एक जबरदस्त निकाल पाहायला मिळाला आहे.
Read more »
Maharashtra Local Body Election Result 2025 Live: 150 से ज्यादा सीटों पर महायुति को बढ़त, MVA 50 से नीचेMaharashtra Nikay Chunav Result 2025 Live Updates: महाराष्ट्र में 23 नगर परिषदों और नगर पंचायतों के चुनावी नतीजे घोषित किए जा रहे हैं. मतगणना सुबह 10 बजे शुरू हुई है. इससे पहले दो परिषद और एक पंचायत सीट पर बीजेपी को निर्विरोध जीत मिली है.
Read more »
Maharashtra Vote Counting Underway For 2025 Washim And Trimbakeshwar Municipal Councils And Nagar Panchayat ElectionsThe counting of votes has begun for the 2025 Washim and Trimbakeshwar Municipal Councils and Nagar Panchayat elections in Maharashtra. Candidates and their representatives are present as results start to unfold after polling concluded on Saturday.
Read more »
Maharashtra Local Body Election Results 2025: Mahayuti Takes Massive Lead, BJP Emerges as Single Largest Party, MVA Trails Far BehindMaharashtra Local Body Election Results 2025: According to the latest trends, the ruling Mahayuti alliance has crossed the 200-mark in local body polls result. The results mark a setback for the Maha Vikas Aghadi, especially the Sharad Pawar– and
Read more »
Election 2025 Results: अजित पवारांचा भाजपाकडून 'टप्प्यात कार्यक्रम'! अवघ्या 409 मतांनी...Election Result 2025 Ajit Pawar NCP Vs BJP: राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेत निवडणूक लढवण्यात आल्याने सत्ताधारी पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं.
Read more »
'सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन निवडणुका जिंकल्या', भाजपाचा आरोप! अनेक जिल्ह्यात भोपळाही फोडला नाहीShock To BJP In Local Body Election Result 2025: भारतीय जनता पार्टीने अगदी दिल्लीपासून ते बिहारपर्यंत अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकल्या असल्या तरी त्यांना नुकताच एक मोठा धक्का बसलाय.
Read more »
