U19 Asia Cup 2026 Final : अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. या पराभवामागच्या 5 कारणांबद्दल जाणून घेऊयात.
U19 Asia Cup 2026 Final : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईच्या आयसीसी अकॅडमी ग्राउंडवर अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना खेळवला गेला. फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला 191 धावांनी पराभूत केलं. पाकिस्तानने भारताला 348 धावांचं टार्गेट दिलं होतं.
याचा पाठलाग करताना टीम इंडिया 26.2 ओव्हरमध्ये 156 धावा करून ऑल आउट झाली. मात्र या पराभवामागची 5 कारणं कोणती याबद्दल जाणून घेऊयात ज्याच्यामुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला. वैभव सूर्यवंशी :भारताचा 14 वर्षांचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी पाकिस्तान विरुद्ध आशिया कप फायनलमध्ये फ्लॉप ठरला. संघासमोर विजयासाठी मोठं आव्हान असताना टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव फक्त तो 10 बॉलमध्ये 26 धावा करू शकला. वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा वैभवला होती. आयुष म्हात्रे : कर्णधार आयुष म्हात्रेची बॅट सुद्धा पाकिस्तान विरुद्ध अंडर 19 फायनलच्या एवढ्या महत्वाच्या सामन्यात शांत राहिली. आयुष म्हात्रे 7 बॉलमध्ये 2 धावा करून बाद झाला. आरोन जॉर्ज : विजयासाठी 348 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली. आरोन जॉर्जच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या नाहीत. तो 9 बॉलमध्ये 16 धावा करून बाद झाला. हेही वाचा : कोण आहे समीर मिन्हास? ज्याने U19 आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजांना रडवलं अभिज्ञान कुंडू : मलेशियाच्या विरुद्ध दुहेरी शतक लगावणाऱ्या अभिज्ञान कुंडू सुद्धा फायनलमध्ये आपली छाप सोडू शकला नाही. त्याच्या बॅटमधून सुद्धा धावा निघाल्या नाहीत. कुंडू 20 बॉलमध्ये 13 धावा करून बाद झाला. किशन कुमार सिंह : गोलंदाज किशन सिंह हा पाकिस्तान विरुद्ध अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये सर्वात महागडा सिद्ध झाला. त्याने 5 ओव्हरमध्ये 10 इकॉनॉमीने गोलंदाजी करताना 50 धावा दिल्या आणि यात फक्त 1 विकेट घेतली.
Marathi News Cricket News IND Vs Pak Team India
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND U19 vs SL U19: भारत ने श्रीलंका को पटक फाइनल में बनाई जगह, पाकिस्तान से महा-मुकाबला तयअंडर-19 एशिया कप के फाइनल में भारत का सामना पाकिस्तान से होगा। शुक्रवार को भारत ने श्रीलंका और पाकिस्तान ने बांग्लादेश को हराकर खिताबी मुकाबले में जगह बनाई।
Read more »
IND U19 VS PAK U19: फाइनल में पाकिस्तान ने की शानदार बल्लेबाजी, भारत को मिला 348 रनों का लक्ष्यIND U19 VS PAK U19: अंडर-19 एशिया कप 2025 का फाइनल मैच भारत और पाकिस्तान के बीच खेला जा रहा है. पाकिस्तान ने भारत के सामने 348 रनों का लक्ष्य खड़ा किया. खेल समाचार | क्रिकेट
Read more »
IND U19 vs PAK U19 Final LIVE Score: वैभव सूर्यवंशी अपयशी भारत मोठ्या पराभवाच्या उंबरठ्यावरIND U19 vs PAK U19 Final LIVE Score: नमस्कार! Zee 24 Taas च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. येथे, आज आम्ही तुम्हाला भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कप फायनलमधील सर्व लाईव्ह अपडेट्स आणि स्कोअर देणार आहोत. झटपट अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या ब्लॉगशी कनेक्ट राहू शकता.
Read more »
IND U19 VS PAK U19 Asia Cup Highlights: पाकिस्तान ने जीता एशिया कप का खिताब, भारत को फाइनल में 191 रनों से हरायाIND U19 VS PAK U19 LIVE UPDATES: अंडर-19 एशिया कप 2025 के फाइनल में पाकिस्तान ने भारत को 191 रनों के बड़े अंतर से हराकर खिताब अपने नाम कर लिया है. खेल समाचार | क्रिकेट
Read more »
INDU19 vs PAKU19: अंडर-19 एशिया कप में भारत की शर्मनाक हार, पाकिस्तान ने 12 साल बाद जीता खिताबIndia U19 vs Pakistan U19: पाकिस्तान के खिलाफ हुए अंडर-19 एशिया कप 2025 के फाइनल में भारत को शर्मनाक हार का सामना करना पड़ा.
Read more »
IND U19 vs PAK U19: भारत ने मोहसिन नकवी से नहीं ली ट्रॉफी, ये है असली कारणअंडर-19 एशिया कप में भारतीय टीम को पाकिस्तान के हाथों मुंह की खानी पड़ी है। टीम इंडिया को 191 रनों के विशाल अंतर से हार मिली है। इस हार के बाद उप-विजेता की ट्रॉफी भारत ने मोहसिन नकवी से नहीं ली।
Read more »
