MPSC च्या परीक्षा पुढे ढकला, पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; जितेंद्र आव्हाडांची मागणी

MPSC News

MPSC च्या परीक्षा पुढे ढकला, पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; जितेंद्र आव्हाडांची मागणी
MPSC ExamMPSC Exam RescheduleMonsoon Flood Crisis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 90 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी.

MPSC च्या परीक्षा पुढे ढकला, पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; जितेंद्र आव्हाडांची मागणीUpdated: May 27, 2025, 07:18 AM IST महाराष्ट्रात सध्या मान्सूनला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर पावसामुळे नागरिकांचे हाल झाले.

मुंबई तसंच महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गावांशी संपर्क तुटला आहे. अशावेळी महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. ही परीक्षा 27 ते 29 मे 2025 या तीन दिवसांत होणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या X अकाऊंटवर म्हटलं आहे की, उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत. उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर…तसेच अंबादास दानवे यांनी देखील ट्विट करुन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. जीवावर उदार होऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेला येणे सरकार कसे अपेक्षित करू शकते? या परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. जीवावर उदार होऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेला येणे सरकार कसे अपेक्षित करू शकते?मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक मार्ग देखील ठप्प झाले आहेत.भारतातील Top 5 श्रीमंत मंदिरं; महाराष्ट्रातील मंदिराचे नाव...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

MPSC Exam MPSC Exam Reschedule Monsoon Flood Crisis Flood Situation Maharashtra

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी! पहलगाम हल्ल्यावर PM मोदींसमोर केलं मोठं विधानमुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी! पहलगाम हल्ल्यावर PM मोदींसमोर केलं मोठं विधानMukesh Ambani On Entertainment Revolution: मुकेश अंबानींनी म्हटलं आहे की, आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली.
Read more »

'भावनांचा आदर ठेऊन' 'या' 3 गोष्टींवर IPL च्या उरलेल्या सामन्यांमध्ये बंदी घाला; गावसकरांची भावनिक मागणी'भावनांचा आदर ठेऊन' 'या' 3 गोष्टींवर IPL च्या उरलेल्या सामन्यांमध्ये बंदी घाला; गावसकरांची भावनिक मागणीIPL 2025 Sunil Gavaskar Demand To BCCI: भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरासाठी स्थगित केलेलं आयपीएल शनिवारपासून पुन्हा सुरु होत आहे.
Read more »

MPSC Result: एमपीएससीकडून ग्रुप बीचा निकाल जाहीर, 'असा' करा डाऊनलोडMPSC Result: एमपीएससीकडून ग्रुप बीचा निकाल जाहीर, 'असा' करा डाऊनलोडMPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र ग्रुप बी अराजपत्रित सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केलाय. हा निकाल तुम्हाला पीडीएफ स्वरूपात एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर पाहता येणार आहे. एमपीएससी गट ब निकाल 2025 हा 19 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालाय.
Read more »

वीज कोसळलेल्या 'त्या' Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण...वीज कोसळलेल्या 'त्या' Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण...Indigo Emergency Landing: विमान वादळाच्या तडाख्यात सापडताच पायलटला दिसली पाकिस्तानची वाट; संपर्क साधला अन् पुढे जे झालं ते संताप आणणारं...
Read more »

EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार 'इतके' टक्के व्याजEPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार 'इतके' टक्के व्याजPF Interest Rate:देशातील EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »

मुंबई इंडियन्सचा तोंडचा घास हिरावला! पंजाब किंग्सची टॉप 2 मध्ये धडकमुंबई इंडियन्सचा तोंडचा घास हिरावला! पंजाब किंग्सची टॉप 2 मध्ये धडकMI VS PBKS IPL 2025 : मुंबई इंडियन्सने शेवटच्या लीग स्टेज सामन्यात टेबल टॉप करण्याची सुवर्ण संधी पराभूत होऊन गमावली, ज्यामुळे त्यांना आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 01:19:11