IPL 2026 Auction च्या फायनल लिस्टमध्ये घोळ; 'या' 9 खेळाडूंची नावे झालेली गायब! आता BCCI ने...

IPL 2026 Auction News

IPL 2026 Auction च्या फायनल लिस्टमध्ये घोळ; 'या' 9 खेळाडूंची नावे झालेली गायब! आता BCCI ने...
IPL 2026BcciIPL News In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 162 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

IPL 2026 Auction List Error: अवघ्या काही दिवसात बहुचर्चित असं आयपीएल मिनी ऑक्शन होणार आहे. त्या आधी IPL 2026 मिनी ऑक्शनच्या यादीत घोळ झाला असून आता त्यावर बीसीसीआयने बदल केला आहे.

IPL 2026 Auction List BCCI Fix A Big Error: यपीएल 2026 साठीचा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबीमध्ये पार पडणार आहे. या सिजनच्या लिलावात सहभागी होण्यासाठी भारतासह जगभरातील 1300 हून अधिक क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती.

त्यातून फ्रँचायझींनी दिलेल्या पसंतीनुसार तयार केलेली 350 खेळाडूंची प्राथमिक अंतिम यादी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, या यादीमध्ये मोठी चूक झाल्याचे नंतर स्पष्ट झाले.BCCI ची चूक उघड प्राथमिक यादी जाहीर झाल्यानंतर तपासणी करताना बीसीसीआयच्या लक्षात आले की मिनी लिलावासाठी पात्र असलेल्या नऊ खेळाडूंची नावे चुकून यादीतून वगळली गेली होती. ही गंभीर चूक लक्षात येताच मंडळाने तत्काळ कारवाई करत नवी सुधारित यादी प्रकाशित केली. या नव्या यादीत त्या नऊ खेळाडूंची भर घालत, मिनी लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या क्रिकेटपटूंची एकूण संख्या आता 359 झाली आहे. फ्रँचायझींसाठी ही यादी अत्यंत महत्त्वाची असल्याने, बीसीसीआयने चुकीची नोंद ठेवून तातडीने ती दुरुस्त करणे आवश्यक ठरले. सुधारित यादीमुळे आता सर्व 10 संघांसमोर निवडीचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने सुधारित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सुरुवातीला जाहीर केलेल्या 350 खेळाडूंच्या यादीत आता आणखी नऊ नावांची भर पडली असून एकूण संख्या 359 झाली आहे. या वर्षीच्या मिनी ऑक्शनसाठी जगभरातील 1355 खेळाडूंनी नोंदणी केली होती.हे ही वाचा: कधी होणार IPL 2026 Auction? जाणून घ्या वेळ, ठिकाण आणि लाइव स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती IPL विजेत्यांना नवी संधीनवीन जोडलेल्या नावांमधील सर्वाधिक चर्चा स्वस्तिक चिकारा यांच्याभोवती आहे. RCB ने त्यांना अलीकडेच रिलीज केले होते, परंतु संपूर्ण मोसमभर विराट कोहलीसोबतचे त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते. मलेशियाचा खेळाडू विरनदीप सिंह या वेळी असोसिएट देशातून नोंद झालेला एकमेव क्रिकेटर ठरला आहे.बाकी सात खेळाडूंमध्ये —मणिशंकर मुरासिंघ चामा मिलिंद के. एल. श्रीजित इथन बॉश ख्रिस ग्रीन राहुल राज नमाला विराट सिंह या नावांचा समावेश आहे.हे ही वाचा: IPL 2026 Auction: BCCIचा मोठा दणका! तीन खेळाडू थेट आयपीएलमधून बाहेर, नेमकं घडलं काय? मिनी ऑक्शनमध्ये फक्त 77 खेळाडूंची होणार निवडअंतिम यादीतील 359 क्रिकेटर्सपैकी247 भारतीय112 परदेशीखेळाडू आहेत.त्यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच या ऑक्शनमध्ये करार मिळणार आहे, ज्यात 31 विदेशी असतील.कोणाकडे किती पर्स? कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वात मोठा पर्स — ₹64.30 कोटी, आणि 13 स्लॉट रिक्त.त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स — ₹43.4 कोटी, 9 स्लॉट उघडे.बीसीसीआयची चूक उघड; निखिल चौधरीचे वर्गीकरण दुरुस्तदिल्लीचा निखिल चौधरी, जो एकेकाळी पंजाबसाठी अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि शुभमन गिलसोबत खेळला होता, त्याचे नावही या वादात चर्चेत आले. कोविडच्या काळात तो ऑस्ट्रेलियात अडकून पडला आणि तिथेच त्याने आपला नवीन क्रिकेट प्रवास सुरू केला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या घरेलू स्पर्धांमध्ये स्थान मिळवले आणि अलीकडेच तस्मानियासाठी शतक ठोकणारा पहिला भारतीय वंशाचे खेळाडू ठरला. तो जगभरातील काही व्हाइट-बॉल लीगमध्येही खेळला आहे, जसे— ग्लोबल सुपर लीगMax60 कॅरिबियनअबू धाबी T10मात्र IPL 2026 च्या प्राथमिक यादीत त्यांना चुकून भारतीय खेळाडू म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. बीसीसीआयने संध्याकाळी जाहीर केलेल्या सुधारित यादीत ही चूक अधिकृतपणे दुरुस्त करण्यात आली.हे ही वाचा: 2026 टी-20 वर्ल्ड कपचे लाईव्ह प्रसारण धोक्यात? भारतात सामने थेट पाहू शकणार नाही? JioStar चा मोठा निर्णय FAQ1. बीसीसीआयने IPL 2026 लिलावाची यादी पुन्हा का बदलली?प्राथमिक अंतिम यादीत नऊ खेळाडूंची नावे चुकीने वगळली गेली होती. ही चूक लक्षात आल्यानंतर बीसीसीआयने सुधारित यादी जाहीर केली.2. प्राथमिक यादीत किती खेळाडू होते आणि सुधारित यादीत किती?सुरुवातीला 350 खेळाडूंची यादी होती. दुरुस्ती केल्यानंतर एकूण संख्या 359 झाली.3. मिनी लिलावासाठी किती खेळाडूंनी नोंदणी केली होती?देश-विदेशातून 1300 पेक्षा अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2026 Bcci IPL News In Marathi

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IPL 2026 ऑक्शन के लिए 350 खिलाड़ी शॉर्टलिस्ट: ग्रीन, पृथ्वी शॉ, सरफराज खान पहले सेट में शामिल;16 दिसंबर को अ...IPL 2026 ऑक्शन के लिए 350 खिलाड़ी शॉर्टलिस्ट: ग्रीन, पृथ्वी शॉ, सरफराज खान पहले सेट में शामिल;16 दिसंबर को अ...BCCI ने IPL 2026 के मिनी ऑक्शन की आखिरी लिस्ट जारी कर दी है। अब कुल 350 खिलाड़ी ही नीलामी में हिस्सा लेंगे। पहले 1,355 खिलाड़ियों की लंबी लिस्ट थी, लेकिन सभी 10 फ्रैंचाइज़ी के साथ लंबी बातचीत के बाद इसे घटाकर सिर्फ 350 करIndian Premier League (IPL) Auction 2026 Players List Update; BCCI ने IPL 2026 के मिनी ऑक्शन की आखिरी लिस्ट जारी कर दी है। अब...
Read more »

IPL 2026 Auction: ఐపీఎల్ 2026 వేలంలో బిగ్ ట్విస్ట్.. 1,005 మంది ఆటగాళ్లు అవుట్.. ఎందుకో తెలుసా..?IPL 2026 Auction: ఐపీఎల్ 2026 వేలంలో బిగ్ ట్విస్ట్.. 1,005 మంది ఆటగాళ్లు అవుట్.. ఎందుకో తెలుసా..?BCCI Releases Final IPL 2026 Auction List: ఐపీఎల్ 2026 మినీ వేలంకు రంగం సిద్దమైంది. అబుదాబిలో డిసెంబర్ 16న మధ్యాహ్నం 2:30 గంటల సమయంలో వేలం జరగనుంది. అయితే ఈ మినీ వేలంలో పాల్గొనే ఆటగాళ్ల లిస్ట్ ను బీసీసీఐ తాజాగా రిలీజ్ చేసింది. ఈసారి మొత్తం 1,355 మంది ఆటగాళ్లు వేలంలో తమ పేర్లను నమోదు చేసుకోగా..
Read more »

आईपीएल 2026 ऑक्शन में इन 350 प्लेयर्स पर लगेगी फाइनल बोली, देखिए सबके नाम और उनके बेस प्राइस की लिस्टआईपीएल 2026 ऑक्शन में इन 350 प्लेयर्स पर लगेगी फाइनल बोली, देखिए सबके नाम और उनके बेस प्राइस की लिस्टIPL 2026 Auction: भारतीय क्रिकेट के सबसे बड़े शो यानी इंडियन प्रीमियर लीग के 19वें सीजन के लिए प्लेयर्स का मिनी ऑक्शन 16 दिसंबर को आयोजित होगा।
Read more »

IPL 2026 Auction: ఐపీఎల్‌లో 3 ఆటగాళ్లను బ్యాన్ చేసిన బీసీసీఐ..క్రికెటర్ల ప్రవర్తనపై సీరియస్..ఐపీఎల్ ఛాయల్లోకి కూడా రారు!IPL 2026 Auction: ఐపీఎల్‌లో 3 ఆటగాళ్లను బ్యాన్ చేసిన బీసీసీఐ..క్రికెటర్ల ప్రవర్తనపై సీరియస్..ఐపీఎల్ ఛాయల్లోకి కూడా రారు!IPL 2026 Banned Players: మరికొద్ది రోజుల్లో ఐపీఎల్ 2026 మినీ వేలం జరగనున్న నేపథ్యంలో భారత క్రికెట్ నియంత్రణ మండలి (బీసీసీఐ) ఓ సంచలన ప్రకటన చేసింది. రాబోయే ఐపీఎల్ 2026 సీజన్‌లో ముగ్గురు అంతర్జాతీయ ఆటగాళ్లపై నిషేధం విధించింది. ఇప్పుడు ఇదే హాట్ టాపిక్‌గా నిలిచింది.
Read more »

IPL Auction: ऑलराउंडर कैमरून ग्रीन बन गए हैं 'बल्लेबाज', अब बरसेगा छप्परफाड़ पैसा, जानिए खास 'मनी मंत्र'IPL Auction: ऑलराउंडर कैमरून ग्रीन बन गए हैं 'बल्लेबाज', अब बरसेगा छप्परफाड़ पैसा, जानिए खास 'मनी मंत्र'Cameron Green In IPL 2026: ऑस्ट्रेलियाई ऑलराउंडर के अपना रजिस्ट्रेशन बल्लेबाज के तौर पर कराने के कारण अब उनके ज्यादा पैसा पाने के चांस बढ़ गए हैं।
Read more »

IPL 2026 ऑक्शन में मौजूद रहेंगे कप्तान श्रेयस अय्यर, ये दिग्गज रहेगा बाहरIPL 2026 ऑक्शन में मौजूद रहेंगे कप्तान श्रेयस अय्यर, ये दिग्गज रहेगा बाहरआईपीएल मिनी ऑक्शन 16 दिसंबर को अबू धाबी में होने जा रही है। पंजाब किंग्स के कप्तान श्रेयस अय्यर चोट से उबरकर टीम का नेतृत्व करेंगे। वहीं, हेड कोच रिकी पोंटिंग का ऑक्शन में शामिल होना मुश्किल है। पंजाब किंग्स के पास खर्च करने के लिए सीमित राशि है। अन्य टीमें भी ऑक्शन में अपनी रणनीति के साथ...
Read more »



Render Time: 2026-04-02 08:25:54