IPL 2026 Retention Live: कुठे आणि कधी पाहाल IPL 2026 ची ऑफिशियल रिटेन्शन लिस्ट LIVE? जाणून घ्या सर्व डिटेल्स

IPL 2026 Retention Live News

IPL 2026 Retention Live: कुठे आणि कधी पाहाल IPL 2026 ची ऑफिशियल रिटेन्शन लिस्ट LIVE? जाणून घ्या सर्व डिटेल्स
IPL 2026 Retention ListWhere To Watch IPL 2026IPL 2026 Live Streaming
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 120 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 89%
  • Publisher: 63%

When & Where To Watch IPL 2026 Retention Live: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सिजनच्या लिलावापूर्वी सर्व संघ त्यांच्या राखीव खेळाडूंची यादी जाहीर करतील, ज्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह कुठे बघायचे ते जाणून घ्या.

IPL 2026 Retention Live: कुठे आणि कधी पाहाल IPL 2026 ची ऑफिशियल रिटेन्शन लिस्ट LIVE? जाणून घ्या सर्व डिटेल्स When & Where To Watch IPL 2026 Retention Live: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सिजनच्या लिलावापूर्वी सर्व संघ त्यांच्या राखीव खेळाडूंची यादी जाहीर करतील, ज्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह कुठे बघायचे ते जाणून घ्या.IPL 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली जाईल. प्रत्येक टीमला बीसीसीआयकडे आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची माहिती सादर करण्याची अंतिम मुदत दिली गेली आहे. यावेळी काही मोठ्या नावांचे खेळाडू रिलीज होण्याची शक्यता आहे, ज्यांवर गेल्या हंगामात मोठी बोली लावली गेली होती. आता बघायचंय की कोणती टीम कोणत्या स्टार्सला टिकवते आणि कोणाचा त्याग करते. रिपोर्ट्सनुसार, IPL 2026 चा मिनी ऑक्शन 15 डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. या वेळेस ऑक्शन भारताबाहेर — विशेषतः यूएईमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे. ही प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होणार असल्याचं समजतं. मागील हंगामातील मेगा ऑक्शन मात्र दोन दिवस चालले होते.यावेळी संघांवर किती खेळाडू ठेवायचे किंवा सोडायचे याची कोणतीही मर्यादा नसणार आहे. त्यामुळे अनेक टीम्स आपला पर्स बॅलन्स सुधारण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकतात. रिटेन्शन लिस्टचा LIVE प्रसारण संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. क्रिकेट फॅन्सना ही संपूर्ण प्रक्रिया LIVE पाहण्याची संधी मिळणार आहे.IPL 2026 ची अधिकृत रिटेन्शन लिस्ट Star Sports Network वर LIVE दाखवली जाईल. सर्व टीव्ही प्रेक्षक Star Sports 1, Star Sports Hindi आणि Star Sports HD चॅनेलवर हे पाहू शकतील.ज्यांना मोबाईलवरून LIVE पाहायचं आहे, त्यांच्यासाठी IPL 2026 Retention ची LIVE स्ट्रीमिंग JioCinema आणि Hotstar अ‍ॅपवर उपलब्ध असेल. तसेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ही स्ट्रीमिंग पाहता येईल.चेन्नई सुपर किंग्ज , मुंबई इंडियन्स , पंजाब किंग्ज , राजस्थान रॉयल्स , रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू , दिल्ली कॅपिटल्स , कोलकाता नाईट रायडर्स , लखनऊ सुपर जायंट्स , गुजरात टायटन्स , सनरायझर्स हैदराबाद मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सकडून लिजार्ड विलियम्स आणि बेवोन जेकब यांना रिलीज केलं जाऊ शकतं. तर मागील हंगामाची विजेता टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू लियाम लिविंगस्टोनला सोडू शकते. त्यामुळे या रिटेन्शन लिस्टकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.IPL 2026 च्या रिटेन्शन लिस्टमधूनच पुढील हंगामाचा अंदाज मिळेल, कोणते स्टार्स कायम राहतील आणि कोणते नव्या टीमचा भाग बनतील, हे पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत! 1887 मधील बांधकाम अन् रुबाबदार एक महालवजा वास्तू; मुंबईतील 'या' इमारतीचा आज कशासाठी वापर होतोय माहितीये? 1887 मधील बांधकाम अन् रुबाबदार एक महालवजा वास्तू; मुंबईतील 'या' इमारतीचा आज कशासाठी वापर होतोय माहितीये?Rohit Sharma-Virat Kohli: “मी खेळणारच!” रोहित शर्माची ठाम घोषणा; पण BCCI च्या सूचनेनंतरही विराट अजूनही लंडनमध्ये? बीसीसीआय नाराज!‘मी थरथरत होते…’ शोएब मलिकपासून घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचा मोठा खुलासा! म्हणाली 'मला पॅनिक अटॅक...'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2026 Retention List Where To Watch IPL 2026 IPL 2026 Live Streaming IPL 2026 Team List IPL 2026 Retention Date IPL 2026 Mini Auction IPL 2026 Star Sports Live IPL 2026 Hotstar IPL 2026 Jio Cinema IPL 2026 Players List IPL 2026 Retained Players

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कौन से हैं IPL इतिहास के 8 सबसे महंगे प्लेयर, जिन्हें मिली थी इतनी बड़ी रकम, जिसमें बन जाएगी नोएडा-गुरुग्राम में कोठीकौन से हैं IPL इतिहास के 8 सबसे महंगे प्लेयर, जिन्हें मिली थी इतनी बड़ी रकम, जिसमें बन जाएगी नोएडा-गुरुग्राम में कोठीMost Expensive Player In IPL: आईपीएल 2026 के लिए प्लेयर्स का ऑक्शन होने जा रहा है, जिसके लिए संभावित तारीख 15 दिसंबर है। क्या कोई प्लेयर ऋषभ पंत का रिकॉर्ड तोड़ेगा?
Read more »

IPL 2026 Auction: आईपीएल नीलामी की तारीख और जगह तय, भारत में नहीं होगा ऑक्शनIPL 2026 Auction: आईपीएल नीलामी की तारीख और जगह तय, भारत में नहीं होगा ऑक्शनइंडियन प्रीमियर लीग के अगले सीजन की नीलामी का सभी को इंतजार है। बीसीसीआई ने इस नीलामी की तारीखों को लेकर अभी तक कोई एलान नहीं किया है, लेकिन रिपोर्ट्स के मुताबिक इस नीलामी की जगह और तारीख तय हो गई है।
Read more »

IPL 2026: इस घातक फिनिशर को रिलीज कर सकती है LSG, सामने आई बड़ी रिपोर्ट्सIPL 2026: इस घातक फिनिशर को रिलीज कर सकती है LSG, सामने आई बड़ी रिपोर्ट्सIPL 2026: आईपीएल 2026 के रिटेंशन लिस्ट से पहले एक बड़ी अपडेट सामने आ रही है. रिपोर्ट्स सामने आई है कि लखनऊ सुपर जायंट्स साउथ अफ्रीका के विस्फोटक बल्लेबाज डेविड मिलर को रिलीज कर सकती है. खेल समाचार
Read more »

ஐபிஎல் 2026 மினி ஏலம்: தேதி, ஏலம் நடக்கும் இடம் உறுதி? மெகா அப்டேட்ஐபிஎல் 2026 மினி ஏலம்: தேதி, ஏலம் நடக்கும் இடம் உறுதி? மெகா அப்டேட்IPL : ஐபிஎல் 2026 மினி ஏலம் நடக்கும் தேதி, இடம் குறித்த முக்கிய அப்டேட் வெளியாகியுள்ளது. முழு விவரம் இங்கே...
Read more »

IPL 2026: লিগ ইতিহাসের সবচেয়ে বড় লেনদেন; চেন্নাইকে দিতে হবে ১৮০০০০০০০ টাকার মহারথী + ১! তবেই...IPL 2026: লিগ ইতিহাসের সবচেয়ে বড় লেনদেন; চেন্নাইকে দিতে হবে ১৮০০০০০০০ টাকার মহারথী + ১! তবেই...IPL 2026 Trade Between Jadeja and Samson Is Biggest in League History
Read more »

मुंबई इंडियन्स सोडणार अर्जुन तेंडुलकरची साथ! IPL 2026 ऑक्शनपूर्वी 'या' संघात ट्रेड होणारमुंबई इंडियन्स सोडणार अर्जुन तेंडुलकरची साथ! IPL 2026 ऑक्शनपूर्वी 'या' संघात ट्रेड होणारIPl 2026 : मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला ट्रेड केलं जाऊ शकतं.
Read more »



Render Time: 2026-04-02 04:10:14