Top 10 Richest IPL Coaches 2025: आयपीएलमध्ये फक्त खेळाडूं आणि त्याचे मालकच नाही तर कोचेसही बक्कळ कमाई करतात.
Top 10 Richest IPL Coaches 2025: आयपीएलमध्ये फक्त खेळाडूं आणि त्याचे मालकच नाही तर कोचेसही बक्कळ कमाई करतात.IPL 2025 म्हणजे फक्त स्टार प्लेयर्सचा शो नाही, तर मैदानामागे शांतपणे टीम बनवणाऱ्या कोचेसचाही मोठा ‘गेम’ आहे.
खेळाडूंच्या करोडोंच्या बोलीकडे सर्वांचे लक्ष असते, पण अनेक चाहत्यांना माहितीच नसते की आयपीएलमध्ये कोचेसही तगडी कमाई करत आहेत. काही कोचांची नेटवर्थ तर मोठ्या क्रिकेटर्सइतकीच नाही तर त्याहूनही जास्त आहे! या यादीत टॉपवर आहेत ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिकी पाँटिंग, ज्यांची अंदाजे नेटवर्थ 600–800 कोटींच्या दरम्यान आहे. त्यांच्यानंतर राहुल द्रविड, जस्टिन लँगर, महेला जयवर्धने यांसारखी नावं आहेत. चला तर मग पाहूया, IPL 2025 मधील सर्वात अमीर कोच आणि त्यांची जबरदस्त नेटवर्थ. क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक, रिकी पाँटिंग! ऑस्ट्रेलियाला 3 विश्वचषक जिंकून देणारा हा कॅप्टन आज कोचिंग, कमेंट्री, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर मोठ्या इन्व्हेस्टमेंट्समुळे प्रचंड श्रीमंत आहे. सध्या ते पंजाब किंग्सचे हेड कोच आहेत आणि त्यांना फ्रँचायझीकडून अंदाजे 3.5 कोटी रुपये मानधन मिळते. त्यांची स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि आक्रमक दृष्टिकोनामुळे ते आयपीएलमधील सर्वाधिक डिमांड असलेले कोच आहेत.भारताचा ‘द वॉल’ आणि सर्वात शांत व बुद्धिमान कोच, राहुल द्रविड. IPL मध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्ससोबत काम केले आणि नंतर भारताचे हेड कोच म्हणून 17 वर्षांनी T20 विश्वचषक जिंकला. राष्ट्रीय संघाकडून त्यांना अंदाजे 5 कोटी रुपये मानधन मिळते. त्यांची शिस्तबद्ध आणि सूक्ष्म कोचिंग पद्धत भारतीय क्रिकेटच्या भविष्याला दिशा देत आहे.ऑस्ट्रेलियाचे माजी ओपनर जस्टिन लँगर यांनी आक्रमक पण अनुशासित कोचिंग शैलीने नाव कमावले आहे. ते सध्या लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक असून त्यांचे वेतन सुमारे 4 कोटी रुपये आहे. टेस्ट टीमला नवा आत्मविश्वास देण्यात लँगर यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे ते फ्रँचायझी क्रिकेटमध्येही खास मान मिळवतात.मुंबई इंडियन्सला अनेक विजेतेपदे देणाऱ्या महेला जयवर्धने यांची क्रिकेट बुद्धिमत्ता आजही अतुलनीय आहे. त्यांचे फ्रँचायझीकडून मानधन सुमारे 4 कोटी रुपये आहे. ते फक्त कोच नाहीत तर MI च्या ग्लोबल टीम स्ट्रक्चरमध्येही मोठी भूमिका निभावत आहेत.न्यूझीलंडचे माजी कर्णधार डॅनियल विटोरी यांनी खेळाडू ते कोच हा प्रवास सहजतेने केला. ते सध्या SRH चे कोच असून त्यांची कोचिंग फी अंदाजे 2.5 कोटी रुपये आहे. त्यांनी RCB, ब्रिस्बेन हीटसह अनेक टीम्सला कोचिंग दिले आहे.‘कूल’ कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीसोबत मिळून CSK ला IPL ची सर्वात संघटित आणि यशस्वी टीम बनवले. त्यांना दर वर्षी 4 ते 5 कोटी रुपये मानधन मिळते. अलीकडेच एका माजी क्रिकेटरने फ्लेमिंगला मिळणाऱ्या क्रेडिटबद्दल खळबळजनक विधान केले होते, पण CSK चाहत्यांमध्ये फ्लेमिंगची प्रतिष्ठा कायमच उंच आहे.GT ला पहिल्याच सीझनमध्ये ट्रॉफी मिळवून देणारे नेहरा यांच्याबद्दल आजही मोठी चर्चा असते. त्यांना प्रति सीझन 2.5 ते 3 कोटी रुपये मानधन मिळते. बॉलिंग आणि गेम रीडिंगबद्दलची त्यांची समज टीमला प्रचंड फायदा करून देते.जगभरातील T20 लीग्समध्ये यश मिळवलेले अँडी फ्लावर हे सध्या RCB चे हेड कोच आहेत. त्यांचे वेतन अंदाजे 3.5 कोटी रुपये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगलोरची परफॉर्मन्स सुधारताना दिसत आहे.रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक यश मिळवणारे कोच—चंद्रकांत पंडित. कोलकाता नाइट रायडर्सला 2 कोटी रुपये प्रति सीझन मिळतात. घरेलू खेळाडूंना संधी देणे आणि टीम डिसिप्लिनमध्ये त्यांचा हातखंडा आहे.माजी भारतीय क्रिकेटर हेमंग बदानी यांनी IPL मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे वेतन 1.5 कोटी रुपये असून ते विशेषतः फील्डिंग आणि बॅटिंग स्ट्रॅटेजीमध्ये माहिर आहेत.10 वर्षांची डेटिंग, 20 वर्षांचं नातं… अमृता खानविलकर–हिमांशूची सुंदर Love Story!Sam Curran Engagement: सॅम करन प्रेमात झाला क्लीन बोल्ड! गुडघ्यावर बसून इसाबेलाला प्रपोज, भारताशी आहे खास कनेक्शनमुंबई लोकल होणार अपग्रेड, हार्बर मार्गावर पहिल्यांदाच AC Local अन् 'हे' निर्णयही ठरणार गेमचेंजर
IPL 2025 Coaches Salary IPL Coaches Net Worth List Most Expensive IPL Coaches Ricky Ponting Net Worth Rahul Dravid IPL Coach Earnings Justin Langer Salary IPL Mahela Jayawardene Mumbai Indians Coach Daniel Vettori SRH Coach Net Worth Stephen Fleming CSK Coach Salary Ashish Nehra GT Coach Earnings Andy Flower RCB Coach Chandrakant Pandit KKR Coach Net Worth Hemang Badani DC Coach Salary IPL 2025 Richest Staff IPL Coaching Salaries 2025 Highest-Paid Coaches IPL 2025 IPL Money List Coaches IPL 2025 Earnings Report
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ஷ்ரேயாஸ் ஐயர் IPL தொடரில் விளையாடுவதில் சிக்கல்... எப்போது குணமடைவார்?Shreyas Iyer Injury: ஷ்ரேயாஸ் ஐயர் காயத்தில் இருந்து மீண்டும் வரும் நிலையில் அவர் எப்போது சர்வதேச கிரிக்கெட் போட்டிக்கு திரும்புவார் என்ற தகவல் தற்போது வெளியாகி உள்ளது.
Read more »
IPL 2026 की नीलामी के लिए CSK की तैयारीचेन्नई सुपर किंग्स (CSK) IPL 2026 की नीलामी के लिए कमर कस रही है, टीम के पास अपनी टीम को मजबूत करने के लिए पर्याप्त धन है। रिटेंशन के बाद, टीम अगले सीज़न के लिए किन खिलाड़ियों पर दांव लगाएगी, यह एक महत्वपूर्ण सवाल है।
Read more »
IPL 2026 च्या लिलावापूर्वी संजू सॅमसनची कर्णधारपदी निवड! संघाने मोठा निर्णय घेऊन केले आश्चर्यचकितSyed Mushtaq Ali Trophy: 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संजू सॅमसन केरळ संघाचे नेतृत्व करेल. त्याचा भाऊ सॅली सॅमसन देखील संघात खेळेल.
Read more »
தோனி போல் IPL தொடருக்கு டாட்டா காட்டப்போகும் மற்ற 3 வீரர்கள்... யார் யார்?IPL 2026: ஐபிஎல் 2026 தொடருக்கு தோனி உள்பட இந்த 4 இந்திய வீரர்கள் தக்கவைக்கப்பட்டாலும், அவர்களுக்கு இதுவே கடைசி சீசனாக இருக்க அதிக வாய்ப்புள்ளது. அந்த வீரர்கள் யார் யார் என்பதை இங்கு காணலாம்.
Read more »
मुंबई इंडियंस में हो सकती है इस कश्मीरी क्रिकेटर की एंट्री... IPL ऑक्शन से पहले दिया ट्रायलमुंबई इंडियंस के पास आईपीएल ऑक्शन 2026 के लिए पर्स में 2.75 करोड़ रुपये बचे हैं. वैसे मुंबई अधिकतम 5 खिलाड़ियों को खरीद सकती है. मुंबई की टीम पांच बार आईपीएल खिताब जीत चुकी है.
Read more »
IPL 2026 नंतर एमएस धोनी सह 'हे' 3 स्टार खेळाडू सुद्धा घेणार निवृत्ती, लिस्ट पाहून हैराण व्हालIPL 2026 : आयपीएल 2026 ची उत्सुकतता फॅन्समध्ये आहे. मात्र या सीजननंतर तीन दिग्गज क्रिकेटर्स निवृत्ती घेऊ शकतात.
Read more »
