ICC Women’s World Cup 2025: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमीफायनलची भिडत! जाणून घ्या तारीख, ठिकाण आणि संपूर्ण शेड्यूल

India Vs Australia News

ICC Women’s World Cup 2025: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमीफायनलची भिडत! जाणून घ्या तारीख, ठिकाण आणि संपूर्ण शेड्यूल
ICC Women World Cup 2025Semi-Final
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 132 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

ICC Women World Cup Semi-Final Schedule: आयसीसीने विश्वचषक उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उपांत्य सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.

IND vs AUS In World Cup Semi-Final : महिला क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी समोर आली आहे. ICC Women’s World Cup 2025 आता अंतिम टप्प्यावर पोहोचला असून, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत सामना खेळणार आहे.

या दोन्ही संघांमधील स्पर्धा नेहमीच उत्कंठावर्धक राहिली आहे, आणि या वेळी पुन्हा एकदा चाहत्यांना जबरदस्त क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला संघाने या वर्ल्ड कपमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले, पण शेवटच्या काही सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन करत टॉप 4 मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया महिला संघाने नेहमीप्रमाणे आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. त्यामुळे सेमीफायनलमध्ये हा सामना एकप्रकारे ‘टायटन्सचा संघर्ष’ ठरणार आहे.लीग स्टेज संपल्यानंतर सेमीफायनलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यामध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. सेमीफायनलचं वेळापत्रक जाहीरआयसीसीने अधिकृतरित्या वर्ल्ड कप सेमीफायनलचा संपूर्ण शेड्यूल जाहीर केलं आहे.पहिला सेमीफायनल: बुधवार, 29 ऑक्टोबर 2025, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकास्थळ: बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटीवेळ: सामना सुरू होईल दुपारी 3 वाजतादुसरा सेमीफायनल: गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबईवेळ: सामना सुरू होईल दुपारी 3 वाजता The #CWC25 semi-final matchups are now set #ENGvSA #AUSvIND pic.twitter.com/RQ2ZjW10Df— ICC October 25, 2025भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत का?वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या पॉईंट्स टेबलनुसार ऑस्ट्रेलिया 13 गुणांसह टॉपवर पोहोचली आहे. 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यानंतर स्थिती स्पष्ट झाली. त्या विजयाने ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान निश्चित केलं. ICC च्या नियमानुसार, पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली टीम चौथ्या क्रमांकाच्या टीमशी सेमीफायनल खेळते. भारतीय महिला संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. जरी टीम इंडिया आपला उर्वरित सामना बांगलादेशविरुद्ध जिंकली, तरी तिच्याकडे 8 गुण होतील आणि ती चौथ्या स्थानावरच राहील. कारण इंग्लंडकडे सध्या 9 गुण आहेत आणि त्यांचं एक लीग स्टेजचं न्यूझीलंडविरुद्धचं अजून एक सामना बाकी आहे.जर इंग्लंड तो सामना जिंकला, तर त्यांचे गुण 11 होतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर जातील. त्यामुळे सेमीफायनलमध्ये -पहिला सामना: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सेमीफायनलपूर्वीची परिस्थितीभारतीय संघाने लीग स्टेजमध्ये चढ-उतार अनुभवले, पण अखेरीस टीमने दमदार पुनरागमन करत टॉप 4 मध्ये आपली जागा निश्चित केली. आता भारतीय चाहत्यांचे लक्ष 30 ऑक्टोबरच्या सामन्याकडे लागले आहे, जेथे हार्मनी, आत्मविश्वास आणि धोनी-शैलीतली शांतता घेऊन टीम इंडिया मैदानात उतरेल.अंतिम फेरीकडे वाटचालया सेमीफायनलनंतर विजयी संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारतीय संघासाठी ही मोठी संधी आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पर्धांमध्ये कठोर संघर्ष केला आहे, आणि या वेळेस चाहत्यांना त्या संघर्षाचं फळ फायनल बर्थच्या रूपात मिळेल अशी अपेक्षा आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

ICC Women World Cup 2025 Semi-Final

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Asia Cup Controversy: भारतीय खिलाड़ियों को बताया आतंकवादी जैसा...नीच हरकत के बाद पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की...Asia Cup Controversy: भारतीय खिलाड़ियों को बताया आतंकवादी जैसा...नीच हरकत के बाद पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की...Asia Cup Controversy: एशिया कप 2025 ट्रॉफी विवाद में मोहसिन नकवी ट्रॉफी भारतीय टीम को ही सौंपना चाहते हैं, BCCI ने मांगें ठुकराईं, सोशल मीडिया पर विवादित वीडियो वायरल हुआ है.
Read more »

Women’s World Cup 2025: સેમીફાઈનલ ચોડો, હવે તો ફાઇનલ રમશે ટીમ ઈન્ડિયા! બની ગયો સંયોગWomen’s World Cup 2025: સેમીફાઈનલ ચોડો, હવે તો ફાઇનલ રમશે ટીમ ઈન્ડિયા! બની ગયો સંયોગIndia Scenario in Womens World Cup 2025: ભારતીય મહિલા ક્રિકેટ ટીમે 23 ઓક્ટોબરે કરો યા મરો મુકાબલામાં ન્યૂઝીલેન્ડને હરાવી વિશ્વકપ-2025ની સેમીફાઈનલમાં પ્રવેશ કરી લીધો છે. હવે એક એવો સંયોગ બન્યો છે, જેનાથી લાગી રહ્યું છે કે ભારત આ વિશ્વકપની ફાઈનલમાં પહોંચી શકે છે.
Read more »

CBSE Single Girl Child Scholarship 2025: छात्राओं के लिए आवेदन का एक और मौका, अब इस तारीख तक करें रजिस्ट्रेशनCBSE Single Girl Child Scholarship 2025: छात्राओं के लिए आवेदन का एक और मौका, अब इस तारीख तक करें रजिस्ट्रेशनCBSE Single Girl Child Scholarship 2025 Registration: सीबीएसई ने सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप 2025 के लिए रजिस्ट्रेशन की लास्ट डेट को 23 अक्टूबर, 2025 से बढ़ाकर 20 नवंबर, 2025 कर दिया है.
Read more »

Indore Horror: Australian Women Cricketers Molested By Motorcycle Rider Ahead of World Cup 2025 ClashIndore Horror: Australian Women Cricketers Molested By Motorcycle Rider Ahead of World Cup 2025 ClashAccording to officials quoted by PTI, the incident occurred on Thursday morning along Khajrana Road.
Read more »

Womens World Cup 2025: धक्कादायक! वर्ल्ड कप संघातील दोन महिला क्रिकेटर्स सोबत इंदोरमध्ये छेडछाडWomens World Cup 2025: धक्कादायक! वर्ल्ड कप संघातील दोन महिला क्रिकेटर्स सोबत इंदोरमध्ये छेडछाडWomens World Cup 2025 : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धा भारतातील विविध शहरांमध्ये खेळवली जात आहे. अशातच इंदोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली.
Read more »

Super Cup 2025: জয় দিয়েই শুরু, জেমির জোড়া গোলে উড়ে গেল চেন্নাইয়িন এফসিSuper Cup 2025: জয় দিয়েই শুরু, জেমির জোড়া গোলে উড়ে গেল চেন্নাইয়িন এফসিMohun Bagan beats Chennaieyin FC by 2 goals in Super Cup 2025
Read more »



Render Time: 2026-04-02 18:20:29