Munir Shamshad Mirza: ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या विविध प्रमुख शहरांवर संयुक्त हल्ले सुरू केले.
Munir Shamshad Mirza : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर येतंय.ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या विविध प्रमुख शहरांवर संयुक्त हल्ले सुरू केले. आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांना लष्करप्रमुख बनवले जाईल. या बातमीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळाभोवती उच्चपदस्थ अधिकारी विमान पकडण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही बातमी समोर येताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता पाहून पाकिस्तानी नेतृत्वात भीती पसरली आहे. काही अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये या घटनेच्या चर्चेमुळे राजकीय आणि लष्करी गटांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. उच्च अधिकारी नागरिकांना युद्धात ढकलून देश सोडून गेले तर आमचे संरक्षण कोण करेल? असा प्रश्न पाकिस्तानचे नागरिक विचारतायत.ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत हे सर्व ड्रोन अडवले आणि त्यांना पाडण्यात यश मिळवले. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला. पाकिस्तानची अनेक मोठी शहरे भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहेत. भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आलंय.
Munir Shamshad Mirza India-Pakistan War News Pakistan Attack India India-Pakistan War Latest News India-Pakistan Updates Pakistan Missile Attack On India
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचा कांगावा, संरक्षणमंत्री म्हणाले 'आमची...'Pahalgam Terror Attack: काश्मीर इस्लामाबादची रक्तवाहिनी आहे असं विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केल्याच्या एका आठवड्यानंतर हा हल्ला झाला आहे.
Read more »
Pahalgam Attack : पाक सेना के रिटायर्ड मेजर ने असीम मुनीर को लेकर किया बड़ा खुलासा, कही ये बड़ी बातPahalgam Attack: Retired Major of Pakistan Army made a big disclosure about Asim Munir, पाक सेना के रिटायर्ड मेजर ने असीम मुनीर को लेकर किया बड़ा खुलासा, कही ये बड़ी बात
Read more »
पहलगाम आतंकी हमले की जांच NIA करेगी: सुरक्षाबलों ने कश्मीर में 7 आतंकियों के घर धमाके से ढहाए; ईरान राष्ट्र...Pahalgam Terror Attack, India Pakistan Airforce, India Pakistan Terrorist Action, PM Modi Amit Shah, Jammu Kashmir, India vs Pakistan War, India Pakistan Conflict, Indus Water Treaty, Indian Air Force, BSF, Pahalgam attack
Read more »
India vs Pakistan: खौफ में खैबर पख्तूनख्वा की अवाम, गाल बजा रही है पाकिस्तानी फौज, सुनिए जनरल असीम मुनीर को...Pakistan India Tension: पाकिस्तान को पहलगाम हमले के बाद भारत के हमले का डर है. खैबर पख्तूनख्वा में इमरजेंसी अलर्ट सायरन लगाए जा रहे हैं. पाक सेना प्रमुख असीम मुनीर ने भारत को चेतावनी दी है.
Read more »
भारत-पाकिस्तान युद्ध: बिल से बाहर निकला जनरल असीम मुनीर, टैंक पर चढ़कर जमकर उगला जहरपाकिस्तान के सेना प्रमुख जनरल असीम मुनीर ने एक बार फिर भारत को गीदड़भभकी दी है। उन्होंने टिल्ला फील्ड फायरिंग रेंज में पाकिस्तानी सेना के युद्धाभ्यास के दौरान टैंक पर चढ़कर जमकर जहर उगला। मुनीर ने भारत को युद्ध को लेकर चेतावनी दी और कहा कि पाकिस्तान इसका करारा जवाब...
Read more »
India Pakistan Tension: पाकिस्तानी आर्मी चीफ असीम मुनीर लापता, इस शख्स को मिल सकती है कमानपाकिस्तान के आर्मी चीफ असीम मुनीर को लेकर ये खबरें आ रही हैं कि वह निजी विमान से विदेश भाग गया है. असीम मुनीर के गायब होने से ही इस बात का अंदाजा लगाया जा सकता है कि भारत और भारतीय सेनाएं किस तरह पाकिस्तान को धमाकों से थर्रा रही है.
Read more »
