India Pakistan War: भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मोठ्या ताकदीने हल्ला केला आहे. गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य केले. त्यानंतर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान आग आणि धुराच्या लोटांनी वेढला गेलाय.
Updated: May 9, 2025, 12:27 AM ISTभारतीय सैन्याने पाकिस्तानवर मोठ्या ताकदीने हल्ला केला आहे. गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य केले. त्यानंतर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान आग आणि धुराच्या लोटांनी वेढला गेलाय.
लष्कर, हवाई दल आणि नौदलाने मोठा हल्ला करून पाकिस्तानचे कंबरडे मोडलंय. भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळावर आणि नौदलाच्या तळावर थेट हल्ला केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळ मोठा स्फोट झालाय. भारताने चीन आणि पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातील इतर देशांची अनेक लढाऊ विमाने पाडली आहेत. संपूर्ण पाकिस्तान पेटलाय. लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा, नीलम व्हॅली, रावळपिंडी आणि कराचीमध्ये सतत बॉम्बस्फोट होताहेत. पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकार दोघेही धोक्यात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान बंकरमध्ये लपले आहेत. नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच आहे. भारताने लाहोरमध्ये क्षेपणास्त्र डागले आहे. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली आहे. पेशावरमध्ये स्फोट झालाय. पाकिस्तानी लष्कराचे छावण्या उद्ध्वस्त होतायत. पाकिस्तानची 6 विमाने पाडण्यात आली आहेत. शाहबाज शरीफ यांचे घर उच्च सुरक्षा क्षेत्रात आहे. पंतप्रधानांच्या घराजवळ झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानी हवाई दलाची सुमारे अर्धा डझन विमाने पाडली आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने एकाच वेळी 56 ड्रोन डागले. जे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले. संपूर्ण पाकिस्तानात अराजकता आहे. युतीवर अवलंबून असलेले शाहबाज शरीफ यांचे सरकारही धोक्यात असल्याचे मानले जाते.
India Pakistan India Pakistan War Breaking News India War News Shebaj Sharif In Bunker Indian Navy Attack On Pakistan
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जयमागोमाग पार्थ पवारांच्याही लग्नाचा धुमधडाका? अजित पवार म्हणतात, त्यानं ठरवलं...Ajit Pawar Live News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यासाठी पुण्यातील घोटावडे फाटा या ठिकाणी पार पडला.
Read more »
महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेलमहाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीन यांच्या नावावर आहे. जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण?
Read more »
बीडमध्ये पुन्हा खळबळ! कृष्णा आंधळेचे नाव घेत अज्ञात महिलेचा देशमुखांच्या घरातील बाथरूम मध्ये अंघोळ करण्याचा हट्टबीडच्या मस्साजोगमध्ये विचित्र घटना घडली आहे. देशमुखांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर पहायला मिळाला.
Read more »
पहलगाम आतंकी घटना पर पाकिस्तानी क्रिकेटर ने तोड़ी चुप्पी, पीएम शहबाज शरीफ की इज्जत उतार दीजम्मू-कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद पूरे देश में शोक की लहर गया है। पाकिस्तान समर्थित इस आतंकी घटना के कारण देश में गुस्से की लहर भी है। अब इस पूरे मामले में पाकिस्तान के पूर्व क्रिकेटर दानिश कनेरिया ने भी अपनी चुप्पी तोड़ी है।
Read more »
'BJP काळात देशभक्तीचे ढोंग वाढले', UBT चा टोला; मोदी-शाहांकडे केली 'या' कायद्याची मागणीPahalgam Attack: कश्मीरात 26 बळी गेल्यावरही ज्या देशाचे पंतप्रधान चोवीस तासांत बिहारातील निवडणूक प्रचारात सहभागी होतात
Read more »
भारताकडून हल्ल्याची भीती, युद्धाचं सावट पाहता पाकच्या लष्करप्रमुखांनी काढला पळ; पंतप्रधानांनी...India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्या नात्यात तणावाचं वातावरण असतानाच पाकिस्तानी लष्कराच्या अध्यक्षांनी पळ काढल्याचं वृत्त समोर आहे...
Read more »
