Rakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे.
Rakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे.रक्षाबंधनाचा दिवस अनेक राशींसाठी अतिशय खास असणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी शनि 30 वर्षांनंतर राशी कुंभमध्ये आणि सूर्य देखील सिंह राशीत दिसणार आहे. या सगळ्याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. 12 राशींमध्ये 5 राशींसाठी रक्षाबंधनाचा दिवस अधिक लाभदायी असणार आहे.- मेष राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेचा विस्तार होणार आहे. मुलांची अभ्यासात रुची वाढेल. अचानक धनलाभ होईल. महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.- वृषभ राशीचा गोचर स्वगृही असणार आहे. वस्तूंमधून आनंद मिळेल. आईचं आरोग्य उत्तम राहिल. आरोग्याच्या समस्या कमी होतील. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्या.- मिथुन राशीचे पुरुष पुरुषार्थ दाखवतील. समाजकार्यात अतुलनीय कामगिरी कराल. बहीण-भावंडांमध्ये चांगल नातं निर्माण होईल. जोडीदारासाठी हा काळ शुभ राहील.- वाणी व्यवसाय क्षेत्रातील लोकांना अनुकूल दिवस आहे. परिवारात नवीन कार्य आणि पर्यायाने खर्चाचा योग आहे. वाणीवर नियंत्रण मिळवा अन्यथा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील.- लग्नाचा विचार करणाऱ्यांसाठी हा दिवस शुभ ठरेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. महत्त्वकांक्षा वाढेल. नवीन कामाचा विचार कराल. कलात्मक क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल.- कन्या राशीच्या लोकांसाठी गोचर सकारात्मक काळात आहे. प्रवासाचा योग येईल. डोळ्यांच्या समस्येवर पैसे खर्च केले जातील. धार्मिक क्षेत्रात विशेष लक्ष द्या.शेअर बाजार अथवा सट्टा बाजारात अचानक धन लाभ होईल. परिश्रम महत्त्वाचे आहे त्यामुळे मेहनत करायला लाजू नका. संतान प्राप्तीचा योग आहे.सरकारी नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हृदय रोगाशी संबंधी समस्या डोकं वर करतील. निश्चयावर अडून राहा.- धनू राशीच्या लोकांना भाग्याचा काळ आहे. मुलांकडून वडिलांना आनंदाची बातमी मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामात विशेष लक्ष द्या.- मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लघवीशी संबंधित आजार डोकं वर करतील. नवीन घराचा विचार कराल. म्हाताऱ्या लोकांची विशेष काळजी घ्या.कुंभ राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा.- मीन राशीच्या लोकांनी आजचा दिवस खास घालवण्याकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या समस्या डोकं वर करतील. प्रवासामुळे थकवा जाणवेल.कधीच नष्ट न होणारा जगातील सर्वात धोकादायक पदार्थ पोहचला पुर...
Lucky Zodiac Signs Raksha Bandhan 2024 Rashifal राशीभविष्य रक्षाबंधन शुभ मुहूर्त Rakhi Timing 2024 Rakhi Muhurat Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time Rakshabandhan Muhurat 2024 Rakhi Bandhne Ka Muhurat 2024 Rakhi Purnima 2024 Rakhi Time 2024 Raksha Bandhan Muhurat Raksha Bandhan Muhurat 2024
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Weekly Numerology : श्रावणापूर्वीचा हा आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्याSaptahik Ank jyotish 29 July to 4 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं.
Read more »
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाय़ऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Read more »
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
Read more »
Horoscope 14 August 2024 : कसा असेल आजचा दिवस? 'या' राशींच्या व्यक्तींनी थोडं सावधआजचा दिवस 12 राशींसाठी अतिशय खास असणार आहे. कुणाला ठरेल शुभ तर कुणासाठी असेल अशुभ.
Read more »
Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य.
Read more »
Horoscope 17 August 2024: शनीची साडेसाती झेलणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य!Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे.
Read more »
