महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंग चा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या.रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीतल्या रिव्हर राफ्टींगला गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती मिळत आहे.
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीतल्या रिव्हर राफ्टींगला गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती मिळत आहे. मुळशी धरणातून कुंडलिका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करत स्थानिकांनी हे रिव्हर राफ्टींग सुरू केल आहे.निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात पर्यटकांना ऋषिकेशचा फिल घेता येईल. महाराष्ट्रात देखील पर्यटकांना ऋषिकेशसारखा रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटता येतो.व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि बोटिंग या पर्यटकांसाठी विलक्षण अनुभव असतो. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीत पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटतात.भीरा डॅम जवळ अनेक साहसी खेळांचा थरारक अनुभव पर्यटक घेतात. जंगल सफारी आणि पक्षी निरीक्षणासाठी देखील येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. /7महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.'हे' भारतीय क्रिकेटर्स स्वत:च्या Private Jets ने फिरतात; एखाद्या राजा महाराजा प्रमाणे आयुष्य जगतात541 व्या वर्षी आई झाली ही अभिनेत्री, 11 वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर; तरी सुंदरतेत झाली नाही कमी...
Experience The Thrill Of River Rafting In Maharas Tourist Spot In Konkan Konkan Tour Maharashtra Tourism रिव्हर राफ्टिंग कोलाड कोलाड रिव्हर राफ्टिंग कोकण टूर
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठारMumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
Read more »
पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
Read more »
साताऱ्यातील आश्चर्यकारक ठिकाण! सडा वाघापूरचा उलटा धबधबा, एकदा पाहल तर पाहतच रहालसडा वाघापूरचा उलटा धबधबा... एकदा तरी नक्की भेट द्या.
Read more »
मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. तर ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे.
Read more »
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
Read more »
OPPO K12x 5G: कितीही आपटा, ओल्या स्क्रीनवरही सर्फिंग, 4 वर्षं बॅटरीचं टेन्शन नाही; फक्त 12,999 रुपयांत ऑल राउंडर स्मार्टफोनOPPO K12x 5G: जर तुम्ही ड्युरेबल, दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरा, स्लीक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्सने सुसज्ज असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर OPPO K12x 5G हा चांगला पर्याय आहे.
Read more »
