Honda Activa 125 vs Suzuki Access 125: जीएसटी कपातीनंतर कोणती बाईक झाली जास्त स्वस्त?

GST News

Honda Activa 125 vs Suzuki Access 125: जीएसटी कपातीनंतर कोणती बाईक झाली जास्त स्वस्त?
GST 2.0GST ReformsHonda Activa 125
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 132 sec. here
  • 38 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 175%
  • Publisher: 63%

Honda Activa 125 vs Suzuki Access 125: नवीन GST मध्ये 350cc पासून कमी कॅपेसिटी वाली बाइक आणि स्कूटर वरील कर 28 टक्क्यांवरुन कमी करत 18 टक्के कमी केला आहे. ज्यामुळे या सेगमेंटमध्ये किंमती खूप कमी झाल्या आहेत.

Honda Activa 125 vs Suzuki Access 125 : नवीन GST मध्ये 350cc पासून कमी कॅपेसिटी वाली बाइक आणि स्कूटर वरील कर 28 टक्क्यांवरुन कमी करत 18 टक्के कमी केला आहे. ज्यामुळे या सेगमेंटमध्ये किंमती खूप कमी झाल्या आहेत.

Honda Activa 125 vs Suzuki Access 125: जीएसटी करांमध्ये झालेल्या कपातीनंतर दुचाकी खरेदी करणं आता आणखी स्वस्त झालं आहे. खासकरुन त्या दुचाकींच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे, ज्या आधीपासूनच आपापल्या सेगमेंटमध्ये खरेदीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. नव्या जीएसटीमध्ये 350cc पासून कमी कॅपेसिटी वाली बाइक आणि स्कूटर वरील कर 28 टक्क्यांवरुन कमी करत 18 टक्के कमी केला आहे. ज्यामुळे या सेगमेंटमध्ये किंमती खूप कमी झाल्या आहेत. 1 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कम्युटर बाईक आणि स्कूटरच्या किंमतीत 10 हजारांपर्यंतची कपात झाली आहे. यामुळे वाढत्या किंमतींमुळे त्रस्त ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपण येथे देशातील दोन प्रसिद्ध स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 आणि सुझुकी अ‍ॅक्सेसच्या नव्या जीएसटीशी तुलना करत आहोत. होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 दोन व्हेरियंट DLX आणि H-Smart मध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 88,339, आणि 91,983 रुपये आहे. जीएसटी 2.0 नंतर या स्कूटरच्या किंमतीत 8259 रुपयांनी कमी झाली आहे. टॉप एंड H-Smart व्हेरियंटची किंमत जीएसटीच्या आधी 1 लाखांपेक्षा थोडी जास्त होती. अ‍ॅक्टिव्हा 125 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरपैकी आहे. यामध्ये 123.9 सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे जे 8.4hp आणि 10.5Nm जनरेट करते. नुकतंच या स्कूटरमध्ये TFT डिस्प्लेदेखील आहे. सुझुकी अ‍ॅक्सेस , अ‍ॅक्टिव्हा 125 च्या तुलनेत अनेक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्टँडर्ड एडिशन, स्पेशल एडिशन, राइड कनेक्ट एडिशन आणि राइड कनेक्ट TFT एडिशन यांचा सहभाग आहे. याची किंमत सध्या 77,284 रुपयांपासून सुरु होऊन टॉप स्पेक व्हेरियंटसाठी 93,877 पर्यंत आहेमागील किंमतीच्या तुलनेत या फार कमी आहे, ज्या 84 हजारांपासून 1.02 लाखांपर्यंत होती. आता यामध्ये 7106 रुपयांपासून 8523 रुपयांपर्यंतची सूट आहे. अ‍ॅक्सेसमध्ये एक मोठी अपडेट आहे. यामध्ये इंजिन आणि चेसिसमध्ये बदल केले आहेत. एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्ससह याचं डिझाईन चांगलं करण्यात आलं आहे. यामध्ये 124cc, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे जे 8.4hp आणि 10.2Nm जनरेट करतं. जीएसटी 2.0 नंतर आता दोन्ही स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचं गेल्यास होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 ची एक्स शोरुम किंमत 88,339 रुपयांपासून 91,983 पर्यंत आहे. तर सुझुकी एक्सेस 125 ची एक्स शोरुम किंमत 77,284 पासून 93,877 पर्यंत आहे. म्हणजेच अ‍ॅक्टिव्हाच्या तुलनेत अ‍ॅक्सेस टॉप-स्पेक TFT व्हेरियंट 1894 रुपये जास्त महाग आहे. 'हा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच झाला होता प्रचंड वाद, रिलीज होताच ठरला सुरपिरट, मिळाले 17 पुरस्कार 'हा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच झाला होता प्रचंड वाद, रिलीज होताच ठरला सुरपिरट, मिळाले 17 पुरस्काररस्त्यात मुलीशी भांडण, डोपिंग प्रकरणात नाव, वादांमध्ये अडकलेला पृथ्वी शॉ! 'या' 5 वादांनी उद्ध्वस्त केले करियरIPL साठी 'त्या' दोघांना प्रत्येकी 58 कोटींची ऑफर... भारताच्या शत्रूचाही समावेश; पण 'त्या' अटीने गोचीलोकल, मोनो, मेट्रोसह तब्बल 11 Public Transport चं तिकीट एकाच ठिकाणी, जाणून घ्या काय आहे 'Mumbai One'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

GST 2.0 GST Reforms Honda Activa 125 Suzuki Access 125 जीएसटी 2.0 होंडा एक्टिवा जीएसटी होंडा एक्टिवा कीमत होंडा एक्टिवा फीचर्स होंडा एक्टिवा इंजन होंडा एक्टिवा माइलेज होंडा एक्टिवा कलर्स होंडा एक्टिवा वैरिएंट सुजुकी एक्सेस जीएसटी सुजुकी एक्सेस कीमत सुजुकी एक्सेस फीचर्स सुजुकी एक्सेस इंजन सुजुकी एक्सेस माइलेज सुजुकी एक्सेस कलर्स सुजुकी एक्सेस वैरिएंट GST 2.0 Honda Activa GST Honda Activa Price Honda Activa Features Honda Activa Engine Honda Activa Mileage Honda Activa Colours Honda Activa Variants Suzuki Access GST Suzuki Access Price Suzuki Access Features Suzuki Access Engine Suzuki Access Mileage Suzuki Access Colours Suzuki Access Variants

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

TVS Raider बनी भारत का सबसे एडवांस 125cc बाइक, डुअल डिस्क ब्रेक और ABS जैसे फीचर्स के साथ हुई लॉन्चTVS Raider बनी भारत का सबसे एडवांस 125cc बाइक, डुअल डिस्क ब्रेक और ABS जैसे फीचर्स के साथ हुई लॉन्चटीवीएस मोटर कंपनी ने अपनी पॉपुलर TVS Raider 125 का सबसे एडवांस वेरिएंट लॉन्च किया है। इस 125cc सेगमेंट की बाइक में बूस्ट मोड डुअल डिस्क ब्रेक और ग्लाइड थ्रू टेक्नोलॉजी जैसे शानदार फीचर्स हैं। इसमें स्पोर्टी लाल अलॉय व्हील और नया मेटैलिक सिल्वर पेंट है। यह बाइक डुअल डिस्क ब्रेक्स और सिंगल चैनल ABS से लैस है जो राइडर को बेहतर स्टेबिलिटी...
Read more »

New TVS Raider: एक से बढ़कर एक नई खूबियों के साथ लॉन्च हुई सबसे अडवांस्ड 125 सीसी बाइक टीवीएस रेडरNew TVS Raider: एक से बढ़कर एक नई खूबियों के साथ लॉन्च हुई सबसे अडवांस्ड 125 सीसी बाइक टीवीएस रेडरटीवीएस मोटर कंपनी (TVS Motor Company) ने भारतीय बाजार में सबसे अडवांस्ड 125 सीसी मोटरसाइकल नई रेडर (New TVS Raider) लॉन्च की है, जिसमें सेगमेंट फर्स्ट बूस्ट मोड के साथ ही डुअल डिस्क ब्रेक और ग्लाइड थ्रू टेक्नॉलजी (GTT) जैसी खूबियां हैं।
Read more »

कौन हैं काशी के कोतवाल? सीएम योगी का बाबा कालभैरव से अटूट आस्था, 125 से ज्यादा बार टेक चुके हैं मत्थाकौन हैं काशी के कोतवाल? सीएम योगी का बाबा कालभैरव से अटूट आस्था, 125 से ज्यादा बार टेक चुके हैं मत्थाVaranasi News: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का बाबा कालभैरव से एक विशेष आध्यात्मिक लगाव है. यही कारण है कि उनके काशी दौरे का आरंभ या समापन, बाबा कालभैरव के दर्शन के बिना अधूरा रहता है.
Read more »

TVS Raider 125 Vs Bajaj Pulsar 125: कौन सा 125cc बाइक आपके लिए है सही?TVS Raider 125 Vs Bajaj Pulsar 125: कौन सा 125cc बाइक आपके लिए है सही?टीवीएस ने अपनी पॉपुलर मोटरसाइकिल TVS Raider 125 के दो नए वेरिएंट लॉन्च किए हैं, जिसमें TFT DD टॉप-एंड वेरिएंट शामिल है। यह ड्यूल डिस्क ब्रेक और सिंगल चैनल ABS के साथ आता है और इसका मुकाबला Bajaj Pulsar 125 से है। तुलना में, TVS Raider 125 बेहतर फीचर्स जैसे 5 इंच का TFT कंसोल, नेविगेशन, राइडिंग मोड्स और GTT प्रदान करती...
Read more »

TVS Raider 125 के नए मॉडल भारत में लॉन्च, जानें कीमत और फीचर्सTVS Raider 125 के नए मॉडल भारत में लॉन्च, जानें कीमत और फीचर्सTVS मोटर इंडिया ने अपनी पॉपुलर बाइक रेडर के दो नए अपडेटेड मॉडल लॉन्च किए हैं, जिनमें TFT DD और SXC DD वैरिएंट शामिल हैं। इन मॉडलों में कई बदलाव किए गए हैं, जिनमें नया इंजन, बूस्ट मोड और स्मार्ट तकनीक शामिल हैं। नए वैरिएंट्स की कीमत और फीचर्स की पूरी जानकारी यहां दी गई है।
Read more »

आगरा उटंगन नदी हादसा: 125 घंटे बाद निकला आखिरी शव, मृतकों की संख्या 12 हुई... सेना-NDRF व SDRF ने चलाया अभियानआगरा उटंगन नदी हादसा: 125 घंटे बाद निकला आखिरी शव, मृतकों की संख्या 12 हुई... सेना-NDRF व SDRF ने चलाया अभियानआगरा के उटंगन नदी में मूर्ति विसर्जन के दौरान डूबे 13 लोगों में से 12 के शव बरामद कर लिए गए हैं। सेना एनडीआरएफ और एसडीआरएफ की टीमों ने छह दिनों तक तलाशी अभियान चलाया। जिलाधिकारी ने इस अभियान को ऑपरेशन उटंगन नाम दिया जिसकी निगरानी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भी कर रहे...
Read more »



Render Time: 2026-04-02 03:43:32