Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल. 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती! Independence Day 2024 : भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती! Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.Independence Day 2024 from gold to petrol Goods Price Change from 1947 to 2024 check the listभारत यंदा 78 वा स्वतंत्र्यता दिवस साजरा करत आहे. देशाला स्वतंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाले आहेत. या 77 वर्षांत देशात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. भारत विकसनशील देश आहे. देशात अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत. सुरुवातीला देशात ज्या वस्तुंची किंमत 1 ते 2 रुपये होती त्या किंमती आता अवाक्याबाहेर गेल्या आहेत. तुम्हीदेखील कधी तुमच्या आजी-आजोबांना बोलताना ऐकलं असेलच, आमच्या काळात सगळा किराणा 1 रुपयात यायचा, 100 रुपयांत दागिने यायचे, हे संवाद प्रत्येक घरोघरी असायचे. पण हे खरंच आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वस्तुंची किंमत कमी होती. त्यावेळी कोणत्या वस्तुंची किंमत किती होती, हे जाणून घेऊया. भारतात स्वतंत्र झाला 1947 साली तेव्हा एका डॉलरची किंमत फक्त 4 रुपये इतकी होती. आता एका डॉलरची किंमत 83 रुपये इतकी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 20 टक्क्यांनी डॉलरचे मुल्य वाढले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीला अवमूल्यन, व्यापार असमतोल, अर्थसंकल्पीय तूट, महागाई, इंधनाच्या जागतिक किमतीत झालेली वाढ, आर्थिक संकट इत्यादी कारणीभूत आहेत.स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किंमतीत 737 टक्क्यांनी वाढली आहे. जर त्या काळात तुमच्याकडे सोनं असतं तर आता तुम्ही अरबपती असतात. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 रुपये होती. तर, आज सोन्याचा भाव जवळपास सत्तर हजारांवर गेला आहे.1947 साली पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप स्वस्त होते. त्याकाळी एक लीटर पेट्रोलची किंमत 25 रुपये इतकी होती. तर आज पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर, अन्य वस्तुंच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.10 ग्रॅम सोनं 80 रुपये
Independence Day 2024 News Independence Day 2024 Photos Independence Day 2024 Videos 15Th August Independence Day Celebration Independence Day Speech In Hindi Independence Day Wishes Independence Day Quotes Independence Day Decoration Ideas Independence Day Fashion Tips Independence Day Celebration In India Independence Day Songs Independence Day Movies Independence Day Makeup Looks Red Fort Independence Day Flag Hoisting In Delhi PM Narendra Modi Prime Minister Of India PM Modi Speech On Independence Day 2024 स्वतंत्रता दिवस News In Hindi Independence Day Latest Updates In Marathi Independence Day Photos Independence Dayvideos स्वातंत्र्य दिन 2024 स्वातंत्र्य दिन 2024 मराठी बातम्या स्वातंत्र्य दिन 2024 ताज्या मराठी बातम्या स्वातंत्र्य दिन 2024 ब्रेकिंग न्यूज स्वातंत्र्य दिन 2024 लाइव्ह अपडेट स्वातंत्र्य दिन 2024 ट्रेंडिंग न्यूज स्वातंत्र्य दिन 2024 फोटो स्वातंत्र्य दिन 2024 व्हिडीओ
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
Read more »
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
Read more »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
Read more »
'भाजपचे महागुरू श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात...'; ठाकरे गटाचा हल्लाबोलAbrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Read more »
आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
Read more »
बिहार सहित इन राज्यों में आज फिर बढ़ गए पेट्रोल-डीजल के दाम, जानें आपके शहर में क्या हैं नए रेट्सPetrol Diesel Price 12 August 2024: महाराष्ट्र में पेट्रोल 1 रुपये 1 पैसे बढ़कर 104.88 रुपये प्रति लीटर और डीजल 97 पैसे बढ़कर 104.88 रुपये प्रति लीटर मिल रहा है.
Read more »
