आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

Gold Rates News

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
Gold Silver PriceGold Silver Price TodayGold Mcx
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Gold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

gold rate today 8 august and gold silver price fall in india check latest priceया आठवड्यात सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आजही सोनं-चांदी स्वस्त झालं आहे. अनेक शहरांत सोन्याचे दर 500 रुपयांपर्यंत घसरले आहेत.

आज गुरुवार 8 ऑगस्ट रोजी मुंबई आणि कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 69,260 रुपये प्रतितोळा आहे. तर, चांदीचे दर 81,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोन्याचे दर गडगडले होते. त्यातच, सरकारने सोन्यावरील सीमा शुल्कात कपात केल्यानंतर त्याचाही बराचसा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला होता. बुधवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे भाव 350 रुपयांनी कमी होऊन 71,350 प्रतितोळावर स्थिरावला आहे. तर, मागील सत्रात 99.9 टक्के शुद्धता असलेले सोनं 71,700 रुपये 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. मागील सत्रात चांदी 200 रुपयांच्या तेजीसह 82,200 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली होती. तर, मागील सत्रात चांदी 82,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार बंद झाला होता.10 ग्रॅम 24 कॅरेट 69, 260 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 927 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 55, 416रुपये

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Silver Price Gold Silver Price Today Gold Mcx Gold Price In India Gold Rates In India Today Gold Price Today Gold Rates Today Gold Rates Today In Mumbai Gold Rate Today In Marathi आजचा सोन्याचा भाव सोन्याचा आजचा भाव सोन्याचे दर

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यामोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
Read more »

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरसर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
Read more »

दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यादागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
Read more »

वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
Read more »

आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदआज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »

सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
Read more »



Render Time: 2026-04-02 17:54:53