Sick Leave Message Death After 10 Minutes: कधी धुम्रपान न करणाऱ्या मद्याला स्पर्शही न करणाऱ्या व्यक्तीसोबत घडलेला हा सारा घटनाक्रम त्याला सिक लिव्ह देणाऱ्या मॅनेजरनेच सांगिलाय.
Sick Leave Message Death After 10 Minutes : धकाधकीच्या आयुष्यात आपल्यापैकी अनेकांना प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो, हे वाक्य आपण अनेकदा संभाषणात ऐकतो. मात्र असं दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
आयुष्य किती क्षणभंगुर असतं हेच या प्रकरणातून अधोरेखित होत असल्याच्या भावना संपूर्ण घटनाक्रम वाचल्यावर अनेकांनी व्यक्त केली जात आहे. एका 40 वर्षीय कर्मचाऱ्याने बॉसकडे आजरपणाची रजा म्हणजेच सिक लिव्ह मागितल्यानंतर पुढल्या काही मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.कधी सिगारेटला शिवलंही नव्हतं आणि तो मद्यपानही करायचीसदर घटना, 13 सप्टेंबर 2025 रोजी घडली असून यामुळे या व्यक्तीच्या ऑफिसमधील सहकारी, कुटुंबीयांबरोबरच घटनाक्रम वाचून नेटकऱ्यांनाही धक्का बसलाय. निरोधी व्यक्तीलाही अनपेक्षितपणे मृत्यू गाढू शकतो असं या निर्व्यसनी व्यक्तीच्या मृत्यूचा त्याच्या बॉसने सांगितलेला घटनाक्रम ऐकल्यानंतर अनेकांना वाटत आहे. मयत व्यक्तीचं नाव शंकर असं होतं. शंकरच्या कंपनीमध्ये त्याचा मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या के.व्ही. अय्यरने सोशल मीडियावर पोस्ट करताना शंकर हा एक निरोगी आणि सुदृढ टीम सदस्य होता असं म्हटलं आहे. मागील सहा वर्षांपासून शंकर या कंपनीत काम करायचा. शंकर हा अत्यंत शिस्तप्रीय जीवनशैली जगायचा. शंकरचं लग्न झालं होतं आणि त्याला एक लहान मुलही आहे. शंकरने कधी सिगारेटला शिवलंही नव्हतं आणि तो मद्यपानही करायचा नाही, अशी माहितीही आपल्या पोस्टमध्ये त्याच्या मॅनेजरने दिली आहे. सिक लिव्हचा मेसेज अन् 10 व्या मिनिटाला मृत्यूसकाळी 8.37 ला मी दैनंदिन कामात असताना मला शंकचा मेसेज आला. प्रचंड पाठ दुखत असून मला सिक लिव्ह द्यावी अशी विनंती त्याने मेसेजमध्ये केली होती, असं मॅनेजरने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अशाप्रकारच्या मेसेजेची सवय असलेल्या मॅनेजरने त्याला, ठीक आहे. विश्रांती घे असा रिप्लाय केला. मेसेज केल्यानंतर मॅनेजर त्याच्या कामात व्यस्त झाला. मात्र दुर्देवाने पुढल्या 10 मिनिटांमध्ये म्हणजेच सकाळी 8.47 वाजता, शंकरला हृदयविकाराचा मोठा झटका आला आणि त्यातच तो मरण पावला.शंकरचा मॅनेजर अय्यरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका फोन कॉलद्वारे ही बातमी समजली. हे शक्यच नाही कारण 10 मिनिटांपूर्वीच त्याने माझ्याकडे सुट्टी मागितली होती, असं मॅनेजरचं म्हणणं होतं. बातमीची खात्री करुन घेण्यासाठी मॅनेजरने स्वत: शंकरच्या घरी जाण्याचं ठरवलं. एका सहकाऱ्याच्या मदतीने शंकरच्या घरचा पत्ता शोधून काढला आणि तो त्याच्या घरी पोहोचला तर दुर्देवाने ही बातमी खरी ठरली. मॅनेजरच्या पोस्टमध्ये काय?माझ्या एका सहकाऱ्याने, शंकरने आज सकाळी 8.37 वाजता मला मेसेज पाठवला, सर, पाठदुखीच्या तीव्र वेदना होत आहेत. मी आज येऊ शकत नाही. म्हणून कृपया मला रजा द्यावी. अशा रजेच्या विनंतीची सवय असल्याने नेहमीप्रमाणे, मी उत्तर दिले, ठीक आहे, विश्रांती घे. माझा दिवस सामान्यपणे पुढे चालू राहिला. सकाळी 11 वाजता, मला एक फोन आला ज्याने मला पूर्णपणे हादरवून टाकले. मला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की शंकरचे निधन झाले आहे. मला पहिल्यांदाच त्यावर विश्वास बसला नाही. मी दुसऱ्या सहकाऱ्याकडे बातमी कन्फॉर्म करण्यासाठी फोन केला. मी त्याचा घरचा पत्ता मिळाला आणि त्याच्या घरी पोहोचलो. मात्र खरोखरच त्याचा मृत्यू झाला होता, असं अय्यरने पोस्ट केलं आहे.हा घटनाक्रम वाचून नेटकऱ्यांनी तब्बेतीकडे दुर्लक्ष करु नका असं आवाहन केलं आहे. सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
40 Year Old Employee Dies 10 Minutes Texting Sick Leave
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
LSG के मेंटर जहीर खान टीम से अलग होंगे: 2023 में गौतम के जाने के बाद जुड़े थे; लखनऊ को नए डायरेक्टर ऑफ क्रिक...LSG mentor Zaheer Khan will leave the team dainik bhaskar lsg team update
Read more »
Suicide Death: പബ്ജി ഗെയിമിന് അടിമ; മാതാപിതാക്കൾ ഫോൺ പിടിച്ചുവെച്ചതിന് പത്താം ക്ലാസ് വിദ്യാർത്ഥി ജീവനൊടുക്കിSuicide Death: ഒരു ദിവസം 10 മണിക്കൂറിലധികമാണ് കുട്ടി പബ്ജി ഗെയിം കളിച്ചിരുന്നത്
Read more »
US man asked for bereavement leave: বসের কাছে শোকপালনে ছুটি চেয়ে ডেলিভারির ডেটেই প্রেগন্যান্ট প্রেমিকাকে খুন প্রেমিকের! রিয়েল লাইফ ক্রাইম থ্রিলার...US man Asked boss for bereavement leave then killed pregnant girlfriend on her due date, chilling plot revealed
Read more »
Israel-Hamas War: इस्राइली सेना की अपील- दक्षिणी इलाकों में चले जाएं गाजा सिटी के लोग; फलस्तीनियों ने किया मनाIsrael-Hamas War: इस्राइली सेना की अपील- दक्षिणी इलाकों में चले जाएं गाजा सिटी के लोग; फलस्तीनियों ने किया मना विदेश Israel Army orders to leave Gaza city amid Israel-Hamas War
Read more »
40-year-old texts boss for leave dies 10 minutes later: শরীরটা ঠিক ভালো নেই, আজ ছুটি দেবেন? বসকে টেক্সট করার ১০ মিনিটের মধ্যেই বুকে হাত দিয়ে শেষ তরতাজা যুবক...40-year-old texts boss for leave dies 10 minutes later
Read more »
तो क्या UAE के खिलाफ भी नहीं खेलेगा पाकिस्तान? हैंडशेक विवाद को दिल पर ले बैठे PCB चीफ, करने लगे हदें पार...PCB Threaten to Leave Asia Cup: इंडिया-पाकिस्तान एशिया कप 2025 में नो-हैंडशेक विवाद पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यानी पीसीबी ने आईसीसी को यह धमकी दी है कि अगर मैच रेफरी पायक्रॉफ्ट को नहीं हटाया गया तो वो टूर्नामेंट छोड़ सकते हैं.
Read more »
