8th Pay Commission: केंद्र सरकारने नोकर्याधारकांसाठी 8 वा वेतन आयोग जाहीर करुन एक क्रांतिकारी पाऊल आहे. यातून कर्मचार्यांच्या मासिक उत्पन्नात आणि निवृत्तीनंतरच्या भत्त्यात वाढ होणार आहे.
8th Pay Commission: केंद्र सरकारने नोकर्याधारकांसाठी 8 वा वेतन आयोग जाहीर करुन एक क्रांतिकारी पाऊल आहे. यातून कर्मचार्यांच्या मासिक उत्पन्नात आणि निवृत्तीनंतरच्या भत्त्यात वाढ होणार आहे. यासंदर्भात अद्याप सरकारी पातळीवर कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही, तरी तज्ज्ञांच्या भविष्यकाळाच्या भाकीतांनुसार ही वाढ निश्चित होईल.
या योजनेतून पे लेव्हल 1 पासून 18 पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. यात नवीन रिक्रूट झालेल्या कामगारांपासून ते वरिष्ठ पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या कर्मचारी मजबूत होतील आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुधारणार आहे. ही वाढ सर्वांसाठी एकसमान टक्केवारीत होईल, ज्यामुळे समता राखली जाईल, असे तज्ज्ञ म्हणतात.केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला आधीच मान्यता दिली आहे. मात्र सध्याच्या 7व्या आयोगानुसार पगार किती वाढेल, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. फक्त तज्ज्ञांच्या अंदाजावरून आणि गणितांवरून चर्चा सुरू आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांची उत्सुकता खूप वाढलीय. याबद्दल जाणून घेऊया. आयोग लागू होण्याची शक्यताहा आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी होण्याची शक्यता आहे. पण प्रत्यक्ष शिफारशी आणि नवीन पगार रचना 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे 15-18 महिन्यांनंतर अंतिम होऊ शकतो. जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील समिती फिटमेंट फॅक्टर ठरवणार असून नंतर सरकार त्याची पाहणी करणार आहे.फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?फिटमेंट फॅक्टर हा नवीन पगार ठरवण्याचा मुख्य आधार आहे. तज्ज्ञांच्या मते तो 1.70 ते 2.86 पर्यंत असू शकतो. हा एकसमान असेल, म्हणजे सर्व स्तरांवर समान गुणाकार लावला जाईल. यामुळे कमी पदावर असलेल्यांना टक्केवारीने जास्त फायदा होऊ शकतो, तर जास्त पदावर रुपयांत मोठी वाढ दिसेल.लेव्हल १ ते १८ पर्यंत पगार वाढीचे उदाहरण 2.15 फिटमेंट फॅक्टर असल्यास: लेव्हल 1 → 38,700 ; लेव्हल 10 → 1लाख 20 हजार 615 ; लेव्हल 18 → 5,37,500 .2.86 फिटमेंट असल्यास: लेव्हल 1 → 51480 .कमी फिटमेंट असल्यास लेव्हल 1 → 30600 पर्यंत वाढ शक्य. ही फक्त अंदाजे आकडेवारी आहे.कर्मचारी आणि पेन्शनधारकांना काय फायदा?नवीन पगार आणि पेन्शन दोघांनाही वाढ मिळणार आहे. एकसमान फिटमेंट फॅक्टरमुळे सर्वांना समान टक्केवारी लाभ मिळेल. मात्र ज्यांचे पद जास्त आहे त्यांना रुपयांत मोठी रक्कम मिळेल. DA मर्जर आणि इतर भत्त्यांमुळेही एकूण उत्पन्नात सुधारणा होईल.सध्यस्थिती आणि पुढे काय?जानेवारी 2026 मध्ये आयोग सुरू झाला असला तरी प्रत्यक्ष वाढ आणि एरियर मिळण्यास उशीर होऊ शकतो. सरकारकडून अधिकृत घोषणा येईपर्यंत कर्मचाऱ्यांनै धीर धरावा लागणार आहे. एरियर 1 जानेवारी 2026 पासून मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम एकत्र येऊ शकते.
8Th Pay Commission Salary Hike Central Government When Will The 8Th Pay Commission Be Implemented
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
8th Pay Commission: लेवल 1 से 18 तक... किन कर्मचारियों की कितनी बढ़ेगी सैलरी? जानिए8वां वेतन आयोग को मंजूरी मिलने के बाद से कर्मचारियों की उत्सुक्ता बढ़ गई है कि आखिरी उनकी सैलरी में कितना इजाफा होने वाला है. आइए जानते हैं 1 से 18 लेवल तक के कर्मचारियों की कितनी सैलरी बढ़ सकती है.
Read more »
8th Pay Commission: લેવલ 1થી 18 સુધી... કયા કર્મચારીઓનો કેટલો વધી શકે છે પગાર ? જાણો8th Pay Commission: 8મા પગાર પંચની મંજૂરી મળ્યા પછી, કર્મચારીઓમાં અપેક્ષિત પગાર વધારા અંગે ઉત્સુકતા વધી ગઈ છે. ચાલો જાણીએ કે લેવલ 1થી 18 સુધીના કર્મચારીઓ કેટલો પગાર વધારો અપેક્ષા રાખી શકે છે.
Read more »
New Salary Account Scheme: ঋণে ছাড় থেকে কোটি টাকা বিমা কভারেজ, নতুন স্যালারি অ্যাকাউন্ট স্কিমে দারুণ সুবিধা! কারা পাবেন? কাদের জন্য?New salary account scheme for central govt employees Ahead of 8th pay commission, know the benefits
Read more »
8th Pay Commission: 8th పే కమిషన్ తాజా అప్డేట్.. ఫిట్మెంట్ ఫ్యాక్టర్తో ఉద్యోగుల వేతనం లక్షల్లో..8th Pay Commission Central Government Employees Salary Hike: ప్రధాన మంత్రి నరేంద్ర మోడీ 8వ వేతన కమిషన్ గతేడాది ఏర్పాటు చేశఆరు. ఈ యేడాది నుంచి అది అమల్లోకి రావాలి. పూర్తి స్థాయిలో అమల్లోకి రావడానికి మరో రెండేళ్ల వ్యవధి ఉంది. ఆ తర్వాత పెరిగిన జీతం ఈ యేడాది జనవరి నుంచి ఇవ్వనున్నారు.
Read more »
DA Hike news for state govt employee: দুয়ারে ভোট! তার আগেই রাজ্য সরকারি কর্মচারীদের জন্য সুখবর? অন্তর্বতী বাজেটে কি DA বাড়ছে? বিশেষজ্ঞরা জানাচ্ছেন...West Bengal Govt DA Hike Mamata Banerjee Assembly Election 2026 Pay Commission state govt interim budget Supreme Court case on DA hike employee DA hike movement
Read more »
8ನೇ ವೇತನ ಆಯೋಗ ಸಂಬಳ ಹೆಚ್ಚಳ ಕೇಂದ್ರ ಬಜೆಟ್ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ!8th Pay Commission: ಲಕ್ಷಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರು, ಪಿಂಚಣಿದಾರರು 8ನೇ ವೇತನ ಆಯೋಗ ಜಾರಿಗಾಗಿ ಕುತೂಹಲದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿಯೇ, 2026ರ ಕೇಂದ್ರ ಬಜೆಟ್ ಮೇಲೆ ನಿರೀಕ್ಷೆಗಳೂ ಹೆಚ್ಚಿವೆ.
Read more »
