Mumbai to Delhi: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहिली जातेय. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी एक मोठी अपडेट शेअर केली.
Mumbai to Delhi: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहिली जातेय. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी एक मोठी अपडेट शेअर केली.
या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली आणि मुंबईमधील प्रवासाचा वेळ 12 तासांपर्यंत कमी होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पूर्ण होण्याची नवीन मुदतदिल्ली ते मुंबई जोडणारा हा महत्त्वाचा एक्सप्रेसवे आता 2027 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. यापूर्वी मार्च 2024 ही मुदत ठरलेली होती, पण आता सुमारे दोन वर्षे उशीर झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.कामाची सद्यस्थितीसंपूर्ण 1350 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काही भाग आधीच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेषतः मध्य प्रदेश-राजस्थान आणि गुजरातमधील काही टोल रस्ते सुरू झाले आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवरील उर्वरित छोटा भाग लवकरच खुला होण्याची शक्यता आहे.उशीराचे कारणमूळ नियोजनानुसार हा प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण व्हायचा होता. परंतु विविध अडचणींमुळे कामात तब्बल दोन वर्षांचा खंड पडला. आता सरकारने 2027 ही अंतिम मुदत निश्चित केलीय.प्रवासवेळेतील मोठी बचतसध्या दिल्लीहून मुंबईला जाण्यास साधारण 33 तास लागतात. हा एक्सप्रेसवे सुरू झाल्यावर हा प्रवास फक्त 12 तासांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच जवळपास 21 तासांची बचत होणार आहे.पाच राज्यांना फायदाहा मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतून जाईल. यामुळे या राज्यांमधील व्यापार, वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.सरकारची मोठी गुंतवणूकरस्ते विकासासाठी केंद्र सरकारने सध्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केलीय. हा एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात मोठ्या रस्ते प्रकल्पांपैकी एक आहे. यामुळे देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये खूप मोठी सुधारणा होणार आहे.
Mumbai To Delhi In 12 Hours Union Minister Harsh Malhotra NE-4 Project
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अलीगढ़ पुलिस की बड़ी कार्रवाई, रिटायर्ड बैंक अधिकारी से 1.10 करोड़ की ठगी करने वाले 12 साइबर ठग अरेस्टअलीगढ़ में पंजाब बैंक के रिटायर्ड बैंक अधिकारी से 1.10 करोड़ की ठगी करने वाले अंतर्राष्ट्रीय गिरोह के 12 सदस्यों को पुलिस ने गिरफ्तार किया है।
Read more »
नोएडा में बार के बाहर डांस करने को लेकर मारपीट का वीडियो वायरल, 12 गिरफ्तारनोएडा के गार्डन गैलेरिया मॉल में एक बार के बाहर डांस करने को लेकर युवकों और गार्डों के बीच मारपीट हो गई। घटना का वीडियो वायरल होने के बाद पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए दोनों पक्षों के 12 लोगों को गिरफ्तार कर जेल भेज दिया। इस घटना ने मॉल में सुरक्षा व्यवस्था पर सवाल खड़े कर दिए हैं, जहां पहले भी ऐसी हिंसक वारदातें हो चुकी...
Read more »
33 नहीं सिर्फ 12 घंटे में दिल्ली से मुंबई, केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा ने बताया कब पूरा होगा NE-4 का काम?Delhi Mumbai Expressway Status: गुजरात में मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन के साथ नेशनल एक्सप्रेसवे के खुलने का बेसब्री से इंतजार हो रहा है। केंद्रीय बजट पेश किए जाने के बाद सड़क परिवहन और राजमार्ग राज्य मंत्री हर्ष मल्होत्रा ने एक बड़ा अपडेट साझा किया है। उन्होंने कहा है कि इस एक्सप्रेसवे से दिल्ली मुंबई का सफर 12 घंटे में...
Read more »
Meghalaya Mine Tragedy: മേഘാലയ ഖനി ദുരന്തം; മരണസംഖ്യ 27 ആയി, 12 മൃതദേഹങ്ങൾ തിരിച്ചറിഞ്ഞു, തെരച്ചിൽ തുടരുന്നു, മരണസംഖ്യ ഉയർന്നേക്കാംഎൻ.ഡി.ആർ.എഫ് ഉൾപ്പെടെയുള്ള സംഘങ്ങൾ ഇപ്പോഴും അപകടം നടന്ന ഖനിയിൽ തെരച്ചിൽ നടത്തുകയാണ്.
Read more »
कौन बना रहा भारत का सबसे लंबा फ्लाईओवर? ₹2200 Cr में तैयार होगा अनोखा रास्ता; इस शहर की बढ़ेगी रौनककेरल में भारत का सबसे लंबा फ्लाईओवर Longest Flyover in India, अरूर-थुरावूर एलिवेटेड हाईवे, निर्माणाधीन है। यह 12.
Read more »
Student slaps teacher: বাড়িতে কেউ কিছু বলে না, আপনি কে?, এই বলেই শিক্ষিকাকে সপাটে চড় টুয়েলভের ছাত্রের!Class 12 student Slaps Teacher after she scolded him for arriving late
Read more »
