'शून्य अधिक शून्य बेरीज...', निकालानंतर भाजपा नेत्याची पोस्ट चर्चेत, 'बुडत्या जहाजात...'

BJP News

'शून्य अधिक शून्य बेरीज...', निकालानंतर भाजपा नेत्याची पोस्ट चर्चेत, 'बुडत्या जहाजात...'
Ashish ShelarNagar ParishadNagar Panchayat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

BJP on Maharashtra Nagar Panchayat Nagar Parishad Election Result: राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं आहे. निकालानंतर भाजपा नेत्याने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

BJP on Maharashtra Nagar Panchayat Nagar Parishad Election Result: राज्यातील नगरपरिषद , नगरपंचायत निवडणुकीच्या आतापर्यंतच्या निकालात भाजपा ने बाजी मारली आहे. दुपारी 2.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या कल आणि विजयी निकालांनुसार नगरपरिषद ा आणि नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये राज्यातील 288 पैकी 129 नगरपरिषद ा/नगरपालिका भाजपा ने जिंकल्या आहेत.

भाजपाने यानंतर जल्लोष सुरु केला असून, मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेलिब्रेशन केलं. यादरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचा पूर्णपणे सुपडा साफआशिष शेलार यांनी शून्य अधिक शून्य बेरीज शुन्यच असं म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना केले होते हे आदेश शिरवंद्य मानून भाजपा कार्यकर्त्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचा पुर्णपणे सुपडा साफ केला. सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच!!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना केले होते.हे आदेश शिरवंद्य मानून भाजपा कार्यकर्त्यांनी मा.…— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार December 21, 2025उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेही चांगले यश मिळाले. त्यांचेही अभिनंदन !! हिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत ! अजून ही मोठे पराभव बाकीच आहेत !! म्हणून पुन्हा एकदा सांगतो. शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच, असा टोला त्यांनी लगावला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ashish Shelar Nagar Parishad Nagar Panchayat नगरपरिषद नगरपंचायत भाजपा आशिष शेलार

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Election Updates: साताऱ्यात मध्यरात्री तुफान राडा, भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांसमोरच मारहाणElection Updates: साताऱ्यात मध्यरात्री तुफान राडा, भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांसमोरच मारहाणSatara Nagar Parishad Nagar Panchayat Election: साताऱ्यात मध्यरात्री भाजपचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांसमोरच मध्यरात्री मारहाणीचा प्रकार घडला.
Read more »

हायकोर्टाने उद्याची मतमोजणी रद्द केल्यानंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ही पद्धत...'हायकोर्टाने उद्याची मतमोजणी रद्द केल्यानंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ही पद्धत...'Devendra Fadnavis on Maharashtra Nagar Parishad Election 2025 Result New Date: हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने उद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Read more »

The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced News in Marathi, The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced Breaking News, Latest News News Headlines in Marathi: Zee 24 taasThe first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced News in Marathi, The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced Breaking News, Latest News News Headlines in Marathi: Zee 24 taasThe first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced News in Marathi, The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced Breaking News, Latest News The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced in Marathi, News Headlines The first result of the Nagar Panchayat...
Read more »

Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायतींच्या निकालाचे A To Z अपडेट्सMunicipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायतींच्या निकालाचे A To Z अपडेट्सNashik Jalgaon Dhule Nandurbar Ahmednagar Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 Live: उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर विभागातील नगरपरिषदांच्या निकालाचे लाइव्ह अपेड्स...
Read more »

Konkan Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: कोकणचा राजा कोण? काही तासांनी मतमोजणीला सुरुवातKonkan Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: कोकणचा राजा कोण? काही तासांनी मतमोजणीला सुरुवातPalghar Raigad Ratnagiri Sindhudurg Thane Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 Live: कोकणातील नगरपरिषदांमध्ये सत्ता कोणाची असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असून आता मतदारांचा कल कोणाकडे असतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Read more »

Solapur Result: भाजपाचा निकालाआधीच जल्लोष, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके, शहरात झळकले विजयाचे बॅनरSolapur Result: भाजपाचा निकालाआधीच जल्लोष, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके, शहरात झळकले विजयाचे बॅनरWestern Maharashtra Municipal Council Nagar Panchayat Election Result: अक्कलकोटमध्ये निकालाअगोदरच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरुवात केली आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.
Read more »



Render Time: 2026-04-02 22:37:33