'मुलींनी माझे 2027 चे स्वप्न...'टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी!

Rohit Sharma News

'मुलींनी माझे 2027 चे स्वप्न...'टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी!
Rohit Sharma EmotionalMumbai IndiansICC Women’S World Cup 2025 Final
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 133 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Rohit Sharma Emotional: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले.

Rohit Sharma Emotional: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले.

प्रथमच आयसीसी ट्रॉफी पटकावताना भारताने 7 बाद 298 धावांचा बचाव करत दक्षिण आफ्रिकेला 45.3 षटकांत 246 धावांवर रोखले. हा विजय मिळवून टीम इंडियाच्या महिलांनी 2005 व 2017 च्या अंतिम पराभवांचा बदला घेतला. दरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा या विजयानंतर भावूक झालेला दिसला. रोहित शर्मा इमोशनलस्टार फलंदाज रोहित शर्मा स्टँडमध्ये पत्नी रितिकासह सामना पाहत होता. या विजयाने 2023 पुरुष विश्वचषक फायनलच्या पराभवानंतरच्या त्याच्या जखमेवर फुंकर घातली. यामुळे रोहितच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. रोहित शर्मा यावेळी जय शाह, नीता अंबानींसोबत उत्साहाने सामना अनुभवत होता. मुलींनी माझे 2027 चे स्वप्न पूर्ण केले,” असे भावुक उद्गार रोहित शर्माने काढले. Let the celebrations go long into the night Put your hands together for the ICC Womens Cricket World Cup 2025 winners - #TeamIndia #WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Champions pic.twitter.com/Gnnz6S3GRf— BCCI Women November 2, 2025फलंदाजांनी रचला मजबूत पायाThis moment #AaliRe #CWC25 #INDvSA #TeamIndia | Rohit Sharma pic.twitter.com/rBFCN6bCFL— Mumbai Indians November 2, 2025नाणेफेक हरल्यानंतर शेफाली वर्माने 87 धावांची तुफानी खेळी करत स्मृती मंधानासोबत 104 धावांची सलामी जोडी रचली. जेमिमा व हरमनप्रीत लवकर बाद झाल्या तरी दीप्ती शर्माने 58 चेंडूत 58 धावा ठोकत टीमला सावरले. रिचा घोषच्या 24 चेंडूत 34 धावांच्या झंझावातामुळे भारत 298 पर्यंत पोहोचला.गोलंदाजीचा भेदक मारा 299 धावांच्या लक्ष्यापुढे लॉरा वोल्वार्ड्टने 101 धावांचे शतक ठोकले. सून लुससोबतची भागीदारी धोकादायक वाटली, पण ताझमिन ब्रिट्सच्या धावबादाने भारताला ब्रेक मिळाला. दीप्ती शर्माने वोल्वार्ड्ट, ट्रायॉन व नादिन डी क्लार्कला बाद करत 5 विकेट्स मिळवल्या. शेफालीनेही चेंडूने कमाल करुन दाखवली.ऐतिहासिक उत्सवदीप्तीच्या शेवटच्या विकेटनंतर हरमनप्रीतने झेल टिपत विजयावर मोहर उमटवली. मैदानावर खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला. हा क्षण केवळ ट्रॉफी नव्हे, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचे फॅन्स म्हणतायत. FAQ भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक कधी आणि कुठे जिंकला?उत्तर: भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयसीसी महिला विश्वचषक २०२५ ची अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५२ धावांनी जिंकली. अंतिम सामन्यात रोहित शर्मा कसा भावुक झाला?उत्तर: रोहित शर्मा पत्नी रितिकासह स्टँडमध्ये सामना पाहत होता. २०२३ पुरुष विश्वचषक फायनलच्या पराभवानंतरच्या जखमेवर फुंकर घालताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याने “मुलींनी माझे २०२७ चे स्वप्न पूर्ण केले” असे भावुक उद्गार काढले.सामन्यातील प्रमुख खेळाडूंची कामगिरी काय होती?उत्तर: फलंदाजीमध्ये शेफाली वर्माने ८७ धावा, स्मृती मानधनासोबत १०४ धावांची भागीदारी, दीप्ती शर्माने ५८ धावा आणि रिचा घोषने ३४ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्माने ५ विकेट्स घेतल्या, तर लॉरा वोल्वार्ड्टने दक्षिण आफ्रिकेकडून १०१ धावांचे शतक ठोकले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Sharma Emotional Mumbai Indians ICC Women’S World Cup 2025 Final Team India Women Champions Shafali Verma भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना आयसीसी महिला विश्वचषक २०२५ अंतिम सामना

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

2027 உலகக் கோப்பையில் கோலி, ரோகித்துக்கு வாய்ப்பு இருக்கா? கம்பீர் சூசக பதில்!2027 உலகக் கோப்பையில் கோலி, ரோகித்துக்கு வாய்ப்பு இருக்கா? கம்பீர் சூசக பதில்!Gautam Gambhir on Virat Kohli Rohit Sharma presence in 2027 World Cup: 2027 உலகக் கோப்பையில் விராட் கோலி மற்றும் ரோகித் சர்மாவின் இருப்பு குறித்து தலைமை பயிற்சியாளர் கெளதம் கம்பீர் சூசகமாக பதிலளித்துள்ளார்.
Read more »

2027 चा वर्ल्ड कप रोहित शर्मा खेळणार? स्वतः केलं स्पष्ट, म्हणाला2027 चा वर्ल्ड कप रोहित शर्मा खेळणार? स्वतः केलं स्पष्ट, म्हणालाRohit Sharma on 2027 ODI World Cup: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माने स्वतः स्पष्ट केलं आहे की तो 2027 चा वर्ल्ड कप खेळणार की नाही.
Read more »

SIR को लेकर भाजपा की बड़ी तैयारी: वोट जुड़वाने और कटवाने की ट्रेनिंग, लखनऊ में जिलाध्यक्षों की हुई कार्यशालाSIR को लेकर भाजपा की बड़ी तैयारी: वोट जुड़वाने और कटवाने की ट्रेनिंग, लखनऊ में जिलाध्यक्षों की हुई कार्यशालालखनऊ। भाजपा के प्रदेश महामंत्री (संगठन) धर्मपाल सिंह ने कहा कि विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण से ही विधानसभा चुनाव 2027 निर्भर करेगा। एसआईआर सही होने से ही चुनाव की राह आसान होगी। उन्होंने कहा कि विपक्षी दल बोगस और जातीय आधारित वोटर बनवाने पर
Read more »

बसपा को पुरानी फॉर्म में लाने में जुटीं मायावती: 5 बड़े आयोजन कर 5 सियासी संदेश दिए; 2027 जीतने के लिए आकाश ...बसपा को पुरानी फॉर्म में लाने में जुटीं मायावती: 5 बड़े आयोजन कर 5 सियासी संदेश दिए; 2027 जीतने के लिए आकाश ...Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati & Akash Anand Mission 2027 विरोधियों को भी हतप्रभ कर दिया। इस भीड़ से जहां मायावती का आत्मविश्वास लौटा, वहीं महीने भर के अंदर पांच बड़ी बैठकें कर उन्होंने अपनी निष्क्रियता धोने का प्रयास किया है।
Read more »

2027-28 में पूरा होगा सपना? होश उड़ाने के लिए काफी है सुपरसोनिक X 59 की स्पीड2027-28 में पूरा होगा सपना? होश उड़ाने के लिए काफी है सुपरसोनिक X 59 की स्पीडX-59 Fetures: सुपरसोनिक विमान जिसकी पहली तस्वीरों ने दुनिया में रोमांच और कौतूहल का नया तूफान ला दिया है. आवाज़ की रफ्तार से भी तेज उड़ने वाले एक्स-59 सुपरसोनिक विमान की पहली सफल उड़ान से लोग हक्के-बक्के रह गए हैं.
Read more »

UP: बिहार के नतीजों से भाजपा तय करेगी यूपी की चुनावी रणनीति, इस फार्मूले पर 2027 में सियासी पिच होगी तैयार!UP: बिहार के नतीजों से भाजपा तय करेगी यूपी की चुनावी रणनीति, इस फार्मूले पर 2027 में सियासी पिच होगी तैयार!बिहार विधानसभा चुनाव के नतीजे यूपी के सियासी मैदान पर भी असर डालेंगे। इसलिए वहां की जनता से ज्यादा यूपी के भाजपा नेताओं को बिहार चुनाव के नतीजों का इंतजार है। भाजपा ने बिहार
Read more »



Render Time: 2026-04-02 14:02:28