'ब्रेन मॅपिंग,CBI चौकशी करा' मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी सर्वच सांगितलं

Dhananjay Munde News

'ब्रेन मॅपिंग,CBI चौकशी करा' मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी सर्वच सांगितलं
Dhananjay Munde On Manoj JarangeManoj Jarange On Dhananjay MundeManoj Jarange Made The Biggest Secret Explosion I
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 139 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Dhananjay Munde On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Dhananjay Munde On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला सांगतो शांततेने घ्या. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार. मनोज जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान धनंजय मुंडेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय.काय म्हणाले मुंडे?बीडची सभा वगळता मी कधीच जरांगेविरोधात बोललो नाही. एकदा माझ्या हातून त्यांनी उपोषणदेखील सोडलंय. आम्ही 18 पगड जातीला एकत्र घेऊन जातोय. जरांगेंना वाटत धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा. मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन खरच फायदा आहे का. पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कोणी तयार केलं. आपल्याला एकत्र येऊन गावागावात निर्माण झालेला सामाजिक तडा सोडवावा लागेल. घर जाळणारी पिल्लावळ जन्माला आलीयत ती कोणाची आहेत. तलवारीनं मला मारायाला आलेले मी त्यांची गळाभेट करुन त्यांना चहा पाजली. जरांगेंनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. ईडब्ल्यूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, धनंजय मुंडे म्हणाले. माझ्यासोबत जरांगें आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग करा. मी वकील लावेन आणि परवानगी घेईन. उठायचं आणि मुख्यमंत्र्यांची आयमाय काढायची. पंकजा ताईंनाही बोलायचं. आई बहीणीवरुन बोलल्यावर राग येतो पण आम्ही तो गिळलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता, असेही ते म्हणाले.अशापद्धतीने तुम्ही हाकेंना मारलं. वाघमारेंना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे? गेस्ट हाऊसला मी मिटींग घेत असतो. तिथे अनेकजण येत असतात. तिथे कोणी भेटत असेल. बोलणारे, भेटणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप माझ्यावर. माझी इमेज अशी तयार करतायत. यामागचं कारण माझ्या 2 प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची हिम्मत नाही, असे मुंडे म्हणाले.माझं जीवन मरण गरीबांसाठी आहे. मी काय करावं म्हणून की काही करु नये म्हणून हे करता. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची. आम्ही आपल्या कामात असतो. फोनवर काही बोललेलो नाही. ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे. त्याने या आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं .तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले. आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन दिलं. यात खूप जण आहे अंतरवालीच्या परिसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे यात एकूण 10 ते 11 जण आहेत. ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला.दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलंय.याप्रकरणी राजकीय वर्तुलळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.. हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी असं मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. तर मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे नेते म्हणून उदयास आले आहेत.. मतभेद असून शकतात..मात्र विचारांची लढाई विचारांनी लढावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Dhananjay Munde On Manoj Jarange Manoj Jarange On Dhananjay Munde Manoj Jarange Made The Biggest Secret Explosion I मनोज जरांगे धनंजय मुंडे

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लग्जरी गाड़ियां, सीक्रेट दस्तावेज... पंजाब के सस्पेंड DIG भुल्लर के घर पर फिर से छापा, CBI कल अदालत में करेगी पेशलग्जरी गाड़ियां, सीक्रेट दस्तावेज... पंजाब के सस्पेंड DIG भुल्लर के घर पर फिर से छापा, CBI कल अदालत में करेगी पेशसीबीआई ने निलंबित डीआईजी हरचरण सिंह भुल्लर से पूछताछ के बाद पटियाला में एक रियल एस्टेट कारोबारी के घर और ऑफिस पर छापा मारा। छापेमारी में कई अहम दस्तावेज और लग्जरी गाड़ियां जब्त की गईं। एक व्यक्ति को हिरासत में लेने की भी खबर है। सीबीआई भुल्लर और कारोबारी के बीच वित्तीय लेन-देन की जांच कर रही है। विजिलेंस ब्यूरो भी इस मामले में सक्रिय हो गया...
Read more »

IAS और IPS अधिकारियों का पैसा प्रॉपर्टी में निवेश कर रहे थे DIG भुल्लर, CBI जांच में सामने आए 10 अफसरों के नामIAS और IPS अधिकारियों का पैसा प्रॉपर्टी में निवेश कर रहे थे DIG भुल्लर, CBI जांच में सामने आए 10 अफसरों के नामभ्रष्टाचार के आरोप में गिरफ्तार डीआईजी हरचरण सिंह भुल्लर, आईएएस और आईपीएस अधिकारियों का पैसा प्रॉपर्टी में निवेश कर रहा था। सीबीआई जांच में चार आईएएस और दस आईपीएस अधिकारियों के नाम आए हैं। ये अधिकारी पटियाला के रियल एस्टेट कारोबारी भूपदर सिंह के माध्यम से निवेश कर रहे थे। सीबीआई अदालत में भुल्लर का रिमांड बढ़ाने के साथ अधिकारियों के नाम सार्वजनिक...
Read more »

ठगों ने CBI अफसर बनकर किया फोन, टीचर को लगाया 36 लाख का चूना और फिर...ठगों ने CBI अफसर बनकर किया फोन, टीचर को लगाया 36 लाख का चूना और फिर...बांदा में साइबर अपराधियों ने CBI और दिल्ली पुलिस का अधिकारी बनकर एक रिटायर्ड शिक्षक को फर्जी ड्रग केस में फंसाने की धमकी दी और डिजिटल अरेस्ट कर 36 लाख रुपये ठग लिए. बैंक मैनेजर की सतर्कता और पुलिस की तत्परता से न केवल पूरी रकम वापस मिली बल्कि पीड़ित की जान भी बच गई. ASP ने नागरिकों से सतर्क रहने की अपील की.
Read more »

अरेस्ट से पहले लिखकर देना होगा; SC ने एजेंसियों के लिए खींच दी लक्ष्मण रेखाअरेस्ट से पहले लिखकर देना होगा; SC ने एजेंसियों के लिए खींच दी लक्ष्मण रेखाअरेस्ट से पहले लिखकर देना होगा; सुप्रीम कोर्ट ने ED, CBI और पुलिस के लिए खींच दी लक्ष्मण रेखा
Read more »

अकील अख्तर सुसाइड केस का कब खुलेगा राज? CBI ने पूर्व DGP और पत्नी के खिलाफ दर्ज किया केसअकील अख्तर सुसाइड केस का कब खुलेगा राज? CBI ने पूर्व DGP और पत्नी के खिलाफ दर्ज किया केसअकील अख्तर आत्महत्या मामले में नया खुलासा हुआ है। पूर्व डीजीपी और उनकी पत्नी सहित चार पर बेटे की हत्या का आरोप लगा है, जिससे मामला और गंभीर हो गया है। परिवार के सदस्यों के बीच आरोप-प्रत्यारोप का दौर जारी है। पुलिस इस मामले की गहन जांच कर रही है।
Read more »

निलंबित DIG भुल्लर का बिचौलिया भी करोड़पति, उसके और पत्नी के खाते में दो वर्ष में आए 1.2 करोड़, CBI जांच में खुलेंगे और भी राजनिलंबित DIG भुल्लर का बिचौलिया भी करोड़पति, उसके और पत्नी के खाते में दो वर्ष में आए 1.2 करोड़, CBI जांच में खुलेंगे और भी राजनिलंबित डीआईजी हरचरण सिंह भुल्लर से जुड़े बिचौलिये की संपत्ति का खुलासा हुआ है। सीबीआई जांच में पता चला है कि बिचौलिये और उसकी पत्नी के खातों में दो वर्षों में 1.
Read more »



Render Time: 2026-04-02 09:29:32