'निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत...', राऊतांचा EC ला सवाल; '100-100 कोटी..'

Maharashtra News

'निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत...', राऊतांचा EC ला सवाल; '100-100 कोटी..'
Municipal Corporation ElectionSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 103 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Maharashtra Municipal Corporation Election: मुंबईसहीत 29 महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर संजय राऊतांनी राज्य निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे.

Maharashtra Municipal Corporation Election : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी जाहीर झालेल्या 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून लागत असलेल्या मराठी माणसांना केल्या जाणाऱ्या आव्हानांच्या पोस्टर्सवरही राऊतांनी भाष्य केलं आहे. मराठी माणासाच्या अस्तित्वाची शेवटची लढाईसुरुवातीला राऊत यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना, महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने तब्बेत सुधारायला हवी. तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. उद्धवजींची परवानगी घेऊन. काल तारखा जाहीर झाल्या मुंबईसहीत 29 महापालिकांच्या. अंगात उत्साह संचारला आहे. औषधं वगैरे चालूच राहील. लढाई ही मुंबईची, मराठी माणासाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई म्हणू. मराठी माणूस कोणत्याही पदावर, अवस्थेत असो. त्याने या लढाईत मुंबई वाचवायला उतरायला पाहिजे असं आमच्यासारख्यांचं म्हणणं आहे ज्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या मुंबईसाठी संघर्ष केला, असं म्हटलं. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंतपुढे बोलताना राऊत यांनी, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबई वाचवण्यासाठी, मराठी माणसाला आव्हान करण्यासाठी पोस्टर लागले. सरकारला भिती वाटल्याने ते पोस्ट काढायला लावले. म्हणजे अचारसंहितेचा भंग होतो. अचारसंहिता मराठी माणसावर, विरोधी पक्षावर! सरकारचे लोक आहेत त्यांचं काय? निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते निधीसंदर्भात, नगरविकास खात्याचे आदेश निघत होते. विकासाच्या घोषणा होत होत्या. मग ते झाल्यावर निवडणूक आयोग जागं झालं आणि चार वाजता तारखांची घोषणा केल्या. हा आचारसंहितेचा भंग नाही? तुम्ही सरकारला मूभा देताय, असं म्हटलं आहे.जे लोक 100-100 कोटी...एवढ्यावरच न थांबता राऊतांनी, या निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप प्रचंड होणार असल्याचं राऊत म्हणालेत. 15 लाखांची मर्यादा आहे. अ, ब, क, ड अशा महापालिका आहेत. 15 लाख, 13 लाख, 11 लाख, 9 लाख अशी अ, ब, क, ड मर्यादा आहे. मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अ मध्ये येतं. त्यांना 15 लाखांची मर्यादा आहे. निवडणू आयोग खात्रीने सांगू शकेल का सत्ताधारी 15 लाखांवर थांबणार. जे लोक 100-100 कोटी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये खर्च करतो. तिथे तिन्ही सत्ताधारी पक्षाने नगरसेवक विकत घ्यायला दोन ते पाच कोटी खर्च केले. तो 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? आयोग कोणती यंत्रणा वापरणार? मुंबई हिसकावून घेण्यासाठी जो खेळ चाललाय तो निवडणूक आयोग पाहणार, असं राऊत म्हणालेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Municipal Corporation Election Sanjay Raut

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुकेश अंबानी से टाटा-बजाज तक, नए साल में बर्फ की चादर से ढके इस देश में क्यों जुट रहे भारत के सबसे अमीर दिग्गज?मुकेश अंबानी से टाटा-बजाज तक, नए साल में बर्फ की चादर से ढके इस देश में क्यों जुट रहे भारत के सबसे अमीर दिग्गज?जनवरी 2026 में होने वाली विश्व आर्थिक मंच की सालाना बैठक में मुकेश अंबानी, एन चंद्रशेखरन, संजीव बजाज और हरि एस भरतिया जैसे 100 से अधिक भारतीय अरबपति शामिल होंगे।
Read more »

हार्दिक पहले भारतीय, जिनके नाम 1000 रन और 100 विकेट: गिल 2025 के नंबर-1 बैटर, अभिषेक का तीसरी बार पहली बॉल ...हार्दिक पहले भारतीय, जिनके नाम 1000 रन और 100 विकेट: गिल 2025 के नंबर-1 बैटर, अभिषेक का तीसरी बार पहली बॉल ...Hardik is the first Indian to score 1000+ runs and take 100+ wickets.
Read more »

बेबी, रॉकस्टार... हार्दिक पंड्या ने टी20 क्रिकेट में लिखा नया इतिहास, गर्लफ्रेंड माहिका शर्मा ने यूं लुटाया प्यारबेबी, रॉकस्टार... हार्दिक पंड्या ने टी20 क्रिकेट में लिखा नया इतिहास, गर्लफ्रेंड माहिका शर्मा ने यूं लुटाया प्यारहार्दिक पंड्या ने भारत के लिए टी20 इंटरनेशनल क्रिकेट में 100 विकेट पूरे कर लिए हैं। इसपर उनकी गर्लफ्रेंड माहिका शर्मा ने इंस्टाग्राम स्टोरी शेयर की।
Read more »

Messi GOAT INDIA Tour 2025: আবার বিপর্যয়ে মেসি! ভারত সফরের শেষদিনে দিল্লির আকাশপথে দুর্যোগ...থেমে গেল...Messi GOAT INDIA Tour 2025: আবার বিপর্যয়ে মেসি! ভারত সফরের শেষদিনে দিল্লির আকাশপথে দুর্যোগ...থেমে গেল...100 Flights Cancelled including Leo Messi Delhi flight from Mumbai 300 Delayed Due To Delhi Smog Train Ops Hit Too where lakhs of fans are waiting for Football superstar
Read more »

सरकारी नौकरी: राजकोट नगर निगम में 117 पदों पर भर्ती; एज लिमिट 35 साल, सैलरी 1.42 लाख तकसरकारी नौकरी: राजकोट नगर निगम में 117 पदों पर भर्ती; एज लिमिट 35 साल, सैलरी 1.42 लाख तकराजकोट नगर निगम (RMC) में 100 से ज्यादा पदों पर भर्ती निकली है। उम्मीदवार ऑफिशियल वेबसाइट rmc.gov.
Read more »

सेलिना जेटली ने पति से मांगा 100 करोड़ का मुआवजा और हर महीने 10 लाख का मेंटेनेंस, याचिका में लगाए नए आरोपसेलिना जेटली ने पति से मांगा 100 करोड़ का मुआवजा और हर महीने 10 लाख का मेंटेनेंस, याचिका में लगाए नए आरोपसेलिना जेटली ने पति पीटर हाग से 100 करोड़ का मुआवजा और हर महीने 10 लाख रुपये का मेंटेनेंस मांगा है। साथ ही कोर्ट में दायर याचिका में पीटर हाग पर नए आरोप लगाए हैं। वहीं कोर्ट ने दोनों से 27 जनवरी तक अपने इनकम एफिडेविट जमा करवाने का निर्देश दिया है।
Read more »



Render Time: 2026-04-02 15:28:33