'देवा मला उचल!' युवराज सिंगवर गंभीर आरोप करत योगीराज यांची मागणी; 'मी मरणासाठी...'

Yograj Singh News

'देवा मला उचल!' युवराज सिंगवर गंभीर आरोप करत योगीराज यांची मागणी; 'मी मरणासाठी...'
Yuvraj SinghMarathi NewsCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 139 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Yograj Singh Shocking Statment : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंहच्या वडिलांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासे एका मुलाखतीतून केले आहेत.

Yograj Singh Schoking Statment: भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे विविध कारणांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. योगराज सिंग हे स्वतः माजी क्रिकेटर आहेत आणि सध्या कोच म्हणून सुद्धा काम करतात.

मात्र त्यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या आयुष्याबाबत काही खुलासे करून त्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे. द विंटेज स्टूडियो सोबत बोलताना योगराज सिंग यांनी मी मरणासाठी तयार आहे आणि देवाने मला लवकर त्याच्याकडे असं म्हणत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. त्यांनी म्हंटले की हे दुःख मी अनेकवर्ष मनात ठेवलं. संभाषणादरम्यान, त्यांनी सांगितलं की ते अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून राहून कंटाळले आहेत आणि आता ते मरण्यास तयार आहेत.युवराज आणि त्याची आई मला सोडून गेले... : योगराज सिंग यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, जीवनाच्या एका वळणावर जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम हे मला सोडून गेले तेव्हा मला खूप धक्का बसला. ही घटना अतिशय भयानक होती. योगराज सिंग पुढे म्हणाले की ज्या स्त्रीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि तारुण्य समर्पित केले होते ती स्त्री त्यांना सोडून जाऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा बरंच काही उध्वस्त झालं. जेवणासाठी दुसऱ्यांच्या जीवावर राहावं लागतंय : माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी म्हंटले की, आता त्यांना जेवणासाठी अनोळखी व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतंय. कधी एकावर तर कधी दुसऱ्यांवर. पण त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही. पुढे योगराज सिंग म्हणाले की त्यांचं जीवन आता पूर्ण झालंय आणि ते आता मरण्यासाठी तयार आहेत. देवाला जेव्हा वाटते तेव्हा ते त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतो. योगराज सिंग यांची कारकीर्द : योगराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 1 कसोटी सामना व 6 एकदिवसीय सामने भारतासाठी खेळले. पहिल्या श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द अधिक प्रभावी होती. हरियाणा संघाकडून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकर संपुष्टात आली. क्रिकेटनंतर योगराज सिंह यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 100 पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटांत काम केलं आहे. क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. ते स्थानिक पातळीवर तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात.योगराज सिंग यांचा पहिला विवाह शबनम कौर यांच्याशी झाला. शबनम कौर पासून त्यांना युवराज सिंग आणि झोरावर सिंग अशी दोन मुलं आहेत. युवराज सिंग हा भारताचा दिग्गज क्रिकेटर आहे. योगराज सिंग यांनी शबनम कौर यांना घटस्फोट देत दुसरा विवाह सतवीर कौर यांच्यासोबत केला. दुसऱ्या पत्नीकडून त्यांना अमरजोत कौर आणि विकटोर सिंग अशी दोन मुलं आहेत. हेही वाचा : मानेला पट्टा, हाताला सलाईन; कॅप्टन शुभमनला डिस्चार्ज, पण Viral Video पाहून चाहते चिंतेत FAQ : योगराज सिंह अलीकडे का चर्चेत आहेत?योगराज सिंह यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भावनिक विधानं केली आणि ते मरणासाठी तयार असल्याचं सांगितल्यामुळे ते चर्चेत आले.योगराज सिंह यांनी मरणासाठी तयार असल्याचं का म्हटलं?त्यांनी सांगितलं की आता ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आणि जीवनात खूप दुःख अनुभवल्याने ते मानसिकरित्या थकले आहेत.युवराज सिंह आणि त्यांच्या आईबाबत योगराज सिंह यांनी काय म्हटलं?त्यांनी सांगितलं की जीवनाच्या एका टप्प्यावर युवराज आणि त्याची आई शबनम यांनी त्यांना सोडून गेलं, आणि ती घटना त्यांच्यासाठी भयानक होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Yuvraj Singh Marathi News Cricket News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'चितेला खांदा देण्यास मला...', लग्नाच्या वेळी युवराजला वडिलांनी दिलेला विचित्र सल्ला; ‘तिचा वंश...’'चितेला खांदा देण्यास मला...', लग्नाच्या वेळी युवराजला वडिलांनी दिलेला विचित्र सल्ला; ‘तिचा वंश...’Yograj Singh To Yuvraj Singh On Marrying Hazel Keech: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या योगीराज यांनी केला मोठा खुलासा
Read more »

बस बात कर लो!....पवन सिंह से मिलने पहुंची पत्नी, पुलिस बुलाने पर फूट-फूटकर रोने लगीं ज्‍योति सिंहबस बात कर लो!....पवन सिंह से मिलने पहुंची पत्नी, पुलिस बुलाने पर फूट-फूटकर रोने लगीं ज्‍योति सिंहPawan Singh Wife Jyoti Singh Case: भोजपुरी स्‍टार पवन सिंह एक बार फ‍िर सुर्खियों में हैं. एक बार फ‍ Watch video on ZeeNews Hindi
Read more »

युवराज सिंगच्या वडिलांनी हात जोडून मागितली Ex-पत्नीची मागणी; गौप्यस्फोट करत म्हणाले 'मी तिला लॉक करुन...'युवराज सिंगच्या वडिलांनी हात जोडून मागितली Ex-पत्नीची मागणी; गौप्यस्फोट करत म्हणाले 'मी तिला लॉक करुन...'Yograj Singh apologise to Wife and Son: भारतीय संघाचे माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी मुलगा युवराज सिंग आणि पूर्वाश्रमीची पत्नी यांची हात जोडून माफी मागितली आहे.
Read more »

Deepika-Ranveers Daughter: দীপাবলির মিষ্টি-দুষ্টু চমক, দুয়ার মুখ দেখালেন দীপিকা-রণবীর...Deepika-Ranveers Daughter: দীপাবলির মিষ্টি-দুষ্টু চমক, দুয়ার মুখ দেখালেন দীপিকা-রণবীর...Deepika Padukone and Ranveer Singh reveals daughter Dua Padukone Singh first photo on Diwali
Read more »

‘Jhoom Sharaabi’ Song OUT: Ajay Devgn, Rakul Preet, And Yo Yo Honey Singh Bring Ultimate Wedding Anthem In De De Pyaar De 2‘Jhoom Sharaabi’ Song OUT: Ajay Devgn, Rakul Preet, And Yo Yo Honey Singh Bring Ultimate Wedding Anthem In De De Pyaar De 2The song Jhoom Sharaabi from the upcoming film De De Pyaar De 2 has been released, featuring Ajay Devgn, Rakul Preet Singh, and rapper Yo Yo Honey Singh.
Read more »

यूपी के बाहुबली बृजभूषण मोकामा में अनंत सिंह का किया था समर्थन, दोनों के बीच संबंधों को जान होंगे हैरानयूपी के बाहुबली बृजभूषण मोकामा में अनंत सिंह का किया था समर्थन, दोनों के बीच संबंधों को जान होंगे हैरानBrijbhushan Sharan Singh Anant Singh News: यूपी के बाहुबली नेता और पूर्व सांसद बृजभूषण शरण सिंह और बिहार के मोकामा के बाहुबली अनंत सिंह की चर्चा हो रही है।
Read more »



Render Time: 2026-04-02 05:38:54