Yograj Singh To Yuvraj Singh On Marrying Hazel Keech: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या योगीराज यांनी केला मोठा खुलासा
Yograj Singh To Yuvraj Singh On Marry ing Hazel Keech : माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता योगराज सिंग हे सतता त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नाबाबत एक खळबळजनक खुलासा केला.
त्यांनी त्यांच्या सून आणि मुलाशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले. एकदा युवराज लग्नासाठी मुलगी शोधत असताना वेगळ्या वंशांची मुलगी बघ असं सांगितल्याची कबुली योगराज यांनी दिली आहे. योगराज सिंग हे मध्यंतरी कृष्णांकसोबत एका यूट्यूब चॅनेलवरील चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्या मुलाशी असलेल्या नात्याबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या सुनेशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. मला आयरीश किंवा इंग्रजी मुलगी हवी होतीयोगराज सिंग यांनी एक जुनी आठवण सांगताना. जेव्हा युवराजचे 20 व्या वर्षी लग्न करण्यासंदर्भात आपल्यावर समाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस मी ते नाकारले, असं योगराज सिंग म्हणाले. मी युवराजचे लग्न लवकर करावे असे लोकांना वाटत होते, पण मी म्हणालो, तो योग्य वयाचा झाला आहे का? जेव्हा तो 38 वर्षांचा झाला तेव्हा मी म्हटले की तो आता याबद्दल विचार करू शकतो, असं योगराज सिंग म्हणाले.तसेच पुढे बोलताना योगराज सिंग यांनी, मी त्याला म्हणालो, मी तुझ्यासाठी जोडीदार निवडू शकत नाही, हे तुझं आयुष्य आहे... पण हो, मी एक गोष्ट नक्कीच सांगितली की लोक याला विरोध करतील म्हणून दुसऱ्या वंशाची मुलगी बघ. मला आमच्या कुटुंबात आयरीश किंवा इंग्लिश मुलगी हवी होती. मग हेझल आमच्या आयुष्यात आली, असंही सांगितलं. युवराज मला हिटलर आणि ड्रॅगन म्हणायचाया चर्चेदरम्यान योगीराज यांनी, युवराजच्या प्रशिक्षणाबद्दल अनेक खुलासेही केले. योगीराज यांनी आपल्या कठोर प्रशिक्षण पद्धतींमुळे लोक आपल्याला शिवीगाळ करायचे, असं सांगितलं. माझा मुलगा युवराजही मला हिटलर आणि ड्रॅगन म्हणत असे, असंही योगीराज यांनी सांगितलं. योगराज म्हणाले, मी त्याला इतके जोरात ढकलले की शेजारीही पोलिसांना बोलावायचे. तो देशावर असलेल्या प्रेमामुळे उत्तम खेळाडू बनला. विश्वचषकादरम्यान, तो कर्करोगाशी झुंजत होता, तरीही मी म्हणालो, मी तुला गमावले तरी माझ्या मुलाच्या अंत्यसंस्कारात चितेला खांदा देण्यास मला अभिमान वाटेल.डिलांचं हे विधान ऐकून युवराज भावनिक झाला होता. युवराज प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाला. आजही, मी त्याचा रक्ताने माखलेला टी-शर्ट जपून ठेवला आहे. तो टी-शर्ट मला आठवण करून देतो की माझा मुलगा देशासाठी लढला आणि रक्त सांडले, असंही योगीराज म्हणाले.युवराज-हेझलला दोन मुलंयुवराज आणि हेझल यांना दोन मुले आहेत: मुलगा ओरियन आणि मुलगी ऑरा. दोघेही त्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. हेझलने तिच्या सासरच्या आणि कुटुंबाशी असलेल्या तिच्या चांगल्या संबंधांबद्दल देखील वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
Yuvraj Singh Breed Marry Daughter In Law Hazel Keech Beti Marry British Irish Girl
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
बटन दबाते ही बेल्ट में धमाका, 17 लोगों के चीथड़े: कटे हाथ से पता चला मुख्यमंत्री मारे गए; सीएम मर्डर केस, प...Punjab Former CM Beant Singh Assassination Case Story; Follow Mrityudand Balwant Singh Rajoana, Jagtaar Singh, Mohali True Crime Story, Real Murder Cases, News and Updates On Dainik Bhaskar.
Read more »
टॉस जीतकर बोला, मैं बनूंगा मानव-बम: 1800 लोगों को मरवा चुका है सीएम, उसे मारा नहीं तो हम भी मरेंगे; सीएम मर...Punjab Former CM Beant Singh Murder Assassination Case Story; Follow Mrityudand Jagtar Singh Hawara, Balwant Singh Rajoana, Dilawar Singh, Mohali True Crime Story, Real Murder Cases, News and Updates On Dainik Bhaskar.
Read more »
लखनऊ में राजा भैया की पत्नी का हाई वोल्टेज ड्रामा: मां ने गेट नहीं खोला तो हंगामा किया, बहन ने पुलिस बुलाईRaghuraj Pratap Singh (Raja Bhaiya) Wife Bhanvi Singh Controversy.
Read more »
पूर्व क्रिकेटर Yuvraj Singh की बढ़ी मुश्किलें, 1xBet ऑनलाइन सट्टेबाजी ऐप मामले में पहुंचे ED ऑफिस, VIDEO देखिएYuvraj Singh: पूर्व भारतीय क्रिकेटर युवराज सिंह की मुश्किलें बढ़ती हुई नजर आ रही है. उन्हें 1xBet Watch video on ZeeNews Hindi
Read more »
भानवी सिंह बोलीं- राजा भैया को दूसरी शादी की जल्दी: कोर्ट में गिड़गिड़ा रहे थे...इंतजार नहीं कर सकता; भानवी...Bhanvi Kumari Singh Bhadri Exclusive Interview Update; Follow Raja Bhaiya Bhanvi Singh, Pratapgarh Kunda MLA Raghuraj Pratap Singh Latest News, Reports and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर).
Read more »
राजा भैया की पत्नी ने हथियारों का VIDEO जारी किया: न्यूड लड़की की असलहे के साथ तस्वीर भी शेयर की, बोलीं- चरि...Bhanvi Kumari Singh Bhadri Exclusive Interview Update; Follow Raja Bhaiya Bhanvi Singh, Pratapgarh Kunda MLA Raghuraj Pratap Singh Latest News, Reports and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर).
Read more »
