'त्यांनी भारताची XYZ च...', फडणवीसांनी पवारांवर केलेल्या टीकेने राऊत चिडले, 'तुम्हाला मोदींनी चिटकवलंय'

Sanjay Raut News

'त्यांनी भारताची XYZ च...', फडणवीसांनी पवारांवर केलेल्या टीकेने राऊत चिडले, 'तुम्हाला मोदींनी चिटकवलंय'
CMDevendra FadnavisSharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 120 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On Devendra Fadnavis: संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज काय आहे याबद्दलही भाष्य केलंय.

Sanjay Raut On Devendra Fadnavis : सामाजिक वीण उसवतेय का? असा सवाल उपस्थित करणारे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला असून आता या टीकेला राऊतांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी समाजिक घडामोडींवरुन भाष्य करताना भाषणात केलेल्या विधानावर फडणवीस यांनी खोचक टीका केल्यानंतर आता या टीकेवरुन राऊतांनी थेट फडणवीसांनी मोदींनी मुख्यमंत्रि‍पदावर चिटकवलंय असा टोला लगावला.फडणवीस काय म्हणाले होते?आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशासाठी प्रसिद्ध आहेत. पवार साहेबांनी एक्स म्हटलं की व्हाय समजायचं, असं फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानावर पत्रकारांना उत्तर देताना म्हटलं. तसेच, पवारसाहेब मोठी नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू? असा सवाल विचारत फडणवीसांनी पुढे बोलणं टाळलं. याच टीकेवरुन आज राऊतांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.तुम्हाला मोदींनी चिटकवलंराष्ट्रवादावर प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे, ही भारताची एक्स वाय झेडच आहेत ना त्यांनी केलेली? देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोललं तर जरा बरं होईल, असा टोला राऊतांनी लगावला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रात आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी तुम्हाला चिटकवले म्हणून तुम्ही नेते आहात. तुम्ही काय स्वकर्तृत्वावर झालेले नेते नाही आहात. पूर्वी सहकारी खात्यात चिटकवायचे जसं काय याला पोस्टात चिटकवलं पीडब्ल्यूडीमध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्रीच्या कार्यालयात चिटकवलं आहे, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.लोढांचा जागांवर डोळादेवेंद्र फडणवीस यांचे यावर काय म्हणणं आहे? तुम्हाला हा कोर्टाचा निर्णय मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याच्या विषय मान्य नाही का? लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात त्यांचा साहित्यसंघाशी काय संबंध? येथे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे बिल्डर यांची राजकीय लॉबी आहे. त्याच्यात साहित्य संघ, मुंबई मराठी पत्रकार संघाची जागा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा, आझाद मैदानाची जागा इथे हे सगळे लोक घुसून मराठी माणसाच्या शिवाजी मंदिर या सगळ्या जागांवरती अशा पद्धतीने हळूहळू गोगलगायीच्या पायाने पद्धतीने कब्जा करून आहेत, असं राऊतांनी लोढांचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधताना म्हटलं. यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येऊन...भालेराव यांच्या नावाने ज्यांनी साहित्य संघ स्थापन केली त्यांच्या नावाने एक ड्युप्लिकेट पॅनल उभा करून, बोगस मतदान निर्माण करून साहित्यसंघाची जागा तुम्ही ताब्यात घेत आहात. ती मराठी माणसाच्या अस्मितेची जागा आहे. पत्रकार संघाच्या जागेवरसुद्धा लक्ष आहे. या सगळ्या जागांवर त्यांचं लक्ष आहे. फडणीसांच्या सर्व बाजूने बिल्डरांचा बुंगाट आहे. मराठी त्यांचं यावर लक्ष आहे. अत्यंत धोकादायक आणि गंभीर असा हा विषय आहे. यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येऊन लढावं लागेल, असं राऊत म्हणाले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

CM Devendra Fadnavis Sharad Pawar

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Nagpur Violence: नागपुर में दंगे-फसाद को लेकर Sanjay Raut का Fadnavis सरकार पर हमलाNagpur Violence: नागपुर में दंगे-फसाद को लेकर Sanjay Raut का Fadnavis सरकार पर हमलाNagpur Violence Update: महाराष्ट्र (Maharashtra) के नागपुर में सोमवार को मुगल बादशाह औरंगजेब (Aurangzeb) की कब्र के खिलाफ विरोध प्रदर्शन के बाद दो गुटों के बीच टकराव हो गया. नागपुर में पहले महल और फिर हंसापुरी में हिंसा हुई, जिसके बाद कई इलाकों में कर्फ्यू लगाना पड़ा.
Read more »

Nagpur Violence Update : नागपुर हिंसा के आरोपी फहीम के घर पर बुलडोजर चलाNagpur Violence Update : नागपुर हिंसा के आरोपी फहीम के घर पर बुलडोजर चलाNagpur Violence Update : नागपुर हिंसा के आरोपी फहीम के घर पर बुलडोजर चला | Devendra Fadnavis
Read more »

'माझं 72 तासाचं मुख्यमंत्रिपद...', 'त्या' एका चुकीमुळे फडणवीसांना आठवला पहाटेचा शपथविधी'माझं 72 तासाचं मुख्यमंत्रिपद...', 'त्या' एका चुकीमुळे फडणवीसांना आठवला पहाटेचा शपथविधीDevendra Fadnavis On 72 Hours CM Post: मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना फडणवीसांना झाली पहाटेच्या शपथविधीची आठवण
Read more »

फडणवीस बोले-जनता ने राहुल को नकारा, वे जनादेश नकार रहे: उनका मानना है कि लोगों को समझा नहीं सकते, तो उलझा दोफडणवीस बोले-जनता ने राहुल को नकारा, वे जनादेश नकार रहे: उनका मानना है कि लोगों को समझा नहीं सकते, तो उलझा दोMaharashtra Election 2024 EVM Politics; CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Match Fixing Article.
Read more »

देवेंद्र फडणवीस और राज ठाकरे की डेढ़ घंटे मुलाकात: शिवसेना यूबीटी-मनसे गठबंधन पर लग सकता है ब्रेक; उद्धव बो...देवेंद्र फडणवीस और राज ठाकरे की डेढ़ घंटे मुलाकात: शिवसेना यूबीटी-मनसे गठबंधन पर लग सकता है ब्रेक; उद्धव बो...Maharashtra CM Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting Update.
Read more »

देवेंद्र फडणवीस से मिले आदित्य ठाकरे: 3 दिन पहले CM ने उद्धव से मुलाकात की थी; सरकार में आने का ऑफर भी दे च...देवेंद्र फडणवीस से मिले आदित्य ठाकरे: 3 दिन पहले CM ने उद्धव से मुलाकात की थी; सरकार में आने का ऑफर भी दे च...Maharashtra Politics Update; Follow Uddhav Thackeray Devendra Fadnavis, Aaditya Thackeray Latest News On Dainik Bhaskar.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:58:21