'तुम्हाला काय अधिकार...', रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने अखेर सोडलं मौन, 'दोन मोठे खेळाडू...'

Gautam Gambhir News

'तुम्हाला काय अधिकार...', रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने अखेर सोडलं मौन, 'दोन मोठे खेळाडू...'
Virat KohliRohit SharmaTest Cricket
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 113 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Gautam Gambhir on Rohit, Virat Retirement: इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू नसल्याने तरुण खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.

'तुम्हाला काय अधिकार.', रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने अखेर सोडलं मौन, 'दोन मोठे खेळाडू.' Gautam Gambhir on Rohit, Virat Retirement: इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू नसल्याने तरुण खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.

'तुम्हाला काय अधिकार...', रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने अखेर सोडलं मौन, 'दोन मोठे खेळाडू...' Gautam Gambhir on Rohit, Virat Retirement: इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू नसल्याने तरुण खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.: भारतीय क्रिकेट संघ आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, येथे पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी हा दौरा फारच आव्हानात्मक असणार आहे. याचं कारण या दौऱ्यात संघामध्ये रोहित शर्मा , विराट कोहली आणि आर अश्विन यांच्यासारखे मोठे खेळाडू नसणार आहेत. या तिन्ही खेळाडूंनी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे गौतम गंभीरला आता खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. दरम्यान गौतम गंभीरने पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर भाष्य केलं असून, त्या दोघांची जागा घेणे कठण असेल तरी पुढील पिढी आता जबाबदारी घेण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "हो, आम्हाला दोन वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळावं लागणार आहे. कधीकधी ही इतर खेळाडूंसाठी संधी असते, ज्यांनी पुढाकार घेऊन आता आम्ही तयार आहोत असं सांगण्यासाठी. त्यामुळे हे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. पण काहीजण नक्कीच जबाबदारी घेण्यासाटी पुढाकार घेतील. मला याआधीही यासंबंधी विचारणा झाली होती," असं गौतम गंभीरने Cricket Next शी बोलताना म्हटलं. गौतम गंभीरने याला दुजोरा देताना भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचं उदाहरण दिलं. जसप्रीत बुमराह अनुपस्थित असतानाही भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्याची आठवण त्याने करुन दिली. गंभीर म्हणाला की,"चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्येही जसप्रीत बुमराह खेळत नव्हता. तेव्हाही मी हीच गोष्ट बोललो होतो. एखाद्याची अनुपस्थिती एखाद्याकडे देशासाठी काहीतरी मोठं करण्याची संधी असते. काही खेळाडू या संधीची वाट पाहत असतील अशी आशा आहे".रोहित आणि विराटच्या कसोटीमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता, गंभीरने हा वैयक्तिक निर्णय असून संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीमधील कोणालाही खेळाडूवर जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट केलं. गौतम गंभीर म्हणाला,"मला वाटतं, जेव्हा तुम्ही खेळ सुरु करता आणि जेव्हा तुम्हाला थांबायचं असतं तेव्हा तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो". पुढे तो म्हणाला की,"इतर कोणालाही अधिकार नाही. मग तो प्रशिक्षक असो, निवडकर्ता किंवा देशातील कोणीही असो. इतर कोणालाही तुम्ही कधी निवृत्त व्हावं हे सांगण्याचा अधिकार नाही. हा आपल्या आतून आलेला आवाज ऐकून घेतलेला निर्णय असतो".स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli Rohit Sharma Test Cricket Indian Test Cricket

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पुढील 48 तासांमध्ये हवामानात मोठे बदल; मान्सूनआधीच पावसाळी ढगाची दाटी, नेमकं समजायचं काय?पुढील 48 तासांमध्ये हवामानात मोठे बदल; मान्सूनआधीच पावसाळी ढगाची दाटी, नेमकं समजायचं काय?Maharashtra Weather News : उष्णतेचा कहर सुरू असतानाच, पावसाळी वातावरण तयार होऊन कुठं बरसणार पाऊसधारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Read more »

रोहित-कोहली का ODI वर्ल्ड कप 2027 खेलना कन्फर्म? गंभीर ने द‍िया बड़ा बयानरोहित-कोहली का ODI वर्ल्ड कप 2027 खेलना कन्फर्म? गंभीर ने द‍िया बड़ा बयानव‍िराट कोहली और रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2027 खेलेंगे या नहीं इस पर हेड कोच गौतम गंभीर का बयान आया है.
Read more »

देशभरातील ATM दोन ते तीन दिवस बंद राहणार; व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे सत्य काय?देशभरातील ATM दोन ते तीन दिवस बंद राहणार; व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे सत्य काय?PIB Fact Check: देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद राहणार? तुम्हाला पण आलाय का असा मेसेज, जाणून घ्या त्यामागील सत्य
Read more »

'मला नाही वाटत विराट आणि रोहित...'; गावसकरांचं रोठठोक भाकित; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला बसेल धक्का'मला नाही वाटत विराट आणि रोहित...'; गावसकरांचं रोठठोक भाकित; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला बसेल धक्काSunil Gavaskar On Rohit Sharma Virat Kohli: विराट आणि रोहित या दोघांनी दोन आठवड्यांमध्ये एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Read more »

'रोहित शर्माला कोणातरी सांगावं की पहाटे 5 ला उठून...', युवराजच्या वडिलांनी स्पष्टच सांगून टाकलं, 'विराटला वाटतंय की आता...''रोहित शर्माला कोणातरी सांगावं की पहाटे 5 ला उठून...', युवराजच्या वडिलांनी स्पष्टच सांगून टाकलं, 'विराटला वाटतंय की आता...'भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्तीवर भाष्य केलं आहे.
Read more »

गौतम गंभीर ने बताया रोहित शर्मा और विराट कोहली 2027 वनडे वर्ल्ड कप खेलेंगे या नहीं?गौतम गंभीर ने बताया रोहित शर्मा और विराट कोहली 2027 वनडे वर्ल्ड कप खेलेंगे या नहीं?गौतम गंभीर ने 2027 वनडे वर्ल्ड कप में रोहित और कोहली की भागीदारी की अटकलों को खारिज करते हुए कहा कि भारत का मुख्य ध्यान 2026 टी20 विश्व कप पर है। उन्होंने कहा कि वनडे वर्ल्ड कर अभी बहुत दूर है। इसके लिए योजना बनाने में जल्दबाजी नहीं करनी है।
Read more »



Render Time: 2026-04-02 03:10:02