'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha News

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?
Sonakshi SinhaSonakshi Sinha WeddingZaheer Iqbal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 98 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 94%
  • Publisher: 63%

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

Shatrughan Sinha Reaction On Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Marriageहीरामंडीला तुफान प्रसिद्ध मिळाल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड झहीर इक्बाल खानसोबत ती लग्न करणार आहे अशी चर्चा रंगली आहे. येत्या 23 जूनला मुंबईत ती विवाहबद्ध होणार आहे, असं एका मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जातंय. झहीर आणि सोनाक्षी गेल्या एक वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजयी झालेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना लेकीच्या लग्नाविषयी माहितीय आहे का? असा प्रश्नांचा भेडीमार होते आहे. लेकीच्या लग्नाबद्दल त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले की, 'त्यांना सोनाक्षीच्या लग्नाबद्दल कुठलीही कल्पना किंवा माहिती नाही. शिवाय सोनाक्षीनेही अद्याप काही सांगितलं नाही. मी सध्या दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी लगेच दिल्लीला आलो. माझ्या मुलीच्या प्लॅन्सबद्दल मी कोणाशीही बोललो नाही. तर तुमचा प्रश्न आहे की सोनाक्षी लग्न करतेय का? तर मला याबद्दल तिने अजून काही सांगितलं नाही आहे.'पुढे ते म्हणाले की, 'मला तेवढंच माहिती आहे, जेवढं मीडियामध्ये लिहिलं गेलं आहे किंवा बोललं जातंय. जर सोनाक्षीने आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं तर मी आणि माझी पत्नी तिला आशिर्वाद नक्की देऊ आणि त्यांच्या आनंदाची प्रार्थना करु.'एवढंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा असंही म्हणाले की, 'आमच्या मुलीच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ती कधीही असंवैधानिक किंवा बेकायदेशीर निर्णय घेणार नाही. ती अडल्ट असून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला खात्री आहे की, मला हे आवडेल. माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर मला लग्नाच्या मिरवणुकीमध्ये नाचायला आवडेल.' या मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, 'माझ्या जवळचे लोक मला विचारत आहेत की मला याची माहिती का नाही, आणि मीडियाला याची माहिती आहे. यावर, मी एवढंच म्हणेल की, आजची मुलं त्यांच्या पालकांची संमती घेत नाहीत, फक्त त्यांना कळवा आणि आम्ही सूचना मिळण्याची वाट पाहत आहोत.''काय झाडी, काय डोंगार...' पावसाळ्यात वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकतो का प्राजक्ताचं फार्महाऊस? भाडं जाणून घ्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sonakshi Sinha Sonakshi Sinha Wedding Zaheer Iqbal Sonakshi Sinha Zaheer Iqbal Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Shatrughan Sinha On Sonakshi Sinha Wedding Rumors Bollywood News Bollywood Gossips Entertainment News शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षी सिन्हा जहीर इकबाल बॉलीवुड न्यूज बॉलीवुड गॉसिप्स एंटरटेनमेंट न्यू

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

इस फिल्म की कहानी सुनते हुए सो गए थे शत्रुघ्न सिन्हा, फर्स्ट कट देख प्रोड्यूसर ने भी छोड़ दी थी उम्मीद, रिलीज होते ही बनी ब्लॉकबस्टरइस फिल्म की कहानी सुनते हुए सो गए थे शत्रुघ्न सिन्हा, फर्स्ट कट देख प्रोड्यूसर ने भी छोड़ दी थी उम्मीद, रिलीज होते ही बनी ब्लॉकबस्टरजब फिल्म की कहानी सुनते हुए सो गए थे शत्रुघ्न सिन्हा
Read more »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
Read more »

पश्चिम बंगाल के आसनसोल से जीते शत्रुघ्न सिन्हा, जानिए एग्जिट पोल पर क्‍या कह गएपश्चिम बंगाल के आसनसोल से जीते शत्रुघ्न सिन्हा, जानिए एग्जिट पोल पर क्‍या कह गएपश्चिम बंगाल की आसनसोल सीट से शत्रुघ्‍न सिन्‍हा ने जीत दर्ज की है. उन्‍होंने भाजपा उम्‍मीदवार एसएस अहलूवालिया को हराया है.
Read more »

Sonakshi Sinha: लोकसभा चुनाव पर हीरामंडी एक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा का रिएक्शन, पिता शत्रुघ्न सिन्हा के नाम शेयर किया पोस्टSonakshi Sinha: लोकसभा चुनाव पर हीरामंडी एक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा का रिएक्शन, पिता शत्रुघ्न सिन्हा के नाम शेयर किया पोस्टShatrughan Sinha Win:शत्रुघ्न सिन्हा ने 2024 के लोकसभा चुनाव में पश्चिम बंगाल के आसनसोल से शानदार जीत हासिल की है.
Read more »

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
Read more »

सोनाक्षी सिन्हा की शादी की खबरों पर आया पिता शत्रुघ्न सिन्हा का रिएक्शन, बोले- मैं भी उतना ही...सोनाक्षी सिन्हा की शादी की खबरों पर आया पिता शत्रुघ्न सिन्हा का रिएक्शन, बोले- मैं भी उतना ही...सोनाक्षी सिन्हा की बॉयफ्रेंड जहीर इकबाल से शादी की खबरों पर पिता शत्रुघ्न सिन्हा ने रिएक्शन दिया है.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:34:21