'जन सेना आता भजन सेना'पवन कल्याण यांच्यावर भडकले प्रकाश राज, 'तुमची हिंदी भाषा...'

Pawan Kalyan News

'जन सेना आता भजन सेना'पवन कल्याण यांच्यावर भडकले प्रकाश राज, 'तुमची हिंदी भाषा...'
Pawan Kalyan NewsTamil Nadu Language RowLanguage Row
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Prakash Raj On Pawan Kalyan: हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांवर टीका केली होती आणि विचारले होते की ते, तमिळ चित्रपटांना हिंदीत डब करण्याची परवानगी का देतात?

Prakash Raj On Pawan Kalyan : हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांवर टीका केली होती आणि विचारले होते की ते, तमिळ चित्रपटांना हिंदीत डब करण्याची परवानगी का देतात?आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदी भाषेबाबत दिलेल्या विधानावरून राजकीय गोंधळ सुरु झाला आहे.

आता अभिनेते प्रकाश राज यांनी या राजकीय वादात उडी घेतली आहे. प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्यावर हिंदी भाषा इतरांवर लादल्याचा आरोप केला आहे. प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की,"तुमची हिंदी भाषा आमच्यावर लादू नका. हे इतर कोणत्याही भाषेबद्दल द्वेषाबद्दल नाही. ही आपली मातृभाषा, सांस्कृतिक ओळख आणि स्वाभिमान जपण्याबद्दल आहे. पवन कल्याण यांना कोणीतरी हे समजावून सांगा.एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकार नवीन शिक्षण धोरणाद्वारे हिंदी लादल्याचा आरोप करत आहे. स्टॅलिन आणि द्रमुक नेते याबाबत केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. केंद्र सरकार देखील या वादावर सतत प्रतिक्रिया देत आहे. या सगळ्यात, पवन कल्याण यांनी शनिवारी काकीनाडा येथील पिथमपुरम येथे आपल्या पक्षाच्या १२ व्या स्थापना दिनाच्या समारंभात भाषण करताना तामिळनाडूच्या राजकारण्यांना ढोंगी म्हटले. त्यांनी विचारले की, ते तमिळ चित्रपटांना हिंदीमध्ये डब करण्याची परवानगी का देतात? पवन कल्याण म्हणाले की, तामिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, परंतु आर्थिक फायद्यासाठी ते तमिळ चित्रपटांना हिंदीत डब करण्याची परवानगी देतात. कल्याण यांनी विचारले,"मला समजत नाही की काही लोक संस्कृतवर टीका का करतात? आर्थिक फायद्यासाठी त्यांचे चित्रपट हिंदीमध्ये डब करण्याची परवानगी देताना तमिळनाडूचे नेते हिंदीला विरोध का करतात? त्यांना बॉलिवूडकडून पैसे हवे असतात, पण हिंदी स्वीकारण्यास नकार देतात - हे कोणत्या प्रकारचे तर्क आहे?"महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pawan Kalyan News Tamil Nadu Language Row Language Row Tamil Nadu Hindi Imposition Prakash Raj Hindi Row Tamilnadu

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ईशान खट्टर ने खोला तारा सुतारिया संग 'प्यार आता है' की शूटिंग का राजईशान खट्टर ने खोला तारा सुतारिया संग 'प्यार आता है' की शूटिंग का राजईशान खट्टर ने खोला तारा सुतारिया संग 'प्यार आता है' की शूटिंग का राज
Read more »

तुमची एसटी बस कुठपर्यंत पोहोचली? आता प्रवाशांना मोबाईलवर कळणार लोकेशन, असं चेक करा!तुमची एसटी बस कुठपर्यंत पोहोचली? आता प्रवाशांना मोबाईलवर कळणार लोकेशन, असं चेक करा!ST Bus Mahamandal: तुमची बस कुठपर्यंत पोहोचली व किती वेळात स्टँडवर येणार याची माहिती आता मोबाइलवर कळणार आहे.
Read more »

Raj Thackeray: राज ठाकरे के गंगाजल बयान पर सियासी संग्राम, BJP मिनिस्‍टर ने कहा- हिंदू धर्म का अपमान बर्दाश्त नहींRaj Thackeray: राज ठाकरे के गंगाजल बयान पर सियासी संग्राम, BJP मिनिस्‍टर ने कहा- हिंदू धर्म का अपमान बर्दाश्त नहींRaj Thackeray Ganga Jal controversy: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) के प्रमुख राज ठाकरे की गंगाजल और महाकुंभ पर टिप्पणी से सियासी हलचल तेज हो गई है.
Read more »

South Vs Bollywood: 'हिंदी का विरोध लेकिन...' पवन कल्याण के अटैक पर प्रकाश राज का दो टूक जवाबSouth Vs Bollywood: 'हिंदी का विरोध लेकिन...' पवन कल्याण के अटैक पर प्रकाश राज का दो टूक जवाबPawan Kalyan Language War: पवन कल्याण ने हिंदी विरोधी नेताओं की आलोचना की और सभी भाषाओं को अपनाने की बात कही, लेकिन प्रकाश राज ने दिग्गज नेता एमके स्टालिन को सपोर्ट करते हुए पवन कल्याण के अटैक का करारा जवाब दिया.
Read more »

Prakash Raj: अपनी हिंदी भाषा हम पर मत थोपिए…, प्रकाश राज ने पवन कल्याण पर किया तीखा हमलाPrakash Raj: अपनी हिंदी भाषा हम पर मत थोपिए…, प्रकाश राज ने पवन कल्याण पर किया तीखा हमलापिछले कुछ दिनों से हिंदी भाषा को लेकर दक्षिण भारत में मतभेद देखने को मिल रहा है। अब अभिनेता प्रकाश राज ने हिंदी भाषा पर हाल ही में की गई टिप्पणियों के लिए आंध्र
Read more »

'जन सेना अब भजन सेना...', पवन कल्याण पर प्रकाश राज का तंज, कहा था- तमिल फिल्मों को हिंदी में डब क्यों करते हो'जन सेना अब भजन सेना...', पवन कल्याण पर प्रकाश राज का तंज, कहा था- तमिल फिल्मों को हिंदी में डब क्यों करते होपवन कल्याण की टिप्पणी ऐसे समय में आई है जब भाजपा के नेतृत्व वाली केंद्र सरकार और डीएमके शासित तमिलनाडु के बीच नई शिक्षा नीति के एक हिस्से 'तीन-भाषा फार्मूले' को लेकर तीखी नोकझोंक चल रही है. उनके इस बयान पर डीएमके और अभिनेता प्रकाश राज ने पलटवार किया.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:10:29