Gautam Gambhir, Rohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये गौतम गंभीर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान होणाऱ्या संभाव्य निरोप सामन्याबद्दल रोहित शर्मासोबत विनोद करताना दिसत आहे.
Gautam Gambhir ’s Viral Comment to Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यातील एका संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर, रोहित शर्माशी हसत म्हणताना दिसत आहेत. “रोहित, सबको लग रहा था की आज फेअरवेल मॅच थी, एक फोटो तो लगा दो.” हा संवाद चाहत्यांच्या लक्षात आला असून, अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र या व्हिडीओची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.चाहत्यांमध्ये चर्चा रंगली या क्लिपनंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की गंभीरने ही गोष्ट मस्करीत म्हटली होती का, की त्यामागे काही संदेश होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा परतावा फारसा चांगला नव्हता. त्याने फक्त 8 धावा केल्या होत्या आणि त्यावर टीका झाली. पण अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहितने अप्रतिम पुनरागमन करत 73 धावांची दमदार खेळी साकारली. श्रेयस अय्यरच्या 61 धावांसह रोहितने भारताला 264/9 पर्यंत नेले. मात्र ऑस्ट्रेलियाने लक्ष्य गाठून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. तरीसुद्धा रोहितची खेळी धैर्य आणि संयम दाखवणारी ठरली.हे ही वाचा: Ashwin on Virat Kohli: आर. अश्विनने 3 शब्दांच्या पोस्टने उडवली खळबळ! विराट कोहली सिडनीमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार का? रोहित शर्माकडून अॅडलेडमध्ये पॉवरप्ले दरम्यान अपार संयम पाहायला मिळाला. त्याने जोश हॅझलवूडच्या पहिल्या 17 चेंडूंवर बचावात्मक खेळ करत स्ट्राईक फिरवण्यावर लक्ष केंद्रित केले. नंतर त्याच्या खास पुल आणि फ्लिक शॉट्सची झलक पुन्हा पाहायला मिळाली. मालिकेत भारत पराभूत झाला असला तरी रोहितच्या खेळीत त्याची क्लास आणि अनुभव पुन्हा झळकला. हे ही वाचा: Women’s WC 2025: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने Points Table मध्ये उलथापालथ, एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस! पाहा कोण कोणत्या स्थानावर View this post on Instagram A post shared by Rohit Sharma हे ही वाचा: IND vs AUS: विराट कोहली ODI मधूनही निवृत्त होणार? शुन्यावर बाद होताच केलेल्या कृतीमुळे चर्चांना उधाण; Video व्हायरलदरम्यान, रोहितकडून वनडे कर्णधारपद गेल्यापासून त्याच्या आणि विराट कोहलीच्या 2027 वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत सातत्याने चर्चेला उधाण आले आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे या चर्चांना आणखी चालना मिळाली असून, क्रिकेटच्या दडपणातही रोहित आणि गंभीरमधील हा हलका क्षण चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
Gautam Gambhir Rohit Sharma Viral
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
VIDEO-भारत के हेड कोच गंभीर ने क्यूरेटर से बहस की: ओवल मैदान की पिच को लेकर खुश नहीं हैं; इंग्लैंड के खिलाफ...Argument between India coach Gautam Gambhir and ground curator dainik bhaskar updates ind vs eng
Read more »
ಉಕ್ಕಿ ಹರಿಯಿತು ಎದೆಯ ಆಳದಲ್ಲಿ ಅಡಗಿಸಿಟ್ಟಿದ್ದ ಕೋಟಿ ಭಾವನೆಗಳು.. ಕೋಚ್ ಗಂಭೀರ್ ಆನಂದದ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾದ್ರೂ ಟೀಂ ಇಂಡಿಯಾ ಅಭಿಮಾನಿಗಳುGautam Gambhir Reaction Video: ತಿಲಕ್ ವರ್ಮಾ ಸಿಕ್ಸ್ ಭಾರಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆ ಗಂಭೀರ್ ಫುಕ್ ಖುಷ್ ಆಗಿದ್ದರು.
Read more »
ಗಂಭೀರ್ನಿಂದಾದ ಅವಮಾನಕ್ಕೆ ಸೇಡು ತೀರಿಸಿಕೊಂಡ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ..!! ಹಿಟ್ ಮ್ಯಾನ್ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ನಲುಗಿದ ಟೀಂ ಇಂಡಿಯಾ ಕೋಚ್Rohit Sharma statement on Gautam Gambhir: ಹಿಟ್ಮ್ಯಾನ್ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಮುಖ್ಯ ಕೋಚ್ ಗೌತಮ್ ಗಂಭೀರ್ ಜೊತೆಗಿನ ತಮ್ಮ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದ್ದಾರೆ.
Read more »
43 வயதானாலும் சண்டை போட பிடிக்கும்.. காரணத்தை அடுக்கும் கம்பீர்!Gautam Gambhir: 43 வயதானாலும் சண்டை போட பிடித்திருக்கிறது என இந்திய அணியின் பயிற்சியாளர் கெளதம் கம்பீர் தெரிவித்துள்ளார்.
Read more »
2027 உலகக் கோப்பையில் கோலி, ரோகித்துக்கு வாய்ப்பு இருக்கா? கம்பீர் சூசக பதில்!Gautam Gambhir on Virat Kohli Rohit Sharma presence in 2027 World Cup: 2027 உலகக் கோப்பையில் விராட் கோலி மற்றும் ரோகித் சர்மாவின் இருப்பு குறித்து தலைமை பயிற்சியாளர் கெளதம் கம்பீர் சூசகமாக பதிலளித்துள்ளார்.
Read more »
கம்பீரின் பிடிவாதம்.. 2வது முறையாக ஒருநாள் தொடரை இழந்த இந்தியா.. முழு விவரம்!Gautam Gambhir: இந்திய அணிக்கு தலைமை பயிற்சியாளராக கெளதம் கம்பீர் வந்த பின்னர் 2வது முறையாக ஒருநாள் தொடரை இழந்துள்ளது.
Read more »
