युद्धजन्य परिस्थितीची बुधवारी रंगीत तालीम, सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे
Updated: May 5, 2025, 08:52 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे. संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरु झालंय. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.
संभाव्य हवाईहल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचे मानले जाते. भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय. पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार.... अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे. या मॉकड्रिलमधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देणारमहत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नये म्हणून उपाययोजना करण्यात येतीलयाच्या मार्गशक सूचना देण्यात येतील प्रशिक्षणाअभावी 1971च्या युद्धात लोकांचा नाहक बळी गेल्याची आठवणही संरक्षणतज्ज्ञांनी करुन दिली आहे. नुकताच युक्रेनवर हल्ला झाल्यावेळीही तिथल्या मेट्रो स्टेशनचा वापर बंकर म्हणून करण्यात आला होता. भारतातील भूमिगत रेल्वे स्टेशनचा वापरही बंकर म्हणून करण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांतही युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता तयार होणार आहे.टेक
MHA Mock Drill P MHA Mock Drill Mock Drill May 7 Mock Drill Ind Pahalgam Mock Drill May 7 Mock Drill Mock Drill Kya Hai Mock Drill Meaning
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वादळी पावसासाठी तयार राहा! पुढचे चार दिवस राज्यावर अवकाळीचं संकट, ‘इथं’ मात्र असह्य होणार उकाडाMaharashtra Weather News : दर दिवशी बदलतंय हवामान. आता पुढले 24 तास पाहायला मिळणार अवकाळीसह दमट हवामानाची विचित्र स्थिती.... सुट्टीला घराबाहेर पडण्याचं धाडस नकोच...
Read more »
राज्य में कानून का शासन है या बाहुबल का..., बॉम्बे हाईकोर्ट ने ऐसा क्यों पूछा?Mumbai News: हाईकोर्ट ने कहा, हम यह समझने में असफल हैं कि क्या हम ऐसे राज्य में रहते हैं जहां कानून का शासन है या बाहुबल का शासन है.
Read more »
खाना हजम करने में माहिर है ये चमत्कारी चूर्ण, ऐसे करें घर पर तैयारखाना हजम करने में माहिर है ये चमत्कारी चूर्ण, ऐसे करें घर पर तैयार
Read more »
हवाई हमलों से बचाव के लिए 54 साल बाद देश में होने जा रही मॉक ड्रिल, गृह मंत्रालय ने राज्‍यों को दिए निर्देशMHA ने कई राज्यों को मॉक ड्रिल के निर्देश दिए | Pahalgam Terror Attack Updates
Read more »
India-Pakistan Tension: कई राज्यों को MHA ने 7 मई को Security Mock Drill करने का निर्देश दियाIndia-Pakistan Tension: पाकिस्तान से तनाव के बीच केंद्र सरकार ने कई राज्यों से मॉक ड्रिल करने के लिए कहा है. गृह मंत्रालय ने राज्यों को 7 मई को नागरिक सुरक्षा के लिए मॉक ड्रिल करने के लिए कहा है. राज्यों को हवाई हमलों से बचने के लिए मॉक ड्रिल का निर्देश दिया है. केंद्र सरकार के इन निर्देशों की टाइमिंग बेहद महत्वपूर्ण है.
Read more »
पहलगाम आतंकी हमले के बाद सरकार का सख्त निर्देश, देशभर में 7 मई को मॉक ड्रिलपहलगाम आतंकी हमले के बाद सरकार का सख्त निर्देश, देशभर में 7 मई को मॉक ड्रिल
Read more »
