Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Clash Who Is Harish Takale: विधानभवनातील हाणामारीसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पडळकर समर्थकाची धक्कादायक गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलीये. पाहूयात कोण आहे हा आरोपी...
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Clash Who Is Harish Takale: विधानभवनातील हाणामारीसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पडळकर समर्थकाची धक्कादायक गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलीये. पाहूयात कोण आहे हा आरोपी.
..गुरुवारी महाराष्ट्राच्या विधानभवनात झालेल्या राड्यामध्ये अटकेत असलेल्या पडळकर समर्थकाचा धक्कादायक इतिहास समोर आला आहे. जाणून घ्या कोण आहे हा कार्यकर्ता आणि त्याच्या नावावर कोणकोणते गुन्हा दाखल आहेत. विधानसभेत गुरुवारी झालेल्या राड्यानंतर आमदार जिंतेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक करण्यात आली. याचबरोबर पडखळकरांच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल बोलताना पडळकरांनी,"काल मी माझी भूमिका व्यक्त केली आहे. मी अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती. मी विनंती केली होती की आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. त्यांना सक्त ताकीद देऊन तुमची जी काही कारवाई असेल ती करा. त्यामुळे त्यांच्या अधिकारातील हा विषय आहे," असं म्हटलं. पुढे बोलताना,"रात्री उशीरा त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर आमचं कुठलच मत नाही," असं पडळकरांनी म्हटलं आहे. मात्र पडळकरांच्या ज्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आलीये.पोलिसांनी विधानसभा हल्ला प्रकरणात अटक केलेला ऋषिकेश टकले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या गुन्ह्यांची यादी फारच मोठी असून त्याने आतापर्यंत काय काय केलंय पाहूयात... ऋषिकेश टकले हा पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याचे पडळकरांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. विधानभवनाच्या आवारात नितीन देशमुखला मारहाण करणाऱ्यांपैकी एक असलेल्या ऋषिकेश टकलेवर पलूस, भिलवाडी पोलिसांत 6 गुन्हे दाखल आहेत. 2013 पासून म्हणजेच मागील 11 वर्षांपासूनच ऋषिकेश टकलेचा गुन्हेगारी इतिहास आहे. 2013, 2016, 2020 आणि 2021 साली ऋषिकेश टकलेविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भिलवडी पोलिसांनी ऋषिकेश टकलेविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये विनयभंग, मारामारी यासारख्या गुन्हायांचा समावेश आहे. ऋषिकेश टकलेविरोधात दाखल गुन्ह्यांमध्ये सरकारी कामात अडथळा आणण्यासारख्या गंभीर गुन्ह्याचाही समावेश आहे. हाणामारीबरोबरच हाफ मर्डरची केसही ऋषिकेश टकलेविरोधात दाखल आहे. आता विधानसभा मारहाण प्रकरणातही त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हॅलो..खासदार उदयनराजे भोसले बोलतोय म्हणत आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल'I want It म्हणजे want It' फेम महिला सरपंचाचा 'कार'नामा; तिच्या नव्या कारची किंमत पाहून बसेल धक्कापोट साफ होत नाही, शौचालयात जोर काढावा लागतो; या उपायांनी आतड्यात चिकटलेली घाण होईल साफ
Jitendra Awhad Padalkar Vs Awhad Gopichand Papdalkar Vs Jitendra Awhad Dispute BJP National Congress Party Sharad Pawar Maharashtra Vidhan Bhawan Mumbai Gopichand Padalkar Jitendra Avhad Clash Padalkar Vs Awhad Clash Gopichand Padalkar Jitendra Avhad News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबई हादरली! विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचारविमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. चालकासह दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »
लीक होणाऱ्या सिलेंडरचा रेग्युलेटर ऑफ करताना किचनमधून आग अन्...; थरार CCTV त कैद! दोघेही कसे वाचले पाहाGas Cylinder Explosion CCTV: संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून या दोघांसोबत काय घडलं याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Read more »
मुंबईची मुलगी होणार बारामतीची सूनबाई! आहे तरी कोण युगेंद्र पवारांची होणारी बायको?मुंबईची मुलगी होणार बारामतीची सूनबाई होणार आहे. जाणून घेऊया आहे तरी कोण युगेंद्र पवारांची होणारी बायको?
Read more »
'महादेव मुंडेंचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे...', वाल्मिक कराडचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड, 'आपल्यासमोर 3..'परळी येथील महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे टेबलवर ठेवण्यात आले होते, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप कराडचा एकेकाळचा समर्थक विजयसिंह बांगर यांनी केला आहे
Read more »
भारताच्या डगआउटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत दिसली ‘मिस्ट्री गर्ल’! बुमराहकडे प्रेमाने बघणारी ती आहे तरी कोण?Who is Mystery Girl: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अॅक्शन आणि न विसरता येणार अशा क्षणांचा पूर्ण डोस मिळाला आहे. पण यामध्ये एका अनपेक्षित क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Read more »
20 वर्ष चीनमध्ये राहिल्यानंतर अटक केलेल्या गँगस्टरचा मुंबई सेंट्रल जेलमध्ये राडा; हाणामारी अन्...Fight Inside Mumbai Central Jail: या प्रकरणातील आरोपी कोण आहेत याची ओळख पटली असून पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Read more »
