हरमनप्रीत कौरने आता कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा; WC जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिग्गज खेळाडूची मागणी

Shantha Rangaswamy News

हरमनप्रीत कौरने आता कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा; WC जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिग्गज खेळाडूची मागणी
Harmanpreet KaurWorld Cup 2025Women World Cup 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 88 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरमप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी कऱण्यात आली आहे.

भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी करण्यात आली आहे. माजी कर्णधार शांथा रंगास्वामी यांनी ही मागणी केली आहे. ऐतिहासिक विजयानंतर हे बोलणं कठोर वाटेल, मात्र हितासाठी तिने कर्णधारपद सोडावं असं त्यांनी म्हटलं आहे.

पीटीआयशी बोलताना रंगास्वामी यांनी कर्णधारपद सोडणें 36 वर्षीय हरमनप्रीतसाठी फायदेशीर ठरेल, जी फलंदाज आणि फिल्डर म्हणून संघासाठी अमूल्य आहे असं मत त्यांनी मांडलं आहे. संघाचं दीर्घकालीन भविष्य लक्षात घेऊन हा बदल करावा लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक 2029 मध्ये होणार आहे, तर टी-20 पुढील वर्षी यूकेमध्ये होणार आहे.२९ वर्षांची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ही नवीन कर्णधार होईल हे स्पष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं. याला फार उशीर झाला आहे. कारण हरमन, एक फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून, हुशार आहे. हो. पण रणनीतिकदृष्ट्या, ती कधीकधी अडखळू शकते. मला वाटतं की जर तिच्यावर कर्णधारपदाचा भार नसेल तर ती अधिक योगदान देऊ शकते. पहा, जेव्हा अशा यशानंतर परत खेळतो तेव्हा ते चांगल्या पद्धतीने घेतलं जात नाही. परंतु भारतीय क्रिकेटच्या हितासाठी आणि हरमनच्या स्वतःच्या हितासाठी, मला वाटतं की ती कर्णधारपदाच्या भाराशिवाय फलंदाज म्हणून बरंच काही योगदान देऊ शकतं, असं ती म्हणाली.तिच्याकडे अजून तीन ते चा वर्षांचा खेळ शिल्लक आहे. कर्णधारपदी नसल्यास तिला ते शक्य होईल. स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार केलं जाईल. तुम्हाला भविष्यातील वर्ल्डकपसाठीही तयारी करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी रोहित शर्माचंही उदाहरण दिलं, जिथे निवडकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाच्या फायद्यासाठी दूर नेलं. ऑस्ट्रेलियासारखे वर्चस्व गाजवण्यासाठी भारताला गोलंदाजीच्या आघाडीवर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं. यादरम्यान त्यांनी काही मुद्देही मांडले. आमच्या काळात फलंदाजी हा कमकुवत दुवा असायचा. आता फलंदाजी स्थिर दिसत आहे, पण गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे. क्षेत्ररक्षणही खूप चांगले असू शकते, असं सांगत त्यांनी आरसा दाखवला. ऑस्ट्रेलियाचा पराभव फक्त त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी नसल्याने झाला. मी म्हणेन की पाकिस्तान आणि बांगलादेशकडे चांगले गोलंदाजी होती. फलंदाजांनी आपल्यासाठी काम केलं, असं त्यांनी म्हटलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Harmanpreet Kaur World Cup 2025 Women World Cup 2025

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

WC फाइनल से पहले राष्ट्रपति ने दक्षिण अफ्रीकी टीम को भेजा खास मैसेज, देखें VideoWC फाइनल से पहले राष्ट्रपति ने दक्षिण अफ्रीकी टीम को भेजा खास मैसेज, देखें Videoदक्षिण अफ्रीका के राष्ट्रपति सिरिल रामाफोसा ने भारत के खिलाफ आईसीसी महिला वनडे विश्व कप 2025 फाइनल से पहले प्रोटियाज महिला टीम को शुभकामनाएं दीं. उन्होंने कप्तान लॉरा वोलवार्ट और टीम पर गर्व जताया और कहा कि पूरा देश उनका समर्थन करेगा. यह दक्षिण अफ्रीका का लगातार तीसरा आईसीसी फाइनल है, जहां वे पहली बार खिताब जीतने की कोशिश करेंगी.
Read more »

Richa Ghosh: ऋचा के नाम दर्ज हुई उपलब्धि, महिला WC के एक संस्करण में सर्वाधिक छक्के लगाने वाली भारतीय बनींRicha Ghosh: ऋचा के नाम दर्ज हुई उपलब्धि, महिला WC के एक संस्करण में सर्वाधिक छक्के लगाने वाली भारतीय बनींभारतीय महिला टीम की मध्य क्रम की बल्लेबाज ऋचा घोष ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ महिला विश्व कप के फाइनल में बड़ी उपलब्धि हासिल कर ली। ऋचा ने खिताबी मुकाबले में 24 गेंदों पर
Read more »

Women's WC: वर्ल्ड चैम्पियन टीम इंडिया पर हुई पैसों की बारिश, उपविजेता साउथ अफ्रीका को मिली इतनी प्राइज मनीWomen's WC: वर्ल्ड चैम्पियन टीम इंडिया पर हुई पैसों की बारिश, उपविजेता साउथ अफ्रीका को मिली इतनी प्राइज मनीइस बार महिला वर्ल्ड कप के लिए आईसीसी ने रिकॉर्डतोड़ प्राइज मनी का ऐलान किया था. चैम्पियन बनने वाली भारतीय टीम को लगभग 40 करोड़ रुपये मिले हैं. यह पिछली बार की तुलना में 239 प्रतिशत ज्यादा है.
Read more »

India Wins WC: भारत विश्व विजेता... महिला क्रिकेट विश्वकप जीतने के बाद देश में उल्लास, मुंबई से दिल्ली तक जश्नIndia Wins WC: भारत विश्व विजेता... महिला क्रिकेट विश्वकप जीतने के बाद देश में उल्लास, मुंबई से दिल्ली तक जश्नमहिला विश्व कप में भारत की बेटियों ने कमाल कर दिया है। आईसीसी वनडे वर्ल्ड कप के फाइनल मुकाबले में भारतीय महिला क्रिकेट टीम ने साउथ अफ्रीका को 52 रनों से हराकर खिताब अपने
Read more »

दीप्ति को यूं हीं नहीं मिला प्‍लेयर ऑफ द टूर्नामेंट, वूमेंस WC के इतिहास में वो कर दिखाया, जो 52 साल में न ...दीप्ति को यूं हीं नहीं मिला प्‍लेयर ऑफ द टूर्नामेंट, वूमेंस WC के इतिहास में वो कर दिखाया, जो 52 साल में न ...Deepti Sharma World Record: दीप्ति शर्मा को प्‍लेयर ऑफ द टूर्नामेंट का अवॉर्ड दिया गया. फाइनल में उन्‍होंने 5 विकेट हॉल अपने नाम किया. साथ ही उन्‍होंने आज अर्धशतकीय पारी भी खेली. इस वूमेंस वर्ल्‍ड कप में उन्‍होंने एक ऐसा रिकॉर्ड बना दिया है जो 52 साल के इतिहास में पहले कभी भी नहीं हुआ था.
Read more »

Women's WC: वर्ल्ड चैम्पियन भारतीय टीम पर धनवर्षा, BCCI ने किया ₹51 करोड़ देने का ऐलानWomen's WC: वर्ल्ड चैम्पियन भारतीय टीम पर धनवर्षा, BCCI ने किया ₹51 करोड़ देने का ऐलानभारतीय महिला टीम को विश्व कप खिताब जीतने पर आईसीसी की ओर से लगभग 40 करोड़ रुपये प्राइज मनी के तौर पर मिली है. अब बीसीसीआई ने भी भारतीय महिला टीम के लिए खजाना खोल दिया है.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:57:45