विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

Maharashra Politics News

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन
NCP Road MapMaharashtra Assembly Election 2024Ajit Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 115 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवार ांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याचाच धडा घेत आता अजित पवारांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केलीय. विधानसभेआधी अजित पवार अॅक्शन मोडवर आलेत. विधानसभेसाठी अजित पवारांची तसंच पक्षाची ब्रँडिंग आणि रणनीती तयार करण्यात आलीय. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अजित पवारांनी 90 दिवसांचा प्लॅन तयार केलाय. विधानसभेचं रणशिंग फुंकण्याआधी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले. अजित पवार, सुनील तटकरेंसह मंत्री आणि आमदार सिद्धिविनायक चरणी नतमस्तक झाले. येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरु केलीय. त्याआधी सिद्धिविनायकाच्या चरणी नारळ फोडण्यात आला.. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅपसुद्धा ठरलाय. बारामतीमधून विधानसभेचं रणशिंग फुकलं जाणार आहे. येत्या 14 जुलै रोजी बारामतीमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातही जनसन्मान सभांचं आयोजन केलं जाणार आहे. अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचं कॅम्पेन राबवलं जाणारेय.अजित पवारांचं ब्रँडिंग.. 'शब्दाला पक्का, अजिदादा' कॅम्पेन. विरोधकांना आपल्या नॅरेटिव्हवर आणा, आपला नॅरेटिव्ह सेट करा, बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या घोषणांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करा, पुढच्या 90 दिवसात विधानसभा निवडणुकीचा प्लॅन राबवला जाणार. प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणारअजित पवार घाबरलेत म्हणून त्यांना मंदिर आठवत असल्याची टीका त्यांचे पुतणे रोहित पवारांनी केलीय. 200 कोटी रूपये खर्चून एक पीआर कन्सलटन्सी अजितदादांनी मदतीला घेतलीय. त्यामुळं ते सांगतील तसं दादा करतायत. कपडे काय घालायचे,काय बोलायचे...त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते मंदिरात गेलेत. आतापर्यंत त्यांनी कधी हे केले नाही. पण भाजपच्या संगतीला गेल्याने ते हे करू लागले असतील. परंतु याचा काहीही उपयोग विधानसभा निवडणुकीत होणार नाही अशी टीका रोहित पवार यांनी केलीय. तर सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं, पुण्य कोण करतंय पाप कोण करतय, चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतोय हे त्यांना कळत असतं. ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. विधानसभेसाठी राष्ट्रवादीने दादा प्लॅन तर बनवलाय. सिद्धिविनायकाच्या चरणी प्रचाराचा नारळही फोडण्यात आलाय. आता बाप्पा अजित पवारांना पावणार का हे येणाऱ्या निवडणुकीतच समजणार आहे.Lifestyle

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

NCP Road Map Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP Chief Ajit Pawar NCP 90 Days Plan For Assembly Election Assembly Elections 2024 अजित पवार विधानसभा निवडणूक

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
Read more »

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.
Read more »

Big News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा निवडणुक लढणार? 288 जागांवर उमेदवार उभा करणार?Big News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा निवडणुक लढणार? 288 जागांवर उमेदवार उभा करणार?ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.
Read more »

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धारBJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला.
Read more »

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read more »

ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
Read more »



Render Time: 2026-04-02 17:49:48